Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजय देवगण पुन्हा एकदा आयकर अधिकाराच्या भूमिकेत दिसणार, Raid 2 ची प्रदर्शन तारीख जाहीर!

अजय देवगणच्या आगामी 'रेड २' चित्रपटाची रिलीज डेट जाहीर झाली आहे. अभिनेत्याने स्वतः ही नवीन तारीख जाहीर केली आहे. प्रेक्षक मोठ्या उत्सुकतेने या चित्रपटाची वाट पाहत आहेत. 'रेड २' कधी प्रदर्शित होणार हे आपण जाणून घेऊयात.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 24, 2025 | 03:35 PM
(फोटो सौजन्य - अकाउंट)

(फोटो सौजन्य - अकाउंट)

Follow Us
Follow Us:

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण पुन्हा एकदा आयकर अधिकाऱ्याच्या भूमिकेत बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यासाठी येत आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर आणि अनेक तारखांमध्ये बदल झाल्यानंतर, अजय देवगणच्या २०१८ मधील ‘रेड’ चित्रपटाचा सिक्वेल ‘रेड २’ आता प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. अजय देवगणने आज चित्रपटाच्या नवीन प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. आणि चाहत्यांना खुश करून टाकेल आहे. प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

अजय देवगणने इंस्टाग्रामवर शेअर केली पोस्ट
अजय देवगणने त्याच्या इंस्टाग्रामवर ‘रेड २’ चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर केले आहे आणि चित्रपटाच्या नवीन प्रदर्शन तारखेचीही घोषणा केली आहे. पोस्टर रिलीज करताना अजयने कॅप्शनमध्ये लिहिले, “नवीन शहर, नवीन फाईल आणि अमय पटनायक यांचा एक नवीन रेड. ‘रेड २’ १ मे पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात दाखल होणार आहे.” असं लिहून अभिनेत्याने ही पोस्ट शेअर केली आहे. तसेच चित्रपटाची नवीन रिलीज डेट जाहीर केली आहे.

वाढदिवशी विशाखा सुभेदारला मिळालं खास सरप्राईज; पोस्ट लिहित म्हणाली, “गेल्या अनेक वर्षात…”

रितेश देशमुख आणि वाणी कपूर देखील दिसणार
‘रेड २’ चित्रपटात अजय देवगण व्यतिरिक्त रितेश देशमुख, वाणी कपूर आणि सौरभ शुक्ला हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार गुप्ता हे करणार आहेत. या चित्रपटाची कथा आणि संपूर्ण स्टारकास्ट पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आता प्रेक्षकांना हा चित्रपट १ मे ला सिनेमागृहात पाहता येणार आहे.

 

चित्रपटाची रिलीज डेट अनेक वेळा पुढे ढकलण्यात आली
यापूर्वी ‘रेड २’ च्या प्रदर्शनासाठी अनेक तारखा देण्यात आल्या होत्या, परंतु चित्रपट पुढे ढकलण्यात आला. यापूर्वी हा चित्रपट १५ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु नंतर त्याचे प्रदर्शन २१ फेब्रुवारी २०२५ पर्यंत पुढे ढकलण्यात आले. मात्र, त्यानंतरही हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. आता चित्रपटाची नवीन प्रदर्शन तारीख जाहीर झाली आहे. चित्रपटाचे बहुतेक चित्रीकरण दिल्ली आणि लखनऊमध्ये झाले आहे.

जॅकलिन फर्नांडिसची आई आयसीयूमध्ये दाखल, संपूर्ण कुटूंबाची रुग्णालयात हजेरी!

‘रेड’ हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित होता
‘रेड २’ हा २०१८ मध्ये आलेल्या ‘रेड’ चित्रपटाचा सिक्वेल आहे. ‘रेड’ हा चित्रपट १९८० मध्ये उत्तर प्रदेशातील एका बलवान माणसाच्या घरावर झालेल्या छाप्याच्या कथेवर आधारित होता. हा छापा अनेक दिवस चालला, जो भारतीय इतिहासातील सर्वात मोठा छापा मानला जात असे. बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला. ‘रेड’ मध्ये अजय देवगणसोबत इलियाना डिक्रूझ आणि सौरभ शुक्ला सारखे कलाकार दिसले होते.

Web Title: Ajay devgn revealed raid 2 new release date where show the detail

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2025 | 03:35 PM

Topics:  

  • Ajay Devgn
  • Bollywood
  • entertainment

संबंधित बातम्या

Sanyogita Bhave Cancer Journey: ‘डाव्या ब्रेस्टमध्ये गाठी..’; ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ फेम अभिनेत्रीने सांगितला आजारपणातील कठीण काळ
1

Sanyogita Bhave Cancer Journey: ‘डाव्या ब्रेस्टमध्ये गाठी..’; ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ फेम अभिनेत्रीने सांगितला आजारपणातील कठीण काळ

Avengers Endgame Encore OTT Release: ‘ॲव्हेंजर्स: एंडगेम एन्कोर’ ओटीटीवर रिलीज, जिओहॉटस्टारवर कुठे आणि कधी पाहाल?
2

Avengers Endgame Encore OTT Release: ‘ॲव्हेंजर्स: एंडगेम एन्कोर’ ओटीटीवर रिलीज, जिओहॉटस्टारवर कुठे आणि कधी पाहाल?

Ayushman Khurrana: पंजाबी कुटुंबात वाढलेल्या आयुष्मान खुरानाने पहिल्यांदाच अनुभवली छठ पूजा; सांगितल्या खास आठवणी
3

Ayushman Khurrana: पंजाबी कुटुंबात वाढलेल्या आयुष्मान खुरानाने पहिल्यांदाच अनुभवली छठ पूजा; सांगितल्या खास आठवणी

Anil Kapoor on Shatrughan Sinha:अनेक दशकांची मैत्री अन् शेजारीही! शत्रुघ्न सिन्हांबद्दल अनिल कपूर यांचं वक्तव्य चर्चेत
4

Anil Kapoor on Shatrughan Sinha:अनेक दशकांची मैत्री अन् शेजारीही! शत्रुघ्न सिन्हांबद्दल अनिल कपूर यांचं वक्तव्य चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.