Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asha Bhosle Passes Away : आशाताईंचे ‘ते’ गाणं ज्यावर घालण्यात आली होती बंदी, पण आज आहे क्लासिक Hit

Asha Bhosle Death : स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या कारकिर्दीतली गाजलेल्या आणि वादग्रस्त ठरलेल्या गाण्याची पुन्हा चर्चा होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 12, 2026 | 02:03 PM
Asha Bhosle Death and Dum Maro Dum Controversy

Asha Bhosle Death and Dum Maro Dum Controversy

Follow Us
Close
Follow Us:
  • आशा भोसले यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन
  • आशाताईंच्या या सुपरहिट गाण्यावर घालण्यात आली होती बंदी
  • जाणून घ्या नेमकं कारण…
Asha Bhosle Death : भारतीय संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचे आज(दि. १२) वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले आहे. मुबंईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. सुरुवातीला त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त समोर आले होते. परंतु नंतर त्यांची नात जवाईने सोशल मीडियावर माहिती देत त्यांना छातीत संसर्ग आणि प्रचंड थकवा आल्यामुळे आजी भोसले यांना रुग्णलायता दाखल करण्यात आल्याचे स्पष्ट केले. मात्र आज आशा भोसले यांची प्राणज्योत मालवली.

Asha Bhosle Passes Away : संगीत विश्वातील सूर हरवला…! सूरसम्राज्ञी आशा भोसले यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन

आशा भोसले यांनी आपल्या आपल्या कारकिर्दीत १२,००० हून अधिक गाणी गायली आहेत. सध्या त्यांच्या  कारकिर्दीतील एक सर्वात गाजलेल्या आणि तितक्याच वादग्रस्त ठरलेल्या गाण्याची चर्चा पुन्हा एका समोर आली आहे. या गाण्यावर १९७१ मध्ये बंदी घालण्यात आली होती, ते म्हणजे ‘दम मारो दम’.

१९७० च्या दशकात प्रदर्शित झालेले देव आनंद यांच्या हरे रामा हरे कृष्णा या चित्रपटातील गाण्याने प्रचंड धुमाकू घातला होता. आर. डी बर्मन यांचे संगीत आणि आशाताईंच्या आवाजातील जादूने तरुणाईला भुरळ घातली होती. या चित्रपटांत एकापेक्षा एक अधिक गाणी होती. मात्र संगीत प्रेमी दम मारो दम या गाण्याच्या प्रेमात बुडाले होते. मात्र या गाण्यावर बंदी घालण्यात आली होती. यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता.

या गाण्यात अभिनेत्री झीनत अमानला हिप्पी अवतारात आणि नशेच्या धुंदीत दाखवण्यात आले होते. या गाण्यामुळे नशेला प्रोत्साहन मिळत असल्याचा यावर आरोप त्यावेळी करण्यात आला होता. यामुळे या गाण्याला रेडिओ आणि टेलिव्हीजनवर वाजवण्यास बंदी घालण्यात आली होती.

बंदी असूनही क्लासिक बनलं गाणं

मात्र या गाण्यावर बंदी असूनही याची क्रेझ कमी झाली नाही. आज हे गाणे बॉलीवूडच्या क्लासिक गाण्यांपैकी एक मानले जाते. आजच्या पिढीला देखील हे गाणे ऐकायला आणि त्याच्या तालावर थिरकायला आवडते.

आशा ताईंनी माझा बाळ या मराठी चित्रपटासाठी चला चला नव बाळा हे गाणे गायले होते. यानंतर त्यांनी हंसराज बहल यांच्या चुनरिया चित्रपटातील सावन आया गाणे गाऊन हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. आशा ताईंनी संगीत, पॉप, गझल, भजने, भारतीय शास्त्रीय संगीत, लोकगीते, कव्वाली अशा अनेक प्रकारची गाणी गायली आहेत.

Web Title: Asha bhosle passes away at 92 banned song that became classic history story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 01:48 PM

Topics:  

  • Asha Bhosale
  • bollywod news
  • Entertainmenmt

संबंधित बातम्या

देशाच्या मोठ्या आर्थिक संकटाची काळी कथा! मनोज बाजपेयी स्टार Governor चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज
1

देशाच्या मोठ्या आर्थिक संकटाची काळी कथा! मनोज बाजपेयी स्टार Governor चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज

समर्थ राहिले पाठीशी; ‘देऊळ बंद 2’ चित्रपटाचा बाॅक्स ऑफीसवर धुमाकूळ, फक्त 5 दिवसांत केली इतक्या कोटींची कमाई
2

समर्थ राहिले पाठीशी; ‘देऊळ बंद 2’ चित्रपटाचा बाॅक्स ऑफीसवर धुमाकूळ, फक्त 5 दिवसांत केली इतक्या कोटींची कमाई

Sonam Kapoor London Property: सोनम कपूरने लंडनमध्ये खरेदी केले ५ फ्लॅट्स; पण शेजाऱ्यांसोबत का सुरू झालाय मोठा वाद?
3

Sonam Kapoor London Property: सोनम कपूरने लंडनमध्ये खरेदी केले ५ फ्लॅट्स; पण शेजाऱ्यांसोबत का सुरू झालाय मोठा वाद?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.