Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सूरज चव्हाणसाठी गौतमी पाटीलचा ठसका, ‘तुझ्यासाठी आले…’, भेटीचा व्हिडिओ तुफान व्हायरल

सूरज चव्हाण आणि प्रसिद्ध डान्सर गौतमी पाटीलच्या भेटी दरम्यानचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यावेळी त्यांनी एकमेकांशी गप्पाही मारल्या असून भेटी दरम्यानचा व्हिडिओ पाहून चाहते खूश झाले आहेत.

  • By चेतन बोडके
Updated On: Oct 18, 2024 | 04:40 PM
सूरज चव्हाणसाठी गौतमी पाटीलचा ठसका, 'तुझ्यासाठी आले...', भेटीचा व्हिडिओ तुफान व्हायरल

सूरज चव्हाणसाठी गौतमी पाटीलचा ठसका, 'तुझ्यासाठी आले...', भेटीचा व्हिडिओ तुफान व्हायरल

Follow Us
Follow Us:

सध्या चांद्यापासून बांद्यापासून बिग बॉसमराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणची जोरदार चर्चा सुरू आहे. सोशल मीडिया एन्फ्लूएंसर ते बिग बॉस मराठीचा विजेता हा त्याचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. सोशल मीडियावर त्याची जोरदार क्रेझ पाहायला मिळत आहे. सध्या सूरज चव्हाण आणि प्रसिद्ध डान्सर गौतमी पाटीलच्या भेटी दरम्यानचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. दोघांनाही एकाच फ्रेममध्ये चाहते खूश झाले आहेत.

हे देखील वाचा – “बिग बॉस मराठीला तू कलंक होतास”, घनःश्याम दरवडेचा ‘तो’ व्हिडीओ शेअर करत प्रसिद्ध अभिनेत्रीचा खोचक टोला

दोघांच्याही भेटीचा व्हिडिओ स्वत: गौतमीने तिच्या इन्स्टा चॅनलवर शेअर केलेला आहे. शेअर केलेल्या व्हिडिओला तिने “बिग बॉस विनर” असं कॅप्शन दिलं आहे. दोघांचीही भेट मेकअप रुममध्ये झालेली दिसतेय. यावेळी त्यांनी एकमेकांशी गप्पाही मारल्या असून भेटी दरम्यानचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करीत असून कमेंट्सचा वर्षाव करीत आहेत.

 

सूरज चव्हाणच्या कामाबद्दल सांगायचं तर, बिग बॉस मराठी ५ ची ट्रॉफी सूरज चव्हाणने आपल्या नावावर कमावल्यानंतर तो मराठी फिल्म इंडस्ट्रीत डेब्यू केले आहे. सूरज चव्हाणचा ‘राजा राणी’ हा सिनेमा आज अर्थात १८ ऑक्टोबरला रिलीज झालेला आहे. त्याचा हा पहिलाच सिनेमा आहे. त्यानंतर सूरजचा केदार शिंदेंसोबतही एक सिनेमा येणार आहे. ‘झापूक झुपूक’ असं त्या सिनेमाचं नाव असून तो २०२५ मध्ये रिलीज होणार आहे. त्या सिनेमाचं दिग्दर्शन केदार शिंदेंनी केलं असून निर्मिती जिओ सिनेमा करीत आहे.

हे देखील वाचा – मृत्यूआधी काय आहे शाहरुखची शेवटची इच्छा? किंग खानने केला स्वतः खुलासा!

Web Title: Bigg boss marathi season 5 winner suraj chavan meet gautami patil video viral goes social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2024 | 04:40 PM

Topics:  

  • Bigg Boss Marathi
  • Gautami patil

संबंधित बातम्या

Devghar On Rent Movie: मराठमोळ्या ठेक्यावर गौतमी पाटीलचा जलवा; ‘अगं आई गं…’ गाणं रिलीज
1

Devghar On Rent Movie: मराठमोळ्या ठेक्यावर गौतमी पाटीलचा जलवा; ‘अगं आई गं…’ गाणं रिलीज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.