• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Zareen Khan Answered The Fans When She Will Be Seen On The Big Screen

झरीन खान रुपेरी पडद्यावर कधी परतणार? अभिनेत्रीने सोशल मीडियाद्वारे दिले चाहत्यांना उत्तर!

झरीन खानच्या बॉलीवूडमधील उल्लेखनीय कारकीर्दीत अनेक चित्रपट आहेत ज्या चित्रपटामध्ये तिने आपले काम आणि कौशल्य दोन्ही दाखवून दिले आहे. तसेच अभिनेत्रीला रुपेरी पडद्यावर कधी येणार? असे चाहत्यांनी विचारले असता तिने या सगळ्याची उत्तर चाहत्यांसह सोशल मीडियावर शेअर केली आहेत. जे ऐकून चाहत्यांना तिला पुन्हा एकदा चित्रपटांत पाहण्याची आतुरता आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 30, 2024 | 04:48 PM
(फोटो सौजन्य-Social Media)

(फोटो सौजन्य-Social Media)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

झरीन खान थोड्या काळासाठी मोठ्या पडद्यापासून दूर आहे तिच्या चाहत्यांना ती पुन्हा कधी रुपेरी पडद्यावर येणार याची उत्सुकता आहे. सध्या झरीन तिच्या फिटनेसवर काम करत आहे, ज्यामुळे ती तिच्या पुढच्या मोठ्या प्रोजेक्टसाठी तयारी करत आहे की नाही याची लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. अभिनेत्री सध्या अनेक मनोरंजक स्क्रिप्ट्स वाचत आहे. तिने काही प्रोजेक्ट्स लॉक देखील केले आहेत.

अलीकडे अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया हँडलवर (आस्क मी एनिथिंग) विचारले होते. ज्यामध्ये एका वापरकर्त्याने अभिनेत्रीला प्रश्न केला की, “तुम्ही आणखी चित्रपट करावे, आम्ही वाट पाहत आहोत”. याला उत्तर देताना झरीनने लिहिले, “ठीक आहे, थोडा वेळ थांबा. आशा आहे की, पुढच्या वर्षी तुम्ही सर्वजण मला चित्रपटांमध्ये नक्की पहाल.” असे अभिनेत्रीने चाहत्यांना उत्तर दिले आहे.

अभिनेत्रीने तिला चित्रपटामध्ये कोणत्या शैलींचा भाग व्हायला आवडेल ते देखील उघड केले. जेव्हा एका वापरकर्त्याने तिला कोणत्या प्रकारच्या चित्रपटांचा भाग व्हायचे आहे याबद्दल विचारले तेव्हा झरीनने खुलासा केला, “मला वाटते की मला एक आउट-अँड-आउट कॉमेडी किंवा ॲक्शन चित्रपट करायला आवडेल.” असे तिने सांगितले. यावरून असे संकेत मिळतात की प्रेक्षक झरीनला एकतर कॉमेडी फ्लिकमध्ये किंवा ॲक्शन फ्लिकमध्ये नवीन भूमिका करताना दिसणार आहे. झरीन तिच्या रुपेरी पडद्यावर परत येण्याबद्दल सांगताना संभाव्य चित्रपटाच्या घोषणेबद्दल चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण झाला. अभिनेत्री शेवटची ‘ईद हो जायेगी’ या ट्रॅकमध्ये दिसली होती आणि ती ‘वीर’, ‘हाऊसफुल 2’ आणि इतर सारख्या चित्रपटांमधील तिच्या भूमिकांसाठी लोकप्रिय आहे.

हे देखील वाचा- ‘मानवत मर्डर्स’ टीमकडून वारसाचा सन्‍मान; आशुतोष गोवारीकरने कुलकर्णी कुटुंबाला दिली खास भेट!

कामाच्या आघाडीवर झरीनने, तिच्या कारकिर्दीत ‘वीर’, ‘हेट स्टोरी 3’, ‘हम भी अकेले तुम भी अकेले’ आणि ‘1921’ सारख्या चित्रपटांमध्ये भूमिका स्वीकारल्या आहेत आणि कामगिरीसह ती उत्तम अभिनेत्री आहे. तिने दाखवून दिले की, हा प्रवास पुढे चालू ठेवण्यासाठी ती उत्सुक आहे. अभिनेत्री यावर्षी प्रोजेक्ट्सची मनोरंजक लाइन-अप जाहीर करणार आहे. ती लवकरच ओटीटीमध्ये पदार्पण करणार असल्याचीही चर्चा होत आहे.

Web Title: Zareen khan answered the fans when she will be seen on the big screen

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2024 | 04:48 PM

Topics:  

  • entertainment

संबंधित बातम्या

Do Deewane Seher Mein चे ॲडव्हान्स बुकिंग सुरू; मृणाल ठाकुर आणि सिद्धांतची रोमँटिक केमिस्ट्री पाहण्यासाठी व्हा सज्ज
1

Do Deewane Seher Mein चे ॲडव्हान्स बुकिंग सुरू; मृणाल ठाकुर आणि सिद्धांतची रोमँटिक केमिस्ट्री पाहण्यासाठी व्हा सज्ज

Psycho Saiyaan चा ट्रेलर रिलीज! रवि किशन आणि तेजस्वी प्रकाशची दिसली केमिस्ट्री, जाणून घ्या OTT वर कुठे होणार प्रदर्शित?
2

Psycho Saiyaan चा ट्रेलर रिलीज! रवि किशन आणि तेजस्वी प्रकाशची दिसली केमिस्ट्री, जाणून घ्या OTT वर कुठे होणार प्रदर्शित?

‘एक ही दिल है, कितनी बार जीतोगे…’ सुनील ग्रोवरचा नवा Video पाहून चाहते चकीत; साधेपणाचं केलं कौतुक
3

‘एक ही दिल है, कितनी बार जीतोगे…’ सुनील ग्रोवरचा नवा Video पाहून चाहते चकीत; साधेपणाचं केलं कौतुक

शिवजयंतीच्या निमित्ताने ‘राजा शिवाजी’ची घोषणा, पुन्हा रितेश देशमुखचं दिग्दर्शन ‘आपला राजा.. आपला अभिमान..’
4

शिवजयंतीच्या निमित्ताने ‘राजा शिवाजी’ची घोषणा, पुन्हा रितेश देशमुखचं दिग्दर्शन ‘आपला राजा.. आपला अभिमान..’

ताज्या बातम्या

पुढे वाचा
T20 World Cup 2026: सेमी फायनलमध्ये पुन्हा होणार भारत – पाकिस्तान टक्कर, कसे आहे गणित?

T20 World Cup 2026: सेमी फायनलमध्ये पुन्हा होणार भारत – पाकिस्तान टक्कर, कसे आहे गणित?

Feb 19, 2026 | 08:42 PM
भारतीय रस्ते झाले ‘Kia’ मय! अवघ्या 7 वर्षात ‘या’ Car ने कंपनीला केले मालामाल, विकले गेले लाखभर युनिट्स

भारतीय रस्ते झाले ‘Kia’ मय! अवघ्या 7 वर्षात ‘या’ Car ने कंपनीला केले मालामाल, विकले गेले लाखभर युनिट्स

Feb 19, 2026 | 08:35 PM
Exclusive: एतशा संझगिरीच्या हातावर रंगली मेहंदी! साता जन्माची गाठ बांधण्यासाठी अभिनेत्री तयार

Exclusive: एतशा संझगिरीच्या हातावर रंगली मेहंदी! साता जन्माची गाठ बांधण्यासाठी अभिनेत्री तयार

Feb 19, 2026 | 08:28 PM
Ch.Sambhajinagar : ‘नॉकआउट डिजिटल फ्रॉड’ जनजागृती उपक्रम; सजग नागरिकच रोखू शकतात डिजिटल फसवणूक, पोलिसांचं आवाहन

Ch.Sambhajinagar : ‘नॉकआउट डिजिटल फ्रॉड’ जनजागृती उपक्रम; सजग नागरिकच रोखू शकतात डिजिटल फसवणूक, पोलिसांचं आवाहन

Feb 19, 2026 | 08:26 PM
ठाणे, कल्याण शहरांचा कायापालट होणार; Eknath Shinde म्हणाले, “शहरातील वाहतूक कोंडी…”

ठाणे, कल्याण शहरांचा कायापालट होणार; Eknath Shinde म्हणाले, “शहरातील वाहतूक कोंडी…”

Feb 19, 2026 | 08:21 PM
तुम्हीही ही एक चूक करताय? मग थांबा, फाटलेल्या दुधाचं पाणी आहे खूप कामाचं…. जाणून घ्या याचा स्मार्ट वापर

तुम्हीही ही एक चूक करताय? मग थांबा, फाटलेल्या दुधाचं पाणी आहे खूप कामाचं…. जाणून घ्या याचा स्मार्ट वापर

Feb 19, 2026 | 08:15 PM
इम्रान खानसाठीची चिंता भोवणार! सुनील गावस्कर आणि कपिल देव यांच्या अडचणीत वाढ; ‘त्या’ लिहिलेल्या पत्राप्रकरणी FIR दाखल

इम्रान खानसाठीची चिंता भोवणार! सुनील गावस्कर आणि कपिल देव यांच्या अडचणीत वाढ; ‘त्या’ लिहिलेल्या पत्राप्रकरणी FIR दाखल

Feb 19, 2026 | 08:00 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Feb 19, 2026 | 07:59 PM
Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Feb 19, 2026 | 07:48 PM
Pimpri Chinchwad :  लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Pimpri Chinchwad : लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Feb 19, 2026 | 07:45 PM
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

Feb 19, 2026 | 07:40 PM
Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Feb 19, 2026 | 07:26 PM
Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Feb 19, 2026 | 07:22 PM
Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Feb 19, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.