Bansuri Swaraj Viral Video : भाजप खासदार बांसुरी स्वराज यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी राष्ट्रगीताचा अपमान केल्याचा आरोप केला जातोय.
दिल्ली – आगामी निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. सत्ताधारी भाजप देखील केंद्रातील तिसऱ्या टर्मसाठी जोरदार तयारी करत आहेत. यामध्ये नवनवीन चेहऱ्यांना समोर आणणं आणि नेत्यांना संधी देण्याचे…