
फोटो सौजन्य - जिओहाॅटस्टार
टेलिव्हिजन वरचा वादग्रस्त रिएॅलिटी शो बिग बॉस 19 सध्या सातत्याने मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. या आठवड्यामध्ये टेलिव्हिजन या मुद्द्यावरून अनेक वाद पाहायला मिळाले. टेलिव्हिजनवर काम करणारा गौरव खन्ना याला तु टेलिव्हिजनवर काम करतो पण आम्ही तुला ओळखत नाही यावरून त्याला डिवचन्यात आले होते. यावरून फक्त सलमान खान असून तापलेला नाही तर बाहेर असलेले सोशल मीडियावर अनेक अभिनेत्री कलाकार देखील संतापलेले पाहायला मिळाले. अनेक अनेक सोशल मीडियावर या संदर्भात त्यांची मते मांडली होती.
कलर्स टीव्हीने आता सोशल मीडियावर एक नवा प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये सुरुवातीलाच सलमान खान फरहाणाला म्हणताना दिसत आहे की काय तू काय म्हणत असतेस सारखे सारखं टेलिव्हिजन टेलिव्हिजन! आत्ता तू कुठे दिसत आहेस मात्र माझ्यामुळे तुम्हा लोकांना काही लोक ओळखत आहेत या शोच्या मार्फत. पण माझ्यामुळे तुला लोक ओळखत आहेत हे माझ्यासाठी फार लज्जास्पद आहे. टेलिव्हिजन हे तुझ्यासाठी बनलेले नाही ते तुझ्यासाठी नाहीये बिग बॉस कृपया करून गेट उघडा आणि हिला बाहेर काढा. यावरून फारहाना तोंडावर बारा वाजलेले पाहायला मिळाले.
मिस मेक्सिको फातिमा बोश यांना “मूर्ख” म्हणत केले अपमानित! नवात इसाराग्रिसिलवर करण्यात आले गंभीर आरोप
आगामी भागामध्ये विक्यांच्या वारला सलमान अनेक स्पर्धकांवर संतापलेला दिसणार आहे. यामध्ये फरहाणा खान त्याचबरोबर तानियमित्य आणि निलम गिरी यांना फट करताना दिसणार आहे. मागील आठवड्यामध्ये बिग बॉसच्या घरामध्ये मोठा राडा पाहायला मिळाला आहे त्यामुळे या मुद्द्यांवर सलमान खान कशाप्रकारे प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Wtf is this??? let’s be real 80% people are watching bb only bcz of #FarrhanaBhatt otherwise #BiggBoss19 is the biggest flop ever even wkv has no hype now, targeting the same person every week just screams insecurity, not strategy >>#FarhanaBhatt
pic.twitter.com/mZ9ddpRvrJ — 𝙀𝙍𝙄𝙉𝘼 🍸 (@dimagmatkhaa) November 7, 2025
आता, प्रेक्षक फरहानावर खूप रागावले आहेत. ही क्लिप रेडिटवर पोस्ट करण्यात आली आहे. एका कमेंटमध्ये लिहिले आहे की, “हे खरे आहे की महिला महिलांच्या शत्रू आहेत. एक महिला असूनही, तुम्ही महिलांविरुद्ध अपशब्द वापरत आहात.” मला सलमानने यावेळी काहीतरी बोलावे अशी इच्छा आहे. एकाने लिहिले, “तिचे समर्थक वेडे आहेत, मोठ्या प्रमाणात अनफॉलोइंग व्हायला हवे.” मला आनंद आहे की मला सुरुवातीपासूनच ती आवडली नाही.
दुसऱ्याने लिहिले, “मला माहित नाही की तिला कोण मतदान करत आहे.” दुसऱ्याने लिहिले, “एका महिलेने पुरुषाला ‘स्त्री’ म्हणून त्याचा अपमान करणे ही स्वतःच महिलाविरोधी आहे.” पुरूषाला ‘स्त्री’ म्हणणे हा एक अपमानास्पद शब्द आहे का? लोक फरहानाला काढून टाकण्याची मागणी करत आहेत.