Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thalapathy Vijay : “आता विजय नाही, विजय सर!” CM Joseph Vijay यांच्या शपथविधीनंतर सिनेअभिनेत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव

Joseph Vijay यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत नवा राजकीय अध्याय सुरू केला आहे. चेन्नईतील Jawaharlal Nehru Stadium येथे पार पडलेल्या या सोहळ्याला अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 10, 2026 | 07:15 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • 108 जागांवर विजय मिळवला आहे
  • Mr. Joseph Vijay यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे
  • तमिळनाडूच्या विकासासाठी प्रभावी नेतृत्व करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे
अभिनेते Joseph Vijay तामिळनाडू राज्याच्या मुख्यमंत्री पदाचे मानकरी ठरले आहेत. शपथविधी सोहळा चेन्नईतील Jawaharlal Nehru Stadium येथे पार पडला आहे. या सोहळ्यात काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी तसेच देशातील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. Joseph Vijay यांच्या Tamilaga Vettri Kazhagam (TVK) या पक्षाने 108 जागांवर विजय मिळवला आहे. परंतु, सत्ता स्थापनेसाठी त्यांनी काँग्रेस तसेच इतर स्थानिक पक्षांशी हात मिळवणी केली आणि सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा केला.

‘पेड्डी’चा भव्य झलकप्रदर्शन सोहळा! AR Rehman च्या थेट सादरीकरणाची शक्यता? राम चरण-जान्हवी कपूर यांची उपस्थित

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर Joseph Vijay यांच्यावर संपूर्ण देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान, राजकीय क्षेत्राबरोबर भारतीय सिनेसृष्टीतूनही त्यांचे अभिनंदन केले जात आहे. देशातील अनेक दिग्गज कलाकारांनी सोशल मीडिया पोस्ट करत Thalapathy Vijay म्हणजेच CM of Tamilnadu State of India, Mr. Joseph Vijay यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. त्यांना नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा देत तमिळनाडूच्या विकासासाठी प्रभावी नेतृत्व करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

Kamal Haasan यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत विजय यांच्या नेतृत्वात तमिळनाडू नव्या उंचीवर जाईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच प्रसिद्ध तामिळ गीतकार या शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांचे म्हणणे आहे की, “मी आजवर या मैदानावर अनेक कार्यक्रम पाहिले पण आजच्या इतका ऐतिहासिक कार्यक्रम मी पहिल्यांदा पाहत आहे.” सुप्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत विजय यांच्या कार्यकाळात तामिळनाडू राज्य आणखीन प्रगत व्हावं, अशी अपेक्षा वर्तवली.

Vivek Oberoi : अभिनेत्याने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची घेतली भेट! पोस्ट शेअर करत म्हणाला “सूर्य दिसत नसला तरी…”

अभिनेत्री Pooja Hegde हिने इन्स्टाग्रामवर विजय यांच्या शपथविधीचा फोटो शेअर करत, “आता फक्त अभिनेता विजय नाही, तर मुख्यमंत्री विजय सर,” अशा खास शब्दांत त्यांचे अभिनंदन केले. लोकप्रिय अभिनेता Vijay Deverakonda यानेदेखील निवडणूक निकालानंतर विजय यांचे कौतुक केले होते. ‘Thalapathy’ लाटेमुळे तमिळनाडूच्या राजकारणात मोठा बदल पाहायला मिळाल्याचे सांगत त्याने विजय यांना नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

Web Title: Actors showered cm joseph vijay with best wishes following his oath ceremony

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2026 | 07:15 PM

Topics:  

  • Actor Vijay Thalapathy
  • Vijay Thalapathy

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.