Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोनू सूदने आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील पूरग्रस्त भागातील लोकांनासाठी मदतीचा हात केला पुढे!

बॉलीवूड स्टार सोनू सूद अनेक वेळा लोकांना करणाऱ्या मदतीसाठी चर्चेत असतो, त्याच्या अभिनयाच्या कारकिर्दीसह तो एक उत्कृष्ट माणूसदेखील आहे असे अभिनेत्याने कित्येकदा दाखवून दिले आहे. ती अनेकदा गरजूंसाठी त्यांचा मसिहा बनला आहे. आणि याचसाठी त्याचे प्रेक्षक जास्त चाहते आहेत. तसेच अभिनेत्याने नुकताच आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील पूरग्रस्त भागातील लोकांनासाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 04, 2024 | 03:16 PM
(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या बातम्या सध्या जास्त चर्चेत आहेत. या शहराच्या काही भागांना पुराने वेढा घातला असून यात अनेकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे पुराच्या पार्श्वभूमीवर बॉलीवूड अभिनेता आणि परोपकारी सोनू सूद लोकांना आवश्यक मदत करण्यासाठी पुढे आला आहे. एका व्हिडिओमध्ये सोनू सूदने पूरग्रस्तांबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आणि संकटाच्या वेळी त्यांना मदत करण्याचं आव्हानं केले आहे. मदतीत प्रभावित व्यक्तींसाठी अन्न, शुद्ध पाणी, वैद्यकीय किट आणि तात्पुरता निवारा यासारख्या आवश्यक वस्तूंचा समावेश आहे. सोनू म्हणतो मदत सर्वात असुरक्षित लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी त्यांची टीम अथक परिश्रम करत आहे. असे अभिनेत्याने या व्हिडीओमध्ये सांगितले.

“पुरामुळे अनेकांचे घर आणि उपजीविका गमावली आहे आणि त्यांना वाचवण्यासाठी आणि त्यांचे जीवन सामान्य करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे. आम्ही शक्य तितकी मदत पाठवण्याचा प्रयत्न करत आहोत,” पूरग्रस्त भागातील लोकांना मदत देण्यासाठी चोवीस तास काम करत असल्याबद्दल त्यांनी सरकारला देखील आव्हानं केले आहे.” असे देखील सोनू या व्हिडीओमध्ये सांगताना दिसत आहे.

 

कोविड-19 महामारीच्या काळात त्यांच्या परोपकारी कार्यामुळे सोनू सूद जनतेचा खरा नायक म्हणून प्रसिद्धीस आला. आणि या प्रयत्नाने त्याने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की त्याला राष्ट्रीय नायक का मानले जाते. आणि म्हणूनच तो प्रत्येक चाहत्यांचा खरा हिरो आहे.

हे देखील वाचा- Emergency Movie : कंगना रणौतचा ‘इमर्जन्सी’ चित्रपट केव्हा रिलीज होणार ? मुंबई हायकोर्टाने सेन्सॉर बोर्डाला दिले महत्वाचे आदेश

कामाच्या आघाडीवर,‘दबंग’, ‘आर राजकुमार’ आणि ‘हॅपी न्यू इयर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसलेला सोनू सूद आता पुन्हा एकदा पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाला आहे. यावेळी त्याची जोडी जॅकलिन फर्नांडिससोबत दिसणार आहे. फतेह या चित्रपटात ही जोडी दिसणार आहे. 10 जानेवारीला हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. ‘फतेह’ या चित्रपटातून या अभिनेत्याने दिग्दर्शक म्हणून नवा प्रवास सुरू केला आहे. या चित्रपटात नसीरुद्दीन शाह आणि विजय राज देखील मुख्यभूमीकेत दिसणार आहेत.

 

Web Title: Actor sonu sood helps flood victims in andhra pradesh and talangana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2024 | 03:16 PM

Topics:  

  • Bollywood News
  • sonu sood

संबंधित बातम्या

Controversies Films 2025: ‘बॅन’ ते एफआयआर आणि थिएटरमध्ये तोडफोड, जाणून घ्या कोणत्या चित्रपटांनी ओढवून घेतला वाद
1

Controversies Films 2025: ‘बॅन’ ते एफआयआर आणि थिएटरमध्ये तोडफोड, जाणून घ्या कोणत्या चित्रपटांनी ओढवून घेतला वाद

फैसल खानने आमिरसह कुटुंबाशी तोडले संबंध; ‘बदनाम करण्याचे षडयंत्र’ रचल्याचा आरोप, कोर्टात जाणार
2

फैसल खानने आमिरसह कुटुंबाशी तोडले संबंध; ‘बदनाम करण्याचे षडयंत्र’ रचल्याचा आरोप, कोर्टात जाणार

The Bengal Files: ‘काश्मीरची परिस्थिती बंगालपेक्षा चांगली…’ ‘द बंगाल फाइल्स’च्या ट्रेलर लाँचवेळी गोंधळ, पल्लवी जोशी संतापल्या!
3

The Bengal Files: ‘काश्मीरची परिस्थिती बंगालपेक्षा चांगली…’ ‘द बंगाल फाइल्स’च्या ट्रेलर लाँचवेळी गोंधळ, पल्लवी जोशी संतापल्या!

‘बागी ४’ च्या सेटवर मोठी दुर्घटना; १२ फूटच्या उंचीवरून खाली पडले दोन कलाकार, रुग्णालयात दाखल
4

‘बागी ४’ च्या सेटवर मोठी दुर्घटना; १२ फूटच्या उंचीवरून खाली पडले दोन कलाकार, रुग्णालयात दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.