Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मला माफ करा’, ‘खतरों के खिलाडी 14’च्या पराभवाने अभिषेक कुमारने शेअर केली भावनिक पोस्ट!

खतरों के खिलाडीचा 14 वा सीझन नुकताच संपला आहे. धैर्य खेळाडूंपैकी एक असलेल्या अभिषेक कुमारने पुन्हा एकदा ट्रॉफी गमावली आहे. याआधी अभिषेक बिग बॉस 17 मध्ये ट्रॉफी जिंकू शकला नाही. आता याचदरम्यान खतरों के खिलाडीमध्ये पराभूत झाल्यानंतर अभिषेकने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. तसेच त्याने चाहत्यांना एक वचन देखील दिले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 30, 2024 | 05:16 PM
'मला माफ करा', 'खतरों के खिलाडी 14'च्या पराभवाने अभिषेक कुमारने शेअर केली भावनिक पोस्ट! (फोटो सौजन्य-Social Media)

'मला माफ करा', 'खतरों के खिलाडी 14'च्या पराभवाने अभिषेक कुमारने शेअर केली भावनिक पोस्ट! (फोटो सौजन्य-Social Media)

Follow Us
Close
Follow Us:

स्टंटवर आधारित रिॲलिटी शो खतरों के खिलाडी सीझन 14 चा विजेता ठरला आहे. या सीझनची ट्रॉफी शोचा सर्वात मजबूत खेळाडू करणवीर मेहरा याने जिंकली आहे आणि टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ ही पहिली उपविजेती ठरली आहे. 27 जुलै रोजी प्रसारित झालेल्या खतरों के खिलाडी 14 च्या सर्व खेळाडूंनी सर्व स्टंट ताकदीने पूर्ण केले. रोहित शेट्टीने या हंगामाची सुरुवात 12 खेळाडूंसह केली, त्यापैकी पाच खेळाडू अभिषेक कुमार, शालिन भानोत, गश्मीर महाजनी, कृष्णा श्रॉफ आणि करणवीर मेहरा यांनी अंतिम फेरी गाठली.

पराभवामुळे अभिनेता झाला निराश
अभिषेक कुमारने सर्व स्टंट मोठ्या ताकदीने आणि समर्पणाने केले, पण तो ट्रॉफीपर्यंत पोहोचू शकला नाही. तो टॉप 5 फायनलिस्ट होता आणि ग्रँड फिनालेमधून बाहेर पडणारा तो पहिला खेळाडू होता. पाच पावलांच्या अंतरावर अभिषेकच्या हातातून ट्रॉफी हिसकावण्यात आली, त्यामुळे तो खूप दुःखी आहे. पराभवानंतर त्याने सोशल मीडियावर आपली पहिली पोस्ट चाहत्यांसाठी शेअर केली आहे.

 

अभिषेकने चाहत्यांना दिले वचन
अभिषेक कुमारने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून आपली व्यथा मांडली असून, संकट संपले नाहीत तर आयुष्याचा शेवट सर्वोत्तम होईल, असे आश्वासन चाहत्यांना दिले आहे. फोटो शेअर करताना अभिनेत्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “मला माफ करा. मला माहित आहे की तुम्ही सगळे दुखावले आहात. खतरों के खिलाडीचा शेवट चांगला झाला नाही पण मी वचन देतो की आयुष्याचा शेवट सर्वोत्तम होईल. जय माता दी.” असे लिहून अभिषेकने ही भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

हे देखील वाचा- झरीन खान रुपेरी पडद्यावर कधी परतणार? अभिनेत्रीने सोशल मीडियाद्वारे दिले चाहत्यांना उत्तर!

बिग बॉसमध्येही पराभव झाला होता
खतरों के खिलाडीपूर्वी अभिषेक कुमार हा रिऍलिटी शो बिग बॉस सीझन 17 चा भाग होता. या शोमध्ये त्याने आपल्या व्यक्तिरेखेने लोकांची मने जिंकली. मात्र, येथेही तो ट्रॉफी जिंकण्यापासून वंचित राहिला. शोची ट्रॉफी मुनावर फारुकीने जिंकली आणि अभिषेक प्रथम उपविजेता ठरला. तो उडियान आणि बेकाबू सारख्या मालिकांमध्येही दिसला आहे. तसेच अभिनेत्याचा चाहता वर्ग देखील जास्त आहे.

Web Title: Abhishek kumar reacts on losing khatron ke khiladi 14 as karanveer mehra became winner

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2024 | 05:16 PM

Topics:  

  • abhishek kumar
  • Indian Television

संबंधित बातम्या

दृष्टी धामीने पहिल्यांदाच दाखवला मुलगी लीलाचा चेहरा, गोड मुलीची झलक पाहून चाहते खुश
1

दृष्टी धामीने पहिल्यांदाच दाखवला मुलगी लीलाचा चेहरा, गोड मुलीची झलक पाहून चाहते खुश

Arjun Bijlani वर नव्यावर्षाच्या सुरूवातीलाच दुःखाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचे निधन; दुबईतून तातडीने मुंबईत परत
2

Arjun Bijlani वर नव्यावर्षाच्या सुरूवातीलाच दुःखाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचे निधन; दुबईतून तातडीने मुंबईत परत

अर्जुन बिजलानीच्या सासऱ्यांची बिघडली तब्येत, ICU मध्ये दाखल; दुबई ट्रिप अर्ध्यात सोडून पत्नीसह परतला अभिनेता
3

अर्जुन बिजलानीच्या सासऱ्यांची बिघडली तब्येत, ICU मध्ये दाखल; दुबई ट्रिप अर्ध्यात सोडून पत्नीसह परतला अभिनेता

भारतीला पहिल्यांदाच जाणवले Post Partum Effect, ‘काजू’च्या जन्मानंतर होतोय त्रास, हर्ष घेतोय काळजी
4

भारतीला पहिल्यांदाच जाणवले Post Partum Effect, ‘काजू’च्या जन्मानंतर होतोय त्रास, हर्ष घेतोय काळजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.