Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aishwarya Rai: दिल्ली उच्च न्यायालयात ऐश्वर्या रायने घेतली धाव, AI जनरेटेड फोटोंबाबत केली तक्रार

प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने दिल्ली उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. आता अभिनेत्रीने असे का केले? आणि नेमकं संपूर्ण प्रकरण काय आहे? हे आपण जाणून घेणार आहोत.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 09, 2025 | 12:30 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • दिल्ली उच्च न्यायालयात ऐश्वर्या रायने धाव
  • AI जनरेटेड फोटोंबाबत केली तक्रार
  • ऐश्वर्याच्या याचिकेत काय लिहिले?

प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तिने तिच्या एआय जनरेटेड फोटोंच्या गैरवापरापासून संरक्षण करण्यासाठी न्यायालयाकडे अपील केले आहे. ऐश्वर्या राय म्हणते की तिच्या परवानगीशिवाय तिचे फोटो व्यावसायिक फायद्यासाठी वापरले जात आहेत. तिने न्यायालयाकडून तिच्या व्यक्तिमत्त्वाच्या अधिकारांचे संरक्षण करण्याची मागणी केली आहे. तसेच आता हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. अभिनेता यावर काय म्हणाली हे आपण जाणून घेणार आहोत.

Raj Kundra: शिल्पाचा पती राज कुंद्राच्या वाढल्या अडचणी, पोलिसांकडून समन्स; ‘या’ तारखेला राहणार हजर

ऐश्वर्याच्या याचिकेत काय लिहिले?
ऐश्वर्या रायने तिच्या याचिकेत म्हटले आहे की, ‘कॉफी, मग आणि इतर वस्तू विकण्यासाठी अवास्तव अंतरंग अभिनेत्रींचे फोटो वापरली गेली आहेत. ज्या स्क्रीनशॉटमध्ये फोटोमध्ये छेडछाड केली गेली आहे ते कधीही ऐश्वर्या रायचे नव्हते. हे सर्व एआय जनरेटेड फोटो आहेत.’ असे अभिनेत्रीच्या याचिकेमध्ये लिहिले गेले आहे.

‘और प्यार हो गया’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण
ऐश्वर्या रायने १९९७ मध्ये ‘और प्यार हो गया’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने बॉलीवूडला अनेक उत्तम चित्रपट दिले आहेत. ती अनेक उत्पादनांची ब्रँड ॲम्बेसेडर देखील राहिली आहे. चित्रपटांव्यतिरिक्त, ती जाहिरातींमधूनही भरपूर कमाई करते. अशा परिस्थितीत, तिचा आरोप आहे की ज्या उत्पादनांमध्ये तिचा एआय जनरेटेड फोटो वापरला गेला त्यांनी यासाठी तिची परवानगीही घेतली नव्हती.

‘१५० हून अधिक चित्रपट आणि अजूनही काम सुरु…’, अक्षयने वाढदिवशी शेअर केली खास पोस्ट; चाहत्यांचे मानले आभार

ऐश्वर्या रायचा आगामी चित्रपट
ऐश्वर्या राय शेवटची मणिरत्नमच्या ऐतिहासिक ॲक्शन ड्रामा ‘पोन्नियिन सेल्वन II’ मध्ये दिसली होती. या चित्रपटात विक्रम, रवी मोहन, कार्ती, त्रिशा कृष्णन, जयराम आणि आर सरथकुमार यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जगभरात ३४४.६३ कोटी रुपयांची कमाई केली. तसेच अभिनेत्रीचा हा चित्रपट आणि तिची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली.

 

 

Web Title: Aishwarya rai bachchan urges delhi hc to restrain people from ai generated photos

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2025 | 12:30 PM

Topics:  

  • Aishwarya Rai
  • Bollywood
  • delhi high court

संबंधित बातम्या

‘१५० हून अधिक चित्रपट आणि अजूनही काम सुरु…’, अक्षयने वाढदिवशी शेअर केली खास पोस्ट; चाहत्यांचे मानले आभार
1

‘१५० हून अधिक चित्रपट आणि अजूनही काम सुरु…’, अक्षयने वाढदिवशी शेअर केली खास पोस्ट; चाहत्यांचे मानले आभार

Raj Kundra: शिल्पाचा पती राज कुंद्राच्या वाढल्या अडचणी, पोलिसांकडून समन्स; ‘या’ तारखेला राहणार हजर
2

Raj Kundra: शिल्पाचा पती राज कुंद्राच्या वाढल्या अडचणी, पोलिसांकडून समन्स; ‘या’ तारखेला राहणार हजर

‘रात्रभर जागून तयार केलं गाणं…’ अनुराग कश्यपला ऐकताच आवडले, ‘निशानची’मधील पहिलं गाणं रिलीज
3

‘रात्रभर जागून तयार केलं गाणं…’ अनुराग कश्यपला ऐकताच आवडले, ‘निशानची’मधील पहिलं गाणं रिलीज

Krrish 4: हृतिक रोशन करणार दिग्दर्शन, कधी प्रदर्शित होणार चित्रपट? राकेश रोशनने दिले अपडेट
4

Krrish 4: हृतिक रोशन करणार दिग्दर्शन, कधी प्रदर्शित होणार चित्रपट? राकेश रोशनने दिले अपडेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.