Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satish Shah Death: १९७० च्या दशकात पदार्पण, २०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम,अभिनयाची खासियत आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत

बॉलिवूड आणि टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेता सतीश शाह यांचं निधन झालं आहे ज्यांनी २०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं होतं,यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 25, 2025 | 04:41 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

बॉलिवूड आणि टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेता सतीश शाह यांचे २५ ऑक्टोबर २०२५ रोजी निधन झाले. ते किडनीशी संबंधित दीर्घकालीन आजाराने संघर्ष करत होते. सतीश शाह यांनी ७४ वर्षांच्या वयात, दुपारी २.३० वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे मनोरंजन क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

सतीश शाह हे आपल्या कारकिर्दीत अनेक अविस्मरणीय भूमिका साकारल्या, ज्यात ‘जाने भी दो यारो’, ‘कल हो ना हो’, ‘मैं हूँ ना’, ‘साराभाई विरुद्ध साराभाई’ यांसारख्या चित्रपट आणि शो समाविष्ट आहेत. त्यांच्या अभिनयामुळे ते सर्वांच्या मनात अमर झाले आहेत.

शिक्षणानंतर सतीश शाह यांनी १९७० च्या दशकात चित्रपट आणि थिएटरमध्ये पदार्पण केले. सुरुवातीला ते लघुपट आणि नाटकांमध्ये काम करत होते, जिथे त्यांनी आपली प्रतिभा सिद्ध केली. बॉलिवूडमध्ये त्यांची मोठी ओळख ‘जाने भी दो यारो’ या क्लासिक कॅमेडी चित्रपटातून झाली. यानंतर त्यांनी ‘कल हो ना हो’, ‘मैं हूँ ना’, ‘फना’, ‘ओम शांती ओम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आणि प्रेक्षकांच्या मनात कायमचे स्थान मिळवले.

टीव्हीतील प्रसिद्धी
“साराभाई विरुद्ध साराभाई” या टीव्ही शोमध्ये इंद्रवदन साराभाई, ज्याला इंदू म्हणूनही ओळखले जाते, या भूमिकेमुळे ते घराघरात लोकप्रिय झाले. या कॉमेडी शोमध्ये सतीशचा अभिनय उल्लेखनीय होता. आजही या शोच्या क्लिप्स इंस्टाग्रामवर व्हायरल होतात.

चेहऱ्यावर रक्त, डोळ्यात क्रूरता;सिद्धार्थ जाधवचा भयानक लूक,पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली

सतीश शाह यांनी चित्रपट क्षेत्रातही आपली खास ओळख निर्माण केली. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या आणि लक्षात राहणाऱ्या भूमिका साकारल्या. त्यामध्ये ‘जाने भी दो यारो’ या क्लासिक कॅमेडी चित्रपटाने त्यांना विशेष प्रसिद्धी मिळवून दिली. तसेच, ‘कल हो ना हो’ मध्ये अमिताभ बच्चन आणि शाहरुख खानसह काम करत त्यांनी आपली प्रतिभा सिद्ध केली. ‘मैं हूँ ना’ सारख्या रोमँटिक ड्रामामध्येही त्यांचा अभिनय प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. याशिवाय, ‘फना’ आणि ‘ओम शांती ओम’ सारख्या चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारून त्यांनी प्रेक्षकांवर अप्रतिम प्रभाव टाकला.

Satish Shah Passes Away: चित्रपटसृष्टीवर दु:खाचा डोंगर! प्रेक्षकांना हसवणारे दिग्गज अभिनेते सतीश शाह यांचे निधन

अभिनयाची खासियत
सतीश शाह यांचे अभिनयाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं कॅमेडी सेंस, नैसर्गिक अभिव्यक्ती आणि पात्रात पूर्णपणे मिसळून जाण्याची कला. त्यांनी छोट्या तसेच मोठ्या स्क्रीनवर देखील तितकाच प्रभाव निर्माण केला.

Web Title: Actor satish shah passed away filmmaker ashok pandit confirms his death 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2025 | 04:41 PM

Topics:  

  • Actor
  • Bollywood News
  • Death

संबंधित बातम्या

Street Fighter Teaser: ‘स्ट्रीट फाइटर’ चित्रपटाचा टीझर आउट, Vidyut Jammwalचा जबरदस्त लुक होतोय व्हायरल
1

Street Fighter Teaser: ‘स्ट्रीट फाइटर’ चित्रपटाचा टीझर आउट, Vidyut Jammwalचा जबरदस्त लुक होतोय व्हायरल

मराठी कुटुंबात जन्म, Rajinikanth च्या फिल्मी प्रवासाची सुरुवात कशी झाली? बस कंडक्टर ते अभिनेता, खरा किस्सा जाणून घ्या
2

मराठी कुटुंबात जन्म, Rajinikanth च्या फिल्मी प्रवासाची सुरुवात कशी झाली? बस कंडक्टर ते अभिनेता, खरा किस्सा जाणून घ्या

‘Dhurandhar’ ला ‘या’ 6 देशांनी केलं बॅन; Ranveer Singh ची घौडदौड थांबणार? नेमका विषय काय?
3

‘Dhurandhar’ ला ‘या’ 6 देशांनी केलं बॅन; Ranveer Singh ची घौडदौड थांबणार? नेमका विषय काय?

”थक गया हूं”, बोमन ईरानी यांच्या पोस्टमुळे चाहते चिंतेत, काय आहे प्रकरण?
4

”थक गया हूं”, बोमन ईरानी यांच्या पोस्टमुळे चाहते चिंतेत, काय आहे प्रकरण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.