Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अक्षय कुमार, राजकुमार राव आणि जॉन अब्राहम 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस गाजवण्यासाठी सज्ज!

बॉलीवूड स्टार्स अक्षय कुमार, राजकुमार राव आणि जॉन अब्राहम या तीन बड्या कलाकारांचे तीन बडे चित्रपट 15 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहेत ज्याचा अनुभव घेताना प्रेक्षकांना चांगलीच मज्जा येणार आहे. बॉलीवूड खिलाडी अक्षय कुमारचा 'खेल खेल में', राजकुमार रावचा 'स्त्री 2' आणि अभिनेता जॉन अब्राहमचा 'वेद' हे तिन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर कल्ला करण्यासाठी सज्ज आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 12, 2024 | 12:30 PM
(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

15 ऑगस्ट हा दिवस सिनेमा रसिकांसाठी सर्वात मोठा फिल्मी वीकेंड ठरणार आहे कारण अक्षय कुमारचा ‘खेल खेल में’, राजकुमार रावचा ‘स्त्री 2’ आणि जॉन अब्राहमचा ‘वेद’ यांच्यात बॉक्स ऑफिसवर हे तिन्ही चित्रपट एकमेकांना टक्कर देणार आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक चित्रपटाचा स्वतःचा वेगळा प्रेक्षकवर्ग आहे. अक्षय एक स्टार पॉवर चित्रपट घेऊन येणार आहे तर राजकुमार रावने पॉवरहाऊस म्हणून स्वतःची प्रतिमा प्रस्थापित केली आहे आणि तो त्याच्या प्रेक्षकांची आवडती व्यक्तिरेखा बिकीच्या भूमिकेत पुन्हा दिसणार आहे. तसेच बॉक्स ऑफिस वर वेगळीच लढाई अनुभवयाला मिळणार आहे. याचदरम्यान अभिनेता जॉन अब्राहमच्या “वेदा” चित्रपटाची अनोखी चर्चा असून तो पॉवरहाऊस कामगिरीचा ट्रेडमार्क आहे.

 

या महाकाव्य बॉक्स ऑफिस लढाईची अपेक्षा प्रेक्षकांना असताना चाहते उत्सुकतेने चर्चा करत आहेत की कोणता चित्रपट सुपरहिट ठरणार आहे. अक्षय कुमारची स्टार पॉवर ‘खेल खेल में’ चित्रपट अभिनेत्याला विजयाकडे नेईल का? राजकुमार रावचा ‘स्त्री 2’ चित्रपटाची जादू पुन्हा गाजवेल का? की “वेदा” मधला जॉन अब्राहमचा दमदार अभिनय बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवेल? असे अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात आहेत. परंतु या सगळ्या प्रश्नांची उत्तर चाहत्यांना १५ ऑगस्टरोजी मिळणार आहे.

अभिनेता अक्षय कुमारचे या वर्षी ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ आणि ‘सरफिरा’ असे दोन चित्रपट रिलीज झाले आहेत. हे या दोन्ही चित्रपटाने फारशी कमाई केली नाही. तर, अभिनेता राजकुमार रावने ‘श्रीकांत’ आणि ‘मिस्टर अँड मिसेस माही’ मधील त्याच्या निर्दोष अभिनयाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आणि स्वत:ला सर्वात शक्तीशाली अभिनेता असल्याचे सिद्ध केले आहे. आणि आता तो ‘स्त्री 2’ सोबत हॅट्ट्रिक मारण्याच्या तयारीत आहे. दुसरीकडे जॉन त्याच्या चाहत्यांना ‘पठाण’ पासून वाट बघायला लावत असताना “वेदा” चित्रपटाची त्यांनी झलक दिली असून, प्रेक्षक या चित्रपटासाठी उत्सुक आहेत.

हे देखील वाचा- रोहित शेट्टीने ‘सिंघम अगेन’च्या अफवांना दिला पूर्णविराम, स्टार्सच्या कॅमिओवर सोडले मौन!

5 ऑगस्ट हा दिवस बॉलिवूड आणि त्याच्या चाहत्यांसाठी रोमांचक असणार आहे. एकाच वेळी तीन बहुप्रतीक्षित चित्रपट प्रदर्शित होत असल्याने सिनेप्रेमींना अनोखा पर्वणीचा अनुभव घेता येणार आहे. तसेच या हे तिन्ही चित्रपट प्रेक्षकाना चित्रपगृहात पाहता येणार आहे.

Web Title: Akshay kumar rajkummar rao and john abraham set to rock the box office on august 15

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2024 | 12:30 PM

Topics:  

  • Akshay Kumar
  • John Abraham
  • rajkumar rao

संबंधित बातम्या

पुन्हा बदलली Bhooth Bangla ची रिलीज डेट; अक्षय कुमारच्या चित्रपटाने वापरली ‘धुरंधर 2’ची स्ट्रॅटेजी
1

पुन्हा बदलली Bhooth Bangla ची रिलीज डेट; अक्षय कुमारच्या चित्रपटाने वापरली ‘धुरंधर 2’ची स्ट्रॅटेजी

Sourav Ganguly यांच्या बायोपिकचे शीर्षक जाहीर; Rajkummar Rao ने केली शूटिंगला सुरुवात
2

Sourav Ganguly यांच्या बायोपिकचे शीर्षक जाहीर; Rajkummar Rao ने केली शूटिंगला सुरुवात

अक्षय कुमारच्या ‘Bhooth Bangla’ ट्रेलरची बदलली रिलीज डेट; आता निर्माते या दिवशी दाखवणार चित्रपटाची झलक
3

अक्षय कुमारच्या ‘Bhooth Bangla’ ट्रेलरची बदलली रिलीज डेट; आता निर्माते या दिवशी दाखवणार चित्रपटाची झलक

एकता कपूरच्या ‘या’ कृतीने जिंकली प्रेक्षकांची मनं, ‘व्हील ऑफ फॉर्च्यून’ची जिंकलेली रक्कम ‘या’ अभिनेत्याकडे केली सुपूर्द
4

एकता कपूरच्या ‘या’ कृतीने जिंकली प्रेक्षकांची मनं, ‘व्हील ऑफ फॉर्च्यून’ची जिंकलेली रक्कम ‘या’ अभिनेत्याकडे केली सुपूर्द

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.