Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभिषेक बच्चनवर कोसळला दु: खाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचे निधन; म्हणाला, ”त्यांचा आशीर्वाद..”

अभिनेता अभिषेक बच्चन याने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट केली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 10, 2025 | 03:14 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चन याच्या मेकअप आर्टिस्टबद्दल बातम्या येत आहेत. त्याचा मेकअप आर्टिस्ट अशोक सावंत यांचे निधन झाले आहे. त्यांचे नाव अशोक दादा होते. कालच त्यांचे निधन झाले. अभिषेकला त्यांच्या निधनाने खूप धक्का बसला. त्याने त्याच्या सोशल मीडियावर अशोक दादांसोबतचा एक फोटो शेअर केला. यासोबतच त्याने एक मोठी भावनिक पोस्टही शेअर केली.

अभिषेक बच्चन याने इंस्टाग्रामवर त्याचा मेकअप आर्टिस्ट अशोक दादांसोबतचा एक फोटो शेअर केला. त्याच्यासोबतचे फोटो शेअर करून त्याने जुन्या आठवणींना उजाळा दिला. पोस्टमध्ये अभिनेत्याने लिहिले की, ”अशोक दादा त्यांच्यासाठी फक्त एक मेकअप आर्टिस्ट नव्हते तर त्यांच्या कुटुंबाचा एक भाग होते. अभिनेत्याने सांगितले की ते २७ वर्षांहून अधिक काळ त्यांच्यासोबत होते. अभिषेकने त्यांच्या पहिल्या चित्रपटासाठी अभिनेत्याचा मेकअप केल्याचे उघड केले.”

एवढेच नाही तर, अभिषेक बच्चनने खुलासा केला की, ”अशोक दादांचे मोठे भाऊ दीपक हे जवळजवळ ५० वर्षे अमिताभ बच्चन यांचे मेकअप मॅन होते.” अशोक दादांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट करताना अभिषेकने लिहिले की, ”अशोक दादा बऱ्याच काळापासून आजारी होते, त्यामुळे ते सेटवर येत नव्हते. तरीही, तो नेहमीच कलाकारांची चौकशी करत असे आणि त्यांच्या सहाय्यकांना त्यांचा मेकअप करायला लावत असे. अभिषेकने त्याच्या कौतुकात पुढे लिहिले की, ”ते खूप गोड आणि मैत्रीपूर्ण व्यक्ती होता, नेहमी त्याच्या चेहऱ्यावर हास्य होते.”

‘मी विवाहित, पण तू माझ्यासोबत राहा…’ चित्रपट निर्मात्याची रेणुका शहाणेंकडे विचित्र मागणी, अभिनेत्रीची आईही शॉक

दिलजीत दोसांझवर ‘खलिस्तान झिंदाबाद’ नारा प्रकरणानंतर पुन्हा धमकी; अभिनेत्याच्या वाढल्या अडचणी

“ते अतिशय प्रेमळ, सज्जन आणि मनमिळाऊ व्यक्ती होते. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी हसू असायचं आणि एक उबदार मिठी देण्यासाठी ते सदैव तयार असायचे. त्यांच्या बॅगेत नेहमी काहीतरी खास चिवडा किंवा बाकरवडी असायची. काल रात्री त्यांचं निधन झालं. एखाद्या नवीन चित्रपटाचा पहिला शॉट देण्यापूर्वी ज्यांच्या पायाला स्पर्श करून मी आशीर्वाद घेत होतो, ती पहिली व्यक्ती तेच होते. आता यापुढे मला स्वर्गाकडे पाहावं लागेल आणि हे माहीत असेल की तुम्ही तिथून मला आशीर्वाद देत आहात.”

Web Title: Actor abhishek bachchan make up artist ashok dada death actor pens emotional post

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2025 | 03:10 PM

Topics:  

  • abhishek bachchan
  • bollywod news
  • Entertainemnt News

संबंधित बातम्या

५० दिवसांचा यशस्वी प्रवास! ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ चित्रपटाने थिएटरमध्ये गाठला सुवर्ण टप्पा
1

५० दिवसांचा यशस्वी प्रवास! ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ चित्रपटाने थिएटरमध्ये गाठला सुवर्ण टप्पा

अनुष्का शर्मा 7 वर्षांनंतर करणार कमबॅक, वर्षानुवर्षे रखडलेला ‘चकदा एक्सप्रेस’ OTTवर होणार रिलीज?
2

अनुष्का शर्मा 7 वर्षांनंतर करणार कमबॅक, वर्षानुवर्षे रखडलेला ‘चकदा एक्सप्रेस’ OTTवर होणार रिलीज?

‘गोंधळ’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय झेप! गोव्यामधील इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये मिळवले स्थान
3

‘गोंधळ’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय झेप! गोव्यामधील इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये मिळवले स्थान

नैराश्याशी झुंज देणाऱ्या ‘मिर्झापूर’ अभिनेत्याला सुपरस्टारच्या मुलीचा आधार, केला मोठा खुलासा
4

नैराश्याशी झुंज देणाऱ्या ‘मिर्झापूर’ अभिनेत्याला सुपरस्टारच्या मुलीचा आधार, केला मोठा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.