Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अवधूत गुप्तेचं भावस्पर्शी अल्बम रिलीज, ‘सोप्पं नव्हं माय’ गाणं ऐकलंत का ?

संगीतविश्वातील प्रसिद्ध गायक संगीतकार व निर्माता अवधूत गुप्ते आपल्या चाहत्यांसाठी एक आगळा-वेगळा भावनिक अल्बम घेऊन आले आहेत. ‘आई’ या अतिशय जिव्हाळ्याच्या विषयावर आधारित असलेला गाण्यांचा अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे

  • By चेतन बोडके
Updated On: May 22, 2025 | 07:04 PM
अवधूत गुप्तेचं भावस्पर्शी अल्बम रिलीज, ‘सोप्पं नव्हं माय’ गाणं ऐकलंत का ?

अवधूत गुप्तेचं भावस्पर्शी अल्बम रिलीज, ‘सोप्पं नव्हं माय’ गाणं ऐकलंत का ?

Follow Us
Follow Us:

संगीतविश्वातील प्रसिद्ध गायक, संगीतकार व निर्माता अवधूत गुप्ते आपल्या चाहत्यांसाठी एक आगळा-वेगळा भावनिक अल्बम घेऊन आले आहेत. ‘आई’ या अतिशय जिव्हाळ्याच्या विषयावर आधारित असलेला हा चार गाण्यांचा अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. एकविरा म्युझिक प्रस्तुत या अल्बममधील सर्व गाणी अवधूत गुप्ते यांनी संगीतबद्ध व गायलेली असून, अनुभवी संगीत संयोजक अनुराग गोडबोले यांनी सर्व गाण्यांना संगीताची जोड दिली आहे. अल्बममधील पहिले गाणे ‘सोप्पं नव्हं माय’, नुकतेच प्रदर्शित झाले असून याचे गीतलेखन वैभव जोशी यांनी केले आहे.

स्वामींची पहिल्यांदाच ‘भस्मारती’ होणार, निस्सीम भक्तीचे नवे गूढ उलगडणार; मालिकेला येणार नवीन वळण

लोकप्रिय अभिनेता प्रथमेश परब झळकत असून, एक हळवं आणि संवेदनशील दृश्यरूप यात पाहायला मिळत आहे. दर आठवड्याला या अल्बममधील एक गाणे प्रदर्शित होणार असून समीर सामंत, प्रशांत मडपुवार आणि अवधूत गुप्ते यांनी ही गाणी शब्दबद्ध केली आहेत.

या अल्बमच्या पार्श्वभूमीवर ‘आई’ या संकल्पनेवर आधारित एक विशेष पॉडकास्ट सादर करण्यात आले. या पॉडकास्टमध्ये ‘आई’ या नात्याचा भावनिक वेध घेत कलाकार मंडळींनी आपल्या अनुभवांची मनमोकळी चर्चाही केली.

एक निर्णय बदलणार इंदू, गोपाळ आणि अधू चे संपूर्ण आयुष्य?

या अल्बमबद्दल अवधूत गुप्ते म्हणतात, “आई या नात्याला शब्दांत पकडणं शक्य नाही, परंतु गाण्यातून त्या भावना पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आम्ही केला आहे. ही केवळ गाणी नाहीत, तर प्रत्येकाची एक व्यक्तिशः भावना आहे, आईसाठी. ‘आई’ या नात्याच्या असंख्य पदरांना स्पर्श करणारा हा अल्बम प्रेक्षकांना नक्कीच भावेल, अशी आशा आहे.”

Web Title: Avadhut gupte produce and actor prathamesh parab acting soppa nhava maay song released on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2025 | 07:04 PM

Topics:  

  • avadhut gupte
  • News Song
  • viral Song

संबंधित बातम्या

गायकांसाठी सुवर्णसंधी! ‘Sa Re Ga Ma Pa Marathi’ च्या ऑडिशन्सला सुरुवात; जाणून घ्या नियम व शर्ती
1

गायकांसाठी सुवर्णसंधी! ‘Sa Re Ga Ma Pa Marathi’ च्या ऑडिशन्सला सुरुवात; जाणून घ्या नियम व शर्ती

Gautami Patil New Song: लावणीचा तडका अन् आधुनिक अंदाज; गौतमी पाटीलचं ‘लागला ठसका ४४०चा झटका’ नवं गाणं रिलीज
2

Gautami Patil New Song: लावणीचा तडका अन् आधुनिक अंदाज; गौतमी पाटीलचं ‘लागला ठसका ४४०चा झटका’ नवं गाणं रिलीज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.