Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अखेर अक्षय केळकरने गर्लफ्रेंड ‘रमा’चा चेहरा दाखवलाच, अभिनेत्याने गर्लफ्रेंडसोबतचा व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना दिला सुखद धक्का

अक्षय केळकरने बिग बॉसच्या घरात असताना गर्लफ्रेंडबद्दल खुलासा केला होता. बिग बॉस संपून दोन वर्ष झाली असली तरीही अक्षयने नेमकी रमा कोण? ती काय करते? याबद्दल सांगितलं नव्हतं. अक्षयने व्हिडीओ शेअर करत प्रेमाची कबुली दिली.

  • By चेतन बोडके
Updated On: Dec 24, 2024 | 02:38 PM
अखेर अक्षय केळकरने गर्लफ्रेंड ‘रमा’चा चेहरा दाखवलाच, अभिनेत्याने गर्लफ्रेंडसोबतचा व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना दिला सुखद धक्का

अखेर अक्षय केळकरने गर्लफ्रेंड ‘रमा’चा चेहरा दाखवलाच, अभिनेत्याने गर्लफ्रेंडसोबतचा व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना दिला सुखद धक्का

Follow Us
Close
Follow Us:

टेलिव्हिजनवरील वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो म्हणून ‘बिग बॉस’ची सर्वत्र ओळख आहे. ‘बिग बॉस’ शो फक्त हिंदीतच नाही तर मराठीसह वेगवेगळ्या भाषांमध्येही टेलिकास्ट होताना दिसत आहे. गेल्या दोन महिन्यांपूर्वीच ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व पार पडलं. सध्या ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा विजेता चर्चेत आला आहे. तो त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. अक्षयने अभिनयासोबतच उत्तम निवेदनाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अशा या हरहुन्नरी अक्षय केळकरने अखेर गर्लफ्रेंड ‘रमा’ला आपल्या चाहत्यांसमोर आणलं आहे. नुकताच अभिनेत्याने ‘रमा’बरोबर एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे.

सोनाक्षी-जहीरच्या लग्नाला ६ महिने पूर्ण! अभिनेत्रीने खास नवऱ्यासाठी शेअर केली रोमॅंटिक पोस्ट…

अक्षय केळकरने बिग बॉस मराठीच्या घरात असताना गर्लफ्रेंड रमाचा खुलासा केला होता. बिग बॉस संपून दोन वर्ष झाली असली तरीही अक्षयने नेमकी रमा कोण? ती काय करते? याबद्दल सांगितलं नव्हतं. अखेर अक्षयने इन्स्टाग्रामवर रमासोबतचा एक खास व्हिडीओ शेअर करत प्रेमाची कबुली दिली आहे. अक्षयने काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर रमाचा चेहरा दाखवलेला व्हिडिओ शेअर केला आहे. मारवा गाण्याचा वापर करत अक्षयने रमासोबतचा खास रोमँटिक व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ शेअर करताना अक्षयने कॅप्शन दिले की, “तर ही माझी रमा… उद्या (२३ डिसेंबर) आम्हाला १० वर्ष पूर्ण होतायत… म्हटलं एक दिवस आधीच सांगाव… म्हणून… बापरे, फाइनली सांगतोय मी… पण काहीही झाल तरी i love you मी फक्त तुमचाच आहे… आणि आता आम्हीही.” असं कॅप्शन देत अक्षयने ‘रमा’बरोबरचा सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे.

 

व्हिडीओमध्ये, अक्षय आणि ‘रमा’एकमेकांसोबत गप्पा मारताना दिसत आहे. त्यानंतर तो ‘रमा’च्या केसात मोगऱ्याचा गजरा माळताना पाहायला मिळत आहे आणि दोघांच्या मागे जसराज जोशीच्या आवाजातील ‘मारवा’गाणं ऐकू येत आहे. अक्षयची ‘रमा’ पाहून इतर कलाकार मंडळींसह चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. अक्षयच्या ‘रमा’बद्दल सांगायचं तर, तिचं मूळ नाव साधना काकतकर आहे. साधना पेशाने गीतकार आणि गायिका आहे. साधनाने गायलेली आणि लिहिलेली गाणी सोशल मीडियावर प्रसिद्ध आहेत. साधनाने सावनी रवींद्र, मंगेश बोरगावकर अशा अनेक लोकप्रिय गायकांसोबत काम केलंय. साधना आणि अक्षय दोघे लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचंही बोललं जातंय.

आगामी ‘संगीत मानापमान’ चित्रपटात अमृता दिसणार पाहुणी कलाकार!

 

Web Title: Bigg boss marathi season 4 winner akshay kelkar revealed girlfriend rama face

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2024 | 02:38 PM

Topics:  

  • bigg boss marathi 4
  • marathi actor

संबंधित बातम्या

‘मी आणि माझी मुलगी घरात अडकलोय.. मदत करा..’, Pushkar Jog च्या फ्लॅटला भीषण आग; घर जळून खाक
1

‘मी आणि माझी मुलगी घरात अडकलोय.. मदत करा..’, Pushkar Jog च्या फ्लॅटला भीषण आग; घर जळून खाक

Jay Dudhane Marriage : शुभमंगल सावधान! बिग बॉस मराठी फेम जय दुधाणे अडकला लग्नबंधनात, लग्नाचे फोटो आले समोर
2

Jay Dudhane Marriage : शुभमंगल सावधान! बिग बॉस मराठी फेम जय दुधाणे अडकला लग्नबंधनात, लग्नाचे फोटो आले समोर

‘तुझ्यासारखी नको… तूच पाहिजे’,  ‘रुबाब’ची स्टायलिश प्रेमकहाणी प्रेक्षकांसमोर; चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
3

‘तुझ्यासारखी नको… तूच पाहिजे’, ‘रुबाब’ची स्टायलिश प्रेमकहाणी प्रेक्षकांसमोर; चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.