माजी क्रिकेटपटू Shikhar Dhawan यांना दिल्ली न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. घटस्फोटानंतर त्यांच्या पूर्व पत्नी Aesha Mukerji यांना समझोत्यात मिळालेले 5.7 कोटी रुपये परत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दिल्ली उच्च न्यायालयाने बँक खाती गोठवण्याच्या कारवाईवर कठोर निरीक्षण नोंदवत, खातेधारक आरोपी किंवा तपासातील संशयित नसताना खाती पूर्णपणे गोठवणे हे मनमानी असून मूलभूत अधिकारांचे उल्लंघन असल्याचे स्पष्ट केले.
Salman Khan News: दिल्ली उच्च न्यायालयाने एका चिनी कंपनीने न्यायालयाचा अंतरिम आदेश रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर उत्तर देताना सलमान खानला नोटीस बजावली आहे.
नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांकडून डिजिटल कर्ज देणाऱ्या अॅप्सद्वारे गोपनीयतेच्या अधिकाराचे व डेटा संरक्षणाचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करणाऱ्या PIL दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी केंद्र आणि रिझर्व्ह बँकेकडून उत्तर मागितले
दिल्लीतील प्रदूषणावर हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. वायू प्रदूषण आणि नागरिकांचे आरोग्य यावरून हायकोर्टाने केंद्र सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे.
इंडिगोने आतापर्यंत 600 कोटींचा परतावा दिल्याचे समोर आले आहे. दरम्यान हायकोर्टाने केंद्र सरकारला तुम्ही काय करत होता असा थेट सवाल केला आहे. सुनावणीदरम्यान नेमके काय घडले ते जाणून घेऊयात.
न्यायालयाने एका व्यक्तीची अपील मान्य करताना ही टिप्पणी केली. या व्यक्तीला बलात्कार प्रकरणात दोषी ठरवून १० वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती, जी हायकोर्टाने रद्द करत त्याला आरोपांतून निर्दोष मुक्त…
Delhi High court judge video : दिल्ली उच्च न्यायालयाच्या व्हर्च्युअल सुनावणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. यामध्ये चालू सुनावणीमध्ये एका वकिलाने महिलेला चुंबन घेतले.
बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशनने 'पर्सनॅलिटी राईट्स'चे संरक्षण करण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्याच्या फोटो, व्हिडिओ आणि आवाजाच्या अनधिकृत वापरावर बंदी घालण्याची मागणी.
मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तुषार राव गेडेला यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्याला फटकारले आणि ही याचिका "न्यायालयाचा वेळ वाया घालवण्यासारखी" असल्याचे स्पष्ट केले.
स्वामी चैतन्यानंद सरस्वतींना मोठा धक्का; दिल्ली कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला आणि ८ कोटींची संपत्ती गोठवली. या प्रकरणातील गंभीर आरोपांनंतर पुढील कारवाईसाठी पोलिसांना मार्ग मोकळा झाला आहे.
प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने दिल्ली उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. आता अभिनेत्रीने असे का केले? आणि नेमकं संपूर्ण प्रकरण काय आहे? हे आपण जाणून घेणार आहोत.
भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या अडचणी वाढल्या आहेत. कोविड-१९ दरम्यान औषधांच्या बेकायदेशीर वितरण आणि साठवणुकीशी संबंधित प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने गंभीरला झापले आहे.
सुनावणीदरम्यान, विद्यापीठाच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी युक्तिवाद केला की, 'सीआयसीचा आदेश रद्द करावा कारण 'गोपनीयतेचा अधिकार' 'जाणून घेण्याच्या अधिकारापेक्षा' अधिक महत्त्वाचा आहे.
आंध्र प्रदेश, कलकत्ता, दिल्ली, छत्तीसगड आणि कर्नाटक या उच्च न्यायालयांमध्ये १६ न्यायाधीशांच्या नियुक्त्यांची अधिसूचना केंद्र सरकारने जारी केली आहे. केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी यांची माहिती दिली आहे.
Delhi HC Celebi security nod : तुर्कीची ग्राउंड हँडलिंग व कार्गो सेवा पुरवणारी कंपनी सेलेबी एव्हिएशन होल्डिंग भारतातील आपल्या व्यवसायासाठी सुरक्षा मंजुरी टिकवून ठेवू शकेल का यावर सोमवारी निर्णय होणार आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा सध्या एका गंभीर व वादग्रस्त प्रकरणामुळे अडचणीत आले आहेत. त्यांच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीच्या अहवालानंतर सरकार त्यांच्याविरोधात महाभियोग आणण्याच्या तयारीत आहे.
१३ डिसेंबर २०२३ रोजी संसदेच्या सुरक्षेत त्रुटी राहिल्याची एक मोठी घटना समोर आली. या दिवशी २००१ मध्ये संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा वर्धापन दिनही होता.