Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तारा सुतारियाच्या डेटिंगनंतर आदर जैन गर्लफ्रेंड अलेखा अडवाणीसह करणार लग्न, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट!

करीन कपूरचा भाऊ आणि बॉलीवूड अभिनेता आदर जैन लवकरच वर होणार आहे. त्याने आपली मैत्रीण अलेखा अडवाणी हिला रोमँटिक शैलीत लग्नासाठी प्रपोज केले आणि लग्नाची मागणी घातली आहे. या जोडप्याच्या एंगेजमेंटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आदरने गेल्या वर्षीच अभिनेत्री तारा सुतारियापासून विभक्त झाला होता. आणि आता अभिनेता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 02, 2024 | 11:52 AM
(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

राज कपूरचा नातू आणि बॉलिवूड अभिनेता आदर जैन लवकरच त्याची पहिली क्रश आणि गर्लफ्रेंड अलेखा अडवाणीसोबत लग्न करणार आहे. गेल्या वर्षी दिवाळीत आदरने त्याची प्रेमिका अलेखासोबतचे नाते अधिकृत केले होते. आता दोघांची एंगेजमेंट झाली आहे. याचीच झलक अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे. आदर जैनने त्याची गर्लफ्रेंड अलेखा अडवाणीला समुद्र किनाऱ्यावर प्रपोज केले आहे. आदर आणि अलेखाचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसेच अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर गर्लफ्रेंड अलेखासोबतचे एंगेजमेंटचे फोटो शेअर केले आहेत.

आदर जैन करणार लग्न
आदर जैन आणि अलेखा अडवाणी या शेअर केलेल्या फोटोमध्ये रोमँटिक दिसून येत आहेत. आदरने अलेखाला समुद्र किनाऱ्यावर दिव्यांनी वेढलेल्या सुंदर ठिकाणी सरप्राइज देऊन तिला आश्चर्यचकित केले. अभिनेत्याने चेक निळा-पांढरा शर्ट आणि पांढरी पँट घातली होती. आदरने तिला गुडघ्यावर बसून प्रोपोज केले. आणि गर्लफ्रेंड अलेखाला त्याने अंगठी घातली. तसेच अलेखाने पिवळ्या रंगांचा ड्रेस घातला असून ती या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत होती. या रोमँटिक शेअर केलेल्या फोटोवरून दोघांचेही एकमेकांवर किती प्रेम आहे हे स्पष्टपणे दिसून येते.

 

अलेखा ही आदरची पहिली क्रश होती
हे फोटो शेअर करताना आदर जैनने सांगितले की, अलेखा त्याची पहिली क्रश आणि बेस्ट फ्रेंड आहे. कॅप्शनमध्ये अभिनेत्याने लिहिले, “माझी पहिली क्रश, माझी बेस्ट फ्रेंड आणि आता माझं शेवटचं प्रेम” असे लिहून त्याने अंगठी आणि हार्ट इमोजी देखील शेअर केले. तिची चुलत बहीण रिद्धिमा कपूर, करीना कपूर खान, करिश्मा कपूर, अंशुला कपूर आणि शनाया कपूर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी आदरला त्याच्या एंगेजमेंटबद्दल अभिनंदन केले आहे.

हे देखील वाचा- ‘स्त्री 2’ च्या यशानंतर राजकुमार राव ॲक्शन सिनेमात झळकणार, सोशल मीडियावर शेअर केली झलक!

तारा सुतारियाला अभिनेत्याने केले होते डेट
अलेखापूर्वी आदर जैन तारा सुतारियाला डेट करत होता. दोघांनी 2020 मध्ये त्यांचे नाते अधिकृत केले. तारा प्रत्येक सण किंवा विशेष प्रसंगी जैन किंवा कपूर कुटुंबासोबत एकत्र दिसायची. पण जानेवारी 2023 मध्ये तारा आणि आदरच्या ब्रेकअपच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला. मात्र, ब्रेकअपचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. नोव्हेंबर 2023 मध्ये, आदर पहिल्यांदा अलेखासोबत दिसला होता.

Web Title: After dating tara sutaria aadar jain will marry his girlfriend alekha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2024 | 11:52 AM

Topics:  

  • Bollywood News

संबंधित बातम्या

Shah Rukh Khan: क्रिकेटविश्वात शाहरुख खानची ऐतिहासिक कामगिरी; लॉस एंजेलिसमध्ये सुरू झालं स्वतःचं क्रिकेट स्टेडियम
1

Shah Rukh Khan: क्रिकेटविश्वात शाहरुख खानची ऐतिहासिक कामगिरी; लॉस एंजेलिसमध्ये सुरू झालं स्वतःचं क्रिकेट स्टेडियम

वडिलांनी अर्ध्यातच सोडली साथ! ‘द अलायन्स’मधून Ravi Kishan यांची एक्झिट; मुलगी रिवाला एकटं सोडताना भावूक झाला अभिनेता, VIDEO पाहा
2

वडिलांनी अर्ध्यातच सोडली साथ! ‘द अलायन्स’मधून Ravi Kishan यांची एक्झिट; मुलगी रिवाला एकटं सोडताना भावूक झाला अभिनेता, VIDEO पाहा

Salman Khan Fashion: भाईजानचा फॅशन जलवा! हॅलो किटी ते ड्रॅगन बॉल Z; सलमानच्या हटके ट्राउझर्सचा नवा ट्रेंड!
3

Salman Khan Fashion: भाईजानचा फॅशन जलवा! हॅलो किटी ते ड्रॅगन बॉल Z; सलमानच्या हटके ट्राउझर्सचा नवा ट्रेंड!

Actor Lip Kiss Video: २५ वर्षांनी लहान इन्फ्लुएन्सरला ‘या’ अभिनेत्याने जबरदस्ती केले किस, Video व्हायरल, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
4

Actor Lip Kiss Video: २५ वर्षांनी लहान इन्फ्लुएन्सरला ‘या’ अभिनेत्याने जबरदस्ती केले किस, Video व्हायरल, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.