Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा

Deepika Padukone-Ranveer Singh: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह दुसऱ्यांदा आई- बाबा झाले आहेत. एप्रिल 2026 मध्ये दोघांनी दुसऱ्या प्रेग्नन्सीची घोषणा केली होती. आता पुन्हा एकदा चिमुकलीचे आगमन झाले आहे. त्यांची पहिली मुलगी दुआ सप्टेंबर 2024 मध्ये जन्मली होती.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 19, 2026 | 07:18 PM
घरी लक्ष्मी आली! दीपिका पादुकोण-रणवीर सिंह पुन्हा झाले आई-बाबा

घरी लक्ष्मी आली! दीपिका पादुकोण-रणवीर सिंह पुन्हा झाले आई-बाबा

Follow Us
Follow Us:

Deepika Padukone-Ranveer Singh: बॉलिवूडचे लोकप्रिय कपल दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांच्या घरी पुन्हा चिमुकलीचे आगमन झाले आहे. दीपिकाने 19 सप्टेंबर 2026 रोजी दुसऱ्या मुलीला जन्म दिला असून, दीपिका आणि रणवीर यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. त्यांची पहिली मुलगी दुआ आता मोठी बहीण झाली आहे.

सोशल मीडियावर दिली गुड न्यूज

दीपिका आणि रणवीरने आपल्या पोस्टमध्ये बाळाच्या पावलाचे चित्र शेअर केले आणि नव्या चिमुकलीचे स्वागत करत जन्मतारीख 19 सप्टेंबर 2026 असल्याचे सांगितले. या पोस्टनंतर चाहत्यांकडून तसेच मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांकडून दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला.

एक दिवस आधी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला

विशेष म्हणजे दुसऱ्या मुलीच्या जन्माच्या एक दिवस आधी, 18 सप्टेंबर रोजी दीपिका आणि रणवीर मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी गेले होते. यावेळी रणवीरचे आई-वडीलही त्यांच्यासोबत होते. दोघांनी गणपती बाप्पाचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले होते.

Hruta Durgule Aali Mothi Shahani Teaser: चिमुकलीची एक इच्छा आणि बदलणारं संपूर्ण जग! ‘आली मोठी शहाणी’चा ट्रेलर प्रदर्शित

दुआ झाली मोठी बहीण

दीपिका आणि रणवीर यांच्या पहिल्या मुलीचे नाव दुआ पादुकोण सिंह आहे. दुआचा जन्म 8 सप्टेंबर 2024 रोजी झाला होता. यंदा 8 सप्टेंबरला दुआच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त दीपिका-रणवीरने काही खास कौटुंबिक फोटोही शेअर केले होते. आता दुआला छोटी बहीण मिळाली आहे.

एप्रिलमध्ये केली होती दुसऱ्या प्रेग्नन्सीची घोषणा

दीपिका आणि रणवीर यांनी 19 एप्रिल 2026 रोजी दुसऱ्या बाळाची चाहूल लागल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. त्या पोस्टमध्ये दुआच्या हातात प्रेग्नन्सी टेस्ट दिसत होती. त्यानंतर दीपिकाच्या मॅटर्निटी फोटोंचीही सोशल मीडियावर मोठी चर्चा झाली होती. आता 19 सप्टेंबरला दुसऱ्या मुलीच्या जन्माची अधिकृत घोषणा करत दीपिका आणि रणवीरने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

Bhootam Bhayyam OTT: थिएटरनंतर यशचा ‘भूतम् भयम्’ ओटीटीवर; रहस्य, भीती आणि थराराचा भन्नाट अनुभव देणारा सिनेमा कधी होणार रिलीज?

Web Title: Deepika padukone ranveer singh become parents again

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2026 | 07:08 PM

Topics:  

  • Bollywood
  • Deepika Padukone
  • Ranveer Singh

संबंधित बातम्या

Ranveer Singh: ‘प्रलय’च्या शूटिंगमधून वेळ काढत रणवीर सिंग लालबागच्या राजाच्या चरणी; बाप्पाचे घेतले आशीर्वाद
1

Ranveer Singh: ‘प्रलय’च्या शूटिंगमधून वेळ काढत रणवीर सिंग लालबागच्या राजाच्या चरणी; बाप्पाचे घेतले आशीर्वाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.