• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Marathi »
  • Amruta Khanvilkar Will Be Seen As A Guest Star In The Upcoming Film Sangeet Manapaman

Amruta Khanvilkar: आगामी ‘संगीत मानापमान’ चित्रपटात अमृता दिसणार पाहुणी कलाकार!

'कट्यार काळजात घुसली' नंतर आता अभिनेता सुबोध भावे पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकतेच त्यांनी दिग्दर्शित केलेल्या 'संगीत मानापमान' चित्रपटाचा टीझर रिलीज केला होता. हा टीझर दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात दाखल करण्यात आला होता. हा सिनेमा 10 जानेवारी 2025 ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये अनेक मराठी कलाकार झळकणार आहेत. याचबरोबर आता या चित्रपटाबाबत खास बातमी समोर आली आहे. या चित्रपटामध्ये आणखी एक मराठी अभिनेत्री सहभागी होणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Dec 24, 2024 | 12:58 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5  'संगीत मानापमान' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याचबरोबर या चित्रपटाबाबत खास बातमी समोर आली आहे. या चित्रपटामध्ये अनेक मराठी कलाकार चमकणार आहेत.

'संगीत मानापमान' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याचबरोबर या चित्रपटाबाबत खास बातमी समोर आली आहे. या चित्रपटामध्ये अनेक मराठी कलाकार चमकणार आहेत.

2 / 5 ‘संगीत मानापमान’ हा एक सांगीतिक चित्रपट असून यात सुबोध भावे, सुमीत राघवन आणि वैदेही परशुरामी मुख्य भूमिकेत असणार आहे. तर उपेंद्र लिमये, निवेदिता सराफ, नीना कुळकर्णी यांच्या महत्वाच्या भूमिका असणार आहेत.

‘संगीत मानापमान’ हा एक सांगीतिक चित्रपट असून यात सुबोध भावे, सुमीत राघवन आणि वैदेही परशुरामी मुख्य भूमिकेत असणार आहे. तर उपेंद्र लिमये, निवेदिता सराफ, नीना कुळकर्णी यांच्या महत्वाच्या भूमिका असणार आहेत.

3 / 5 याचबरोबर या चित्रपटामध्ये आणखी एका सुंदर मराठी अभिनेत्री देखील खास भूमिकेत दिसणार आहे. ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोण नसून अमृता खानविलकर असणार आहे.

याचबरोबर या चित्रपटामध्ये आणखी एका सुंदर मराठी अभिनेत्री देखील खास भूमिकेत दिसणार आहे. ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोण नसून अमृता खानविलकर असणार आहे.

4 / 5 अमृता खानविलकर 'संगीत मानापमान' या चित्रपटामध्ये खास अंदाजात, खास भूमिकेत दिसणार आहे. या बातमीने अभिनेत्रीच्या चाहत्यांना आणखी आनंद झाला आहे.

अमृता खानविलकर 'संगीत मानापमान' या चित्रपटामध्ये खास अंदाजात, खास भूमिकेत दिसणार आहे. या बातमीने अभिनेत्रीच्या चाहत्यांना आणखी आनंद झाला आहे.

5 / 5  अमृता खानविलकरची 'संगीत मानापमान' या चित्रपटामधील भूमिका पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. जिओ स्टुडिओज प्रस्तुत ‘संगीत मानापमान’ चित्रपट 10 जानेवारी 2025 पासून जवळच्या चित्रपटगृहात प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज होणार आहे.

अमृता खानविलकरची 'संगीत मानापमान' या चित्रपटामधील भूमिका पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. जिओ स्टुडिओज प्रस्तुत ‘संगीत मानापमान’ चित्रपट 10 जानेवारी 2025 पासून जवळच्या चित्रपटगृहात प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज होणार आहे.

Web Title: Amruta khanvilkar will be seen as a guest star in the upcoming film sangeet manapaman

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2024 | 12:58 PM

Topics:  

  • Amruta Khanvilkar
  • Marathi Movie News
  • subodh bhave

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पार्थ पवार संबंधित मुंढवा भूखंड गैरव्यवहारप्रकरणात मोठी कारवाई; ‘या’ दोन अधिकाऱ्यांना सेवेतूनच केले बडतर्फ

पार्थ पवार संबंधित मुंढवा भूखंड गैरव्यवहारप्रकरणात मोठी कारवाई; ‘या’ दोन अधिकाऱ्यांना सेवेतूनच केले बडतर्फ

Feb 15, 2026 | 12:39 PM
महाशिवरात्री 2026: राष्ट्रपती मुर्मू आणि पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा; योगी आदित्यनाथ यांची खास शिवपूजा

महाशिवरात्री 2026: राष्ट्रपती मुर्मू आणि पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा; योगी आदित्यनाथ यांची खास शिवपूजा

Feb 15, 2026 | 12:30 PM
थिएटरमध्ये प्रदर्शित होताच वादाच्या भोवऱ्यात Shahid Kapoorचा चित्रपट; BookMyShow ने उचललं मोठे पाऊल

थिएटरमध्ये प्रदर्शित होताच वादाच्या भोवऱ्यात Shahid Kapoorचा चित्रपट; BookMyShow ने उचललं मोठे पाऊल

Feb 15, 2026 | 12:30 PM
Ambernath News : मुलाच्या मृत्यू प्रकरणात आरोपी महिला डॉक्टरचा जीव संपवण्याचा प्रयत्न; सामाजिक कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप

Ambernath News : मुलाच्या मृत्यू प्रकरणात आरोपी महिला डॉक्टरचा जीव संपवण्याचा प्रयत्न; सामाजिक कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप

Feb 15, 2026 | 12:30 PM
कुंभमेळ्यात महिला भाविकांच्या सुरक्षेसाठी सर्वोतोपरी उपाययोजना करा; डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सूचना

कुंभमेळ्यात महिला भाविकांच्या सुरक्षेसाठी सर्वोतोपरी उपाययोजना करा; डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सूचना

Feb 15, 2026 | 12:21 PM
Raigad News: माथेरानमध्ये वाद पेटला! हात रिक्षाचालकांना ई-रिक्षा नाही, नेमकं काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर

Raigad News: माथेरानमध्ये वाद पेटला! हात रिक्षाचालकांना ई-रिक्षा नाही, नेमकं काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर

Feb 15, 2026 | 12:13 PM
दारूच्या नशेत एकाची हत्या; आधी शिवीगाळ झाली, नंतर थेट दांडक्यानेच मारलं…

दारूच्या नशेत एकाची हत्या; आधी शिवीगाळ झाली, नंतर थेट दांडक्यानेच मारलं…

Feb 15, 2026 | 12:02 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Feb 14, 2026 | 08:20 PM
Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Feb 14, 2026 | 07:15 PM
Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Feb 14, 2026 | 07:09 PM
Train Viral Video :  शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Train Viral Video : शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Feb 14, 2026 | 07:03 PM
Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Feb 14, 2026 | 06:55 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Feb 14, 2026 | 06:49 PM
Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Feb 14, 2026 | 03:32 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.