Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Rang de Basanti’ 20 वर्षांनंतरही जीवंत! राकेश ओमप्रकाश मेहरा टीमसाठी खास स्पेशल स्क्रीनिंग

दोन दशके पूर्ण झाल्यानिमित्त राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित ‘रंग दे बसंती’च्या निर्मात्यांकडून टीमसाठी खास आणि संस्मरणीय स्पेशल स्क्रीनिंगचे आयोजन

  • By अमृता यादव
Updated On: Feb 07, 2026 | 05:18 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित ‘रंग दे बसंती’ हा चित्रपट आजही भारतीय सिनेसृष्टीतील एक अत्यंत प्रभावी चित्रपट मानला जातो. या चित्रपटाने फक्त चित्रपटसृष्टीची भाषा बदलली नाही, तर समाजाशी संबंधित कथा सांगण्याचा नवा दृष्टिकोनही दिला.आमिर खान, आर. माधवन, सिद्धार्थ सूर्यनारायण, सोहा अली खान, शर्मन जोशी, कुणाल कपूर, अनुपम खेर आणि अतुल कुलकर्णी यांसारख्या कलाकारांनी साकारलेला हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिला आहे. त्याची दमदार कथा आणि ठाम मांडणी यामुळे हा चित्रपट सतत चर्चेत राहतो आणि प्रेक्षकांशी घट्ट नाते जोडतो.

30 जानेवारी रोजी होणारी ही स्पेशल स्क्रीनिंग माजी खासदार श्री. अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे पुढे ढकलण्यात आली होती. या दु:खद घटनेबद्दल शोक व्यक्त करत निर्मात्यांनी सोशल मीडियावर कार्यक्रम पुढील तारखेला घेण्यात येणार असल्याची माहिती दिली आणि राज्य शोक काळात आपल्या संवेदनाही व्यक्त केली होती.

आता ही विशेष स्क्रीनिंग, काल 6 फेब्रुवारी रोजी मुंबईत पार पडली यामध्ये दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्यासह आमिर खान, कुणाल कपूर, सोहा अली खान, सिद्धार्थ सूर्यनारायण आणि शर्मन जोशी उपस्थित होते.

एक खरी कल्ट क्लासिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या चित्रपटाच्या 20व्या वर्धापनदिनानिमित्त संपूर्ण टीमसाठी हा क्षण अत्यंत भावनिक आणि नॉस्टॅल्जिक ठरला आहे. दोन दशकांनंतर सर्व कलाकार आणि निर्माते आपल्या या अविस्मरणीय कलाकृतीला पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी एकत्र आले आहेत. ‘रंग दे बसंती’ आजही प्रेक्षकांच्या मनात आपले खास आणि अढळ स्थान टिकवून आहे. त्याची निर्भय मांडणी आणि देशभक्तीची भावना जागवण्याची ताकद यासाठी तो आजही लक्षात ठेवला जातो.

दुबई फॅशन वीकमध्ये Kriti Sanonचा जलवा, Manish Malhotraच्या शोची ठरली शोस्टॉपर; फोटो पाहा

राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित ‘रंग दे बसंती’ ही काही बेफिकीर तरुणांची कथा आहे, ज्यांचे आयुष्य त्या वेळी बदलते, जेव्हा ते स्वातंत्र्यसैनिकांवर आधारित एका डॉक्युमेंटरीवर काम करू लागतात. जसजसे ते क्रांतिकारकांच्या भूमिकांमध्ये स्वतःला झोकून देतात, तसतसे त्यांना भ्रष्टाचार आणि अन्यायाची कटू वास्तविकता समजू लागते. ही जाणीव त्यांना एक ठाम आणि परिणामकारक पाऊल उचलण्यास भाग पाडते आणि हाच निर्णय त्यांच्या आयुष्याची दिशा कायमची बदलून टाकतो.

Sunil Thapa Dies: ‘ मेरी कोम’ फेम अभिनेता सुनील थापा यांचे निधन, वयाच्या ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Web Title: Rang de basanti completes 20 years and the producers organized a special and memorable screening for the team

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 05:18 PM

Topics:  

  • Aamir Khan
  • bollywood movies
  • Entertainemnt News

संबंधित बातम्या

वामिका गब्बीच्या हस्ते बोरीवलीत ‘सेनको गोल्ड अँड डायमंड्स’चा शानदार शुभारंभ
1

वामिका गब्बीच्या हस्ते बोरीवलीत ‘सेनको गोल्ड अँड डायमंड्स’चा शानदार शुभारंभ

मालिकांच्या कथा महिलांचा आवाज! “मालिका स्त्री सशक्तीकरण्याचे माध्यम” काय म्हणाली एकता कपूर?
2

मालिकांच्या कथा महिलांचा आवाज! “मालिका स्त्री सशक्तीकरण्याचे माध्यम” काय म्हणाली एकता कपूर?

Alka Yagnik यांनी गायनापासून दूर राहण्याचा घेतला निर्णय, “मी अजूनही ‘या’ आजाराशी…”, अलका याग्निक यांची गंभीर आजाराशी झुंज
3

Alka Yagnik यांनी गायनापासून दूर राहण्याचा घेतला निर्णय, “मी अजूनही ‘या’ आजाराशी…”, अलका याग्निक यांची गंभीर आजाराशी झुंज

Miss World 2026 मध्ये उतरली भारताची सौंदर्यवती! ‘या’ देशात होणार स्पर्धेचे आयोजन, निकिता जिंकेल का जगाचे मन?
4

Miss World 2026 मध्ये उतरली भारताची सौंदर्यवती! ‘या’ देशात होणार स्पर्धेचे आयोजन, निकिता जिंकेल का जगाचे मन?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.