Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘माझ्यावर लागलेले सर्व आरोप खोटे’, पार्टीत सापाचं विष, ड्रग्स पुरवल्याच्या आरोपावर एल्विशची पहिली प्रतिक्रीया!

रेव्ह पार्टीच आयोजन, पार्टीत विषारी सापाचं विष पुरवल्याच्या आरोपानंतर एल्विश यादवने प्रतिक्रीया दिली असून त्याने त्याच्यावरील सगळे आरोप फेटाळून लावले आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Nov 03, 2023 | 03:25 PM
‘माझ्यावर लागलेले सर्व आरोप खोटे’, पार्टीत सापाचं विष, ड्रग्स पुरवल्याच्या आरोपावर एल्विशची पहिली प्रतिक्रीया!
Follow Us
Follow Us:

बिग बॅास ओटीटी 2 विजेता (Bigg Boss OTT Winner) एल्विश यादव (Elvish yadav) सध्या चांगलाच चर्चेत आहे. दिल्ली एनसीआर परिसरातील अनेक ठिकाणी रेव्ह पार्टीचं आयोजन, पार्टीत विषारी सापाचं विषं, परदेशी मुली पुरवल्याचा आरोप करत एल्विश यादवसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी सापळा रचून काही ठिकाणावरुन विषारी सापही जप्त केले. हे प्रकरण वाढत जात असताना एल्विश यादवने प्रतिक्रिया  दिली आहे. माझ्यावर लागलेले सर्व आरोप खोटे असल्याची असल्याचं त्यानं म्हण्टलं आहे.

[read_also content=”बिग बॅास विजेता एल्विश यादव विरोधात गुन्हा दाखल, विषारी सापांची तस्करी आणि रेव्हपार्टीत ड्रग्स पुरवल्याचा आरोप! https://www.navarashtra.com/movies/case-registered-against-ott-big-boss-winner-elvish-yadav-for-smuggling-poisonous-snakes-and-organizing-rave-party-illegally-nrps-477190.html”]

माझ्यावरील आरोप खोटे –  एल्विश यादव

या प्रकरणी एल्विश यादव एक्सवर एक व्हिडिओ पोस्ट करत त्याच्यावरील सर्व आरोप खोटं असल्याचं म्हण्टलं आहे. एल्विश म्हणाला की, माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत. पार्टीत ड्रग्स पुरवल्याच्या, विषारी सापांच विष पुरवल्याच्या बातम्या ऐकण्यात येत आहे. या बातम्यांमध्ये एक टक्काही यात काही सत्यता नाही. माझ्यावर लागलेले सर्व आरोप खोटे आहेत. पण चौकशीसाठी मी पोलिसांना पूर्ण सहकार्य करेन”. असं तो म्हणाला.

???? pic.twitter.com/13WLDKJzYb — Elvish Yadav (@ElvishYadav) November 3, 2023

सापांची तस्करी करत असल्याचाएल्विशवर आरोप

मिळालेल्या माहितीनुसार, पीएफए ​​या संस्थेने तक्रार दाखल केली होती की, एल्विश यादव नावाचा यूट्यूबर त्याच्या टोळीसह सापाचे विष आणि जिवंत साप पुरवतो. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून काही जणांना अटक केली.  घटनास्थळावरून पाच जणांना ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये बदरपूर येथील राहुल, टिटूनाथ, जयकरण, नारायण आणि रविनाथ यांचा समावेश आहे. झडती घेतली असता राहुलच्या कमरेला लटकलेल्या पिशवीत सापाच्या विषाने भरलेली प्लास्टिकची बाटली सापडली. प्रत्येकाच्या जवळ नऊ जिवंत साप आढळले. ज्यामध्ये पाच कोब्रा, एक अजगर, एक घोड्याच्या शेपटीचा साप आणि दोन दोन डोकी असलेल्या सापांचा समावेश आहे.

Web Title: Bigg boss ott 2 winner elvish yadav statemnet on accused in drugs case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2023 | 03:25 PM

Topics:  

  • big boss winner
  • entertainment

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.