Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Birthday Special : अनसूयाच्या भूमिकेबाबत चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण! ‘Leelawati’ म्हणून केली ओळख

दिग्दर्शक Abhishek Nama यांनी अभिनेत्री Anasuya Bharadwaj हिच्या वाढदिवसानिमित्त ‘लीलावती’ या भूमिकेतील तिचा खास कॅरेक्टर पोस्टर रिलीज केला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 15, 2026 | 08:00 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • अनसूयाच्या भूमिकेबाबत चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण आले आहे.
  • चित्रपटातील प्रत्येक पात्राविषयी प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढत आहे.
  • Nagabandham ची निर्मिती किशोर अन्नापुरेड्डी आणि निशिता नागिरेड्डी यांनी केली
२०२६ मधील बहुचर्चित चित्रपटांपैकी एक असलेल्या Nagabandham या सिनेमाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. दिग्दर्शक Abhishek Nama यांनी अभिनेत्री Anasuya Bharadwaj हिच्या वाढदिवसानिमित्त तिचा खास कॅरेक्टर पोस्टर रिलीज करत तिला ‘लीलावती’ या दमदार भूमिकेत प्रेक्षकांसमोर आणले आहे. पोस्टरमध्ये अनसूया अतिशय प्रभावी आणि इंटेन्स अंदाजात दिसत असून, तिच्या भूमिकेबाबत चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण आले आहे.

NTR Neel : ज्युनिअर NTR आणि प्रशांत नील पहिल्यांदाच झळकणार एकत्र! पहिली झलक कधी होणार प्रदर्शित?

पोस्टर शेअर करताना निर्मात्यांनी “एक अशी निडर स्त्री, जिला तिच्या स्वतःच्या नसलेल्या आवाजांनी मार्ग दाखवला” असे भन्नाट कॅप्शन देत अभिनेत्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सोशल मीडियावर या पोस्टरला मोठा प्रतिसाद मिळत असून, चित्रपटातील प्रत्येक पात्राविषयी प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढत आहे.

या चित्रपटात Virat Karna, Nabha Natesh, Jagapathi Babu आणि Ribh Sahni महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये भव्य व्हिज्युअल्स, रहस्यमय कथा आणि दमदार बॅकग्राउंड स्कोरची झलक पाहायला मिळाली, ज्यामुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढली आहे.

VIMAL KHANNA : Amazon MX Player वर घ्या थ्रिल अनुभव तेही मोफत! ट्रेलर पहाल तर उत्सुकता वाढेल 

चित्रपटातील “नमो रे” या गाण्याने यूट्यूबवर १० मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळवत लोकप्रियतेचा नवा टप्पा गाठला आहे. तर “सुरा सुरा” या गाण्यालाही प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. भारताच्या पौराणिक कथा, संस्कृती आणि फॅन्टसीचा संगम असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना एक भव्य आणि वेगळा सिनेमॅटिक अनुभव देणार असल्याचे बोलले जात आहे. Nagabandham ची निर्मिती किशोर अन्नापुरेड्डी आणि निशिता नागिरेड्डी यांनी केली असून, हा चित्रपट ३ जुलै २०२६ रोजी पॅन-इंडिया स्तरावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Web Title: A special birthday gift for anasuya known for her role as leelavati

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 08:00 PM

Topics:  

  • Bansuri Swaraj
  • latest movies

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.