Nusrat Bharucha Bali Accident: अभिनेत्री नुसरत भरुचा हिचा बालीमध्ये अपघात झाला असून तिच्या मणक्याला गंभीर फ्रॅक्चर झाल्याची माहिती वृत्तात देण्यात आली आहे. बालीतील रुग्णालयात उपचार सुरू असताना पुढील उपचार आणि…
Adinath Kothare: राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता आदिनाथ कोठारे यामी गौतमसोबत ‘नई नवेली’मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हॉरर-कॉमेडी फॅमिली ड्रामा १६ ऑक्टोबर २०२६ रोजी रिलीज होणार.
Vishakha Subhedar On Maharashtrachi Hasyajatra: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून विशाखा सुभेदारने ब्रेक का घेतला, याचा खुलासा तिने ‘सिनेविस्टा मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. २०११ ते २०२२ या काळात सतत स्किट आणि वेगवेगळी…
Shubham Karoti Marathi Play: घरातील प्रेम, अपेक्षा, स्वप्नं, मतभेद आणि काळजी याभोवती फिरणारं ‘शुभं करोति’ हे नवं मराठी नाटक १ ऑक्टोबरपासून रंगभूमीवर दाखल होत आहे. ‘नाटकातलं घर नाही… घराघरातलं नाटक…’…
Athiya Shetty: पराग मिल्क फूड्स लिमिटेडच्या प्रीमियम फार्म-टू-होम डेअरी ब्रँड प्राइड ऑफ काऊजने अभिनेत्री आणि उद्योजक अथिया शेट्टीसोबत ‘कम ओव्हर टू द ग्रीनर साइड’ ही नवी जाहिरात मोहीम सादर केली…
Ketaki Mategaonkar: गायिका केतकी माटेगांवकरच्या गाण्यांना आणि व्हिडीओंना गेल्या तीन महिन्यांत ५ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाल्याचा दावा या वृत्तात करण्यात आला आहे. YouTube आणि Instagramवर तिच्या गाण्यांना मोठा प्रतिसाद मिळत…
The Odyssey Box Office Day 5: 'द ओडिसी' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत असून त्याने पाचव्या दिवशीही चित्रपटाच्या कमाईत वाढ झाल्याने त्याने बॉक्स ऑफिसवरील नेहमीचा ट्रेंड मोडीत…
रोमँटिक कथा घेऊन येणारा ‘दिल दिवाना हो गया’ हा चित्रपट 31 जुलै 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अलीकडेच मुंबईत चित्रपटातील गाणी आणि खास झलक सादर करण्यात आली. या चित्रपटाची…
Jaaved Jaaferi Wife Habiba Fraud Case News: जावेद जाफरी यांच्या पत्नीची १६.२४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बीएमसी अधिकारी महेश पाटील यांना निलंबित करण्यात आले असून, गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे.
Deool Band 2 Box Office Collection : देऊळ बंद या सुप्रसिद्ध मराठी चित्रपटाचा दुसरा भाग 'आता परिक्षा देवाची' चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. पहिल्या भागाप्रमाणेच दुसऱ्या भागालाही प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत…
चित्रपटाने पहिल्या दोन आठवड्यांतच जोरदार कमाई करत बॉक्स ऑफिसवर आपली मजबूत पकड निर्माण केली होती. त्यानंतर तिसऱ्या आठवड्यातही प्रेक्षकांची गर्दी कायम असल्याचे दिसून आले.
Cannes Film Festival 2026 : कान्स फिल्मफेस्टिव्हलमध्ये मराठी कलाकारांचा देखील धुरळा यात पाहायला मिळाला. मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेता पुष्कर जोग देखील कान्सच्या रेड कार्पेटवर झळकल्याचं पाहायला मिळालं.
ZEE5 वर १५ मे २०२६ रोजी तिघी चा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार असून, चित्रपटगृहांमध्ये मिळालेल्या दमदार प्रतिसादानंतर ही भावनिक मराठी कलाकृती आता डिजिटल माध्यमातून जगभरातील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Javed Akhtar: कोलकाता येथे आयोजित एका कार्यक्रमादरम्यान, त्यांनी बॉलिवूडमधील 'ब्लॉकबस्टर' चित्रपट धुरंधर (Dhurandhar) आणि त्याच्या सिक्वेलबाबत (दुसऱ्या भागाबाबत) आपली मते मांडली.
हिंदी चित्रपटसृष्टीत असे फारच कमी कलाकार आहेत ज्यांना आज सलमान खान यांच्यासारखे प्रचंड स्टारडम लाभले. त्यांचा प्रचंड चाहतावर्ग, तिकीटखिडकीवरील दमदार पकड आजही आहे. पण यासगळ्याबाबत वडील सलिम खान यांनी भविष्यवाणी…
Tumbbad च्या सिक्वेलबाबत (दुसऱ्या भागाबाबत) सध्या बरीच चर्चा सुरू आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी Tumbbad 2 चा पोस्टर प्रदर्शित केले असून, ते इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
Asha Bhosle Death : भारतीय संगीत विश्वातील जादूई आवाज आज हरपला आहे. आशा भोसले यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले असून संपूर्ण संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाने…
Asha Bhosle Death : स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या कारकिर्दीतली गाजलेल्या आणि वादग्रस्त ठरलेल्या गाण्याची पुन्हा चर्चा…