Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 26 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

करण जोहरच्या चित्रपटातून अभिषेक बॅनर्जीला काढून टाकण्यात आले होते? अभिनेत्याने केला खुलासा!

अभिषेक बॅनर्जी स्त्री फ्रँचायझीमधील मुख्य स्टार कास्टचा एक भाग आहे. चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे देखील खूप कौतुक झाले आहे परंतु त्याची ताजी मुलाखत वादात सापडली आहे ज्यामध्ये अभिषेकने अग्निपथमधील कास्टिंगबद्दल गोष्टी शेअर केल्या होत्या. यावर आता अभिषेकने स्पष्टीकरण दिले आहे. अभिषेक जॉन अब्राहमच्या 'वेदा' या चित्रपटातही दिसला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 20, 2024 | 11:55 AM
(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

‘स्त्री 2’ चित्रपटामधील जनाची भूमिका साकारणारा अभिनेता अभिषेक बॅनर्जी एका मुलाखतीमुळे आता वादाच्या चर्चेत अडकला आहे. एका पॉडकास्ट मुलाखतीत त्याने करण जोहरच्या अग्निपथ चित्रपटाबद्दल सांगितले होते की, या चित्रपटाची कास्टिंग तो करत होता, पण नंतर त्याला काढून टाकण्यात आले. आता यावरून वाद वाढल्यानंतर अभिषेकने या प्रकरणावर स्पष्टीकरण देत सांगितले की प्रत्यक्षात काय झाले? आणि काय घडले ते.

दृष्टी समजून घेण्यात चूक झाली
सोमवारी अभिषेकने सोशल मीडियावर एक निवेदन जारी केले, ज्यामध्ये त्याने आपले विचार सविस्तरपणे मांडले. निवेदनात म्हटले की, “2012 मधील अग्निपथ चित्रपटापासून वेगळे होण्याचे कारण म्हणजे दिग्दर्शक करण मल्होत्राची दृष्टी आम्हाला समजू शकली नाही. अनमोल आणि मी त्यावेळी खूप लहान होतो, आम्ही 20-23 वर्षांचे असू आमचा अनुभव कोणत्याही मोठ्या व्यावसायिक चित्रपट काम करण्याचा नव्हता. त्यामुळे श्री. मल्होत्रा ​​यांची दृष्टी समजून घेण्यात आम्ही अपयशी ठरलो होतो.” असं तो म्हणाला.

मी धर्मासोबत अखंड कार्यरत राहील
अभिषेक पुढे म्हणाला की, “आम्ही कधीही धर्मा प्रॉडक्शनवर काही चुकीचे केल्याचा आरोप केला नाही. सत्य हे आहे की मी धर्मा आणि करण जोहर यांचा खूप आदर करतो. मला हटवण्यामागे करण जोहरचा हात असल्याचे मी कधीच म्हटले नाही, परंतु तरीही काही रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे, हा निर्णय खरं तर श्री मल्होत्राच्या (अग्निपथचे दिग्दर्शक) टीमने घेतला होता आणि मी त्याच्याशी सहमत आहे.” असं अभिनेता या मुलाखतीत म्हणाला.

अभिषेक पुढे निवेदनात म्हणाला-
“नवोदित कलाकारांना आयुष्यात कोणत्याही अडथळ्याचा सामना करावा लागल्यास कधीही हिंमत न हारण्याची प्रेरणा देण्यासाठी मी ही कथा शेअर केली, कारण नेहमीच पुनरागमन होते. आम्ही धर्मासोबत ओके जानू, स्टुडंट ऑफ द इयर 2, कलंक आणि अलीकडील रिलीज झालेल्या किल आणि ग्याराह ग्याराह यासह अनेक प्रकल्पांवर काम केले आहे. मी धर्माच्या अजीब दास्तांसमध्येही अभिनय केला आहे.” अभिषेकने शेवटी सांगितले की, “धर्माने माझे आणि माझ्या कंपनीचे कास्टिंग बेचे नेहमीच भले केले आहे.

हे देखील वाचा- ‘श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन’ चित्रपटाचा उत्कंठावर्धक ट्रेलर झाला रिलीज, ६ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात दाखल!

स्त्री 2 व्यतिरिक्त, अभिषेक सध्या वेदा या चित्रपटामध्येही दिसत आहे, ज्यामध्ये त्याने मुख्य खलनायकाची भूमिका साकारली आहे. अभिषेकने अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले असले तरी, त्याची सर्वात ओळखली जाणारी ओळख म्हणजे प्राइम व्हिडिओ मालिका पाताल लोक, ज्यामध्ये त्याने हथोडा त्यागीची भूमिका साकारली होती. या भूमिकेनंतर त्याने लोकांमध्ये प्रसिद्धी निर्मण केली.

Web Title: Abhishek banerjee speaks about why he was fired from karan johars movie

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2024 | 11:55 AM

Topics:  

  • Dharma Productions
  • Entertainment News

संबंधित बातम्या

सुपरस्टार असला तरीही कायदा महत्त्वाचाच; अल्लू अर्जुनने न्यायालयीन सुनावणीत घेतला सहभाग!
1

सुपरस्टार असला तरीही कायदा महत्त्वाचाच; अल्लू अर्जुनने न्यायालयीन सुनावणीत घेतला सहभाग!

चिमुकल्या फॅनसाठी सुपरस्टार अल्लू अर्जुन पुन्हा बनला ‘पुष्षा’, ‘झुकेगा नही साला’ म्हणत केलं असं काही… पाहा व्हिडीओ
2

चिमुकल्या फॅनसाठी सुपरस्टार अल्लू अर्जुन पुन्हा बनला ‘पुष्षा’, ‘झुकेगा नही साला’ म्हणत केलं असं काही… पाहा व्हिडीओ

Sun Marathi Serial: ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये शनायाच्या भूमिकेत ‘या’ अभिनेत्रीची एन्ट्री; अनुप्रियाच्या संसारात येणार मोठं वादळ
3

Sun Marathi Serial: ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये शनायाच्या भूमिकेत ‘या’ अभिनेत्रीची एन्ट्री; अनुप्रियाच्या संसारात येणार मोठं वादळ

Raja Shivaji: ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे ५० यशस्वी दिवस पूर्ण, रचला नवा इतिहास!
4

Raja Shivaji: ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे ५० यशस्वी दिवस पूर्ण, रचला नवा इतिहास!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.