
high court
इंग्रजी शॉर्टहँड स्पीड ११० शब्द प्रति मिनिट (wpm) असावा.
संगणक टायपिंग स्पीड ४० शब्द प्रति मिनिट (wpm) असावा.
सोबतच संगणकाचे ज्ञान आणि इंग्रजी व्याकरणावर उत्तम पकड असणे गरजेचे आहे.
NTA Exam Calendar 2026-27: एनटीएकडून मोठ्या परीक्षांचे कॅलेंडर प्रसिद्ध; ‘या’ दिवशी होणार परीक्षा!
वय मोजण्याची तारीख: १ जानेवारी २०२६
कमीत कमी वय: १८ वर्षे
जास्तीत जास्त वय: ३२ वर्षे (टीप: राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमानुसार कमाल वयोमर्याधेत सवलत दिली जाईल.)
UPSC Answer Key 2026: यूपीएससी एनडीए आणि सीडीएस २ परीक्षेची आन्सर की जाहीर; ‘या’ दिवशी येणार निकाल!
१. अर्ज करण्यासाठी cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33131/102306/Index.html या अधिकृत पोर्टलला भेट द्या.
२. होमपेजवर “To Register” समोर असलेल्या Click Here वर क्लिक करून नोंदणी पूर्ण करा.
३. नोंदणी झाल्यानंतर “Already Registered? To Login” वर जाऊन इतर सर्व माहिती आणि शैक्षणिक तपशील भरा.
४. आपल्या प्रवर्गासार ठरवलेले अर्ज शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करा.
५. भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंटआऊट डाऊनलोड करून ठेवा.