Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

७.३ रेटिंगसह धमाकेदार एंट्री! जिओ हॉटस्टारवर येताच हा चित्रपट झाला हिट, क्लायमॅक्सने केले प्रेक्षकांना थक्क

या चित्रपटाचे बजेट अंदाजे 60 कोटींचे होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केल्यानंतर आता ओटीटीवर टॉप १० ट्रेंडिंग लिस्टमध्ये स्थान मिळवले

  • By अमृता यादव
Updated On: Nov 18, 2025 | 01:28 PM
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

ओटीटी प्लॅटफॉर्मवर एक नवीन चित्रपट प्रदर्शित झाला आहे आणि त्याने लवकरच टॉप १० ट्रेंडिंग लिस्टमध्ये स्थान मिळवले आहे. या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि आयएमडीबीकडूनही त्याला चांगले रेटिंग मिळाले आहे.

या चित्रपटाचे नाव आहे मिराई. तेलुगू चित्रपटसृष्टीतील नेत्रदीपक पौराणिक-सुपरहिरो चित्रपट, मिराई, १२ सप्टेंबर २०२५ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. या चित्रपटात तीव्र अ‍ॅक्शन, आश्चर्यकारक दृश्ये आणि भारतीय पौराणिक कथांचे उत्कृष्ट चित्रण आहे.

मराई चित्रपटाचे बजेट अंदाजे 60 कोटींचे आहे. ज्यामध्ये भव्य VFX पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचे शूटिंग अवघ्या १२५ दिवसांत पूर्ण झाले आहे. हा चित्रपट तेलुगू चित्रपटांमधील सर्वात महागडा आणि पौराणिक कथांवरील चित्रपटांपैकी एक मानला जातो.मराई चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. प्रेक्षकांनी चित्रपटाची दृश्ये, पौराणिक ट्विस्ट, आणिअ‍ॅक्शनचे कौतुक केले होते.

‘मिराई’ हा चित्रपट ‘वेधा’ नावाच्या एका तरुणाची कथा सांगणारा चित्रपट आहे. या चित्रपटात वेधा नावाची भूमिका अभिनता तेजा सज्जा यांनी साकारली आहे. चित्रपट कथा अ‍ॅक्शन, आणि थोडासा भावनांनी भरलेला आहे. कार्तिक गट्टमनेनी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे

विक्रम भट्ट अडकले कायद्याच्या कचाट्यात! डायरेक्टरने 200 कोटींचं प्रॉफिट दाखवून लावला 30 कोटींचा चुना

या चित्रपटाची कथा सम्राट अशोकाच्या काळातील नऊ पवित्र ग्रंथांभोवती फिरते, ज्यात अमरत्वाचे रहस्य आहे. या ग्रंथांचे रक्षण करण्याचे काम एका विशेष योद्धा कुळावर सोपवण्यात आले आहे. त्याच्या मागील हिट “हनु-मन” चित्रपटातून प्रसिद्धी मिळवणारा तेजा सज्जा, एक सामान्य पण नशिबातला नायक वेधाची भूमिका साकारतो.

Bigg Boss 19 family week : पत्नी आकांक्षाला पाहून गौरव खन्ना झाला रोमँटिक, मारली मिठी! अमाल मलिकने उडवली खिल्ली

दरम्यान, मनोज मंचू खलनायक महाबीर लामा ची भूमिका साकारतो, जो या शास्त्रांना ताब्यात घेऊन जगावर कब्जा करण्याचा प्रयत्न करतो. त्यांना वाचवण्यासाठी वेधाला हिमालयीन गुहांमध्ये खोलवर लपलेले भगवान रामाचे दिव्य शस्त्र मिराई मिळवावे लागते. महाबीर लामांचा नाश करण्यासाठी वेधाने मिराईचा वापर केलेला दृश्य पाहण्यासारखे आहे.मिराईने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. तुम्ही हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ हॉटस्टारवर पाहू शकता.

Web Title: After earning at the box office the film mirai has now made it to the top 10 trending list on ott

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2025 | 01:28 PM

Topics:  

  • Actor
  • Entertainemnt News
  • OTT platform

संबंधित बातम्या

”कपडे काढ अन् नाच…”, सेटवर धक्कादायक प्रकार, दिग्दर्शकाने प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत केली होती गैरवर्तणूक
1

”कपडे काढ अन् नाच…”, सेटवर धक्कादायक प्रकार, दिग्दर्शकाने प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत केली होती गैरवर्तणूक

‘120 Bahadur’ OTT वर रिलीज: या नवीन वर्षात घरबसल्या पाहा फरहान अख्तरचा चित्रपट, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार चित्रपट
2

‘120 Bahadur’ OTT वर रिलीज: या नवीन वर्षात घरबसल्या पाहा फरहान अख्तरचा चित्रपट, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार चित्रपट

‘Stranger Things 5 Finale चा  ट्रेलर रिलीज, ‘या’ दिवशी थिएटरमध्ये दाखल होणार, OTT वर स्ट्रीम होईल का? जाणून घ्या
3

‘Stranger Things 5 Finale चा ट्रेलर रिलीज, ‘या’ दिवशी थिएटरमध्ये दाखल होणार, OTT वर स्ट्रीम होईल का? जाणून घ्या

”सूर्यकुमार यादव खूप मेसेज करायचा,पण आता..”, बोल्ड अभिनेत्रीचा धक्कादायक दावा
4

”सूर्यकुमार यादव खूप मेसेज करायचा,पण आता..”, बोल्ड अभिनेत्रीचा धक्कादायक दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.