Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अक्षयच्या ‘भूत बंगला’चा फर्स्ट लूक रिलीज, 14 वर्षांनंतर ‘या’ दिग्दर्शकासोबत खिलाडी कुमार दिसणार एकत्र!

अलीकडेच अभिनेता अक्षय कुमार 'खेल खेल में' या कॉमेडी चित्रपटात दिसला होता. परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल करू शकला नाही. आता हा अभिनेता लवकरच एक हॉरर कॉमेडी चित्रपट घेऊन येत आहे. वाढदिवसानिमित्त त्यांनी या चित्रपटाच्या शीर्षकाची घोषणा करून या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 09, 2024 | 12:29 PM
(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमारला बॉक्स ऑफिसवर फारसे यश मिळालेले नाही. या वर्षी प्रदर्शित झालेल्या त्याच्या तीन बॅक टू बॅक चित्रपटांमध्ये अभिनेत्याचा अभिनय सरासरी होता. ‘खेल खेल में’ द्वारे, अभिनेता पुन्हा एकदा कॉमेडी शैलीत परतला, परंतु हा चित्रपट अक्षयच्या इतर विनोदी चित्रपटांप्रमाणे कमाई करू शकला नाही. आता अक्षय कुमारने त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या पुढच्या चित्रपटाची घोषणा केली आहे. आणि या चित्रपटाचे पोस्टर केले आहे.

अक्षय कुमार एका काळ्या मांजरीसोबत दिसला
अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘भूत बंगला’ नावाचा हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. अभिनेत्याने त्याचे एक मोशन पोस्टर शेअर केले आहे जे व्हायरल होत आहे. त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर पोस्टर शेअर करताना अक्षय कुमारने लिहिले, “वर्षानुवर्षे माझ्या वाढदिवसानिमित्त तुमच्या प्रेमाबद्दल धन्यवाद! ‘भूत बंगला’च्या फर्स्ट लुकसह हे वर्ष साजरे करा! 14 वर्षांनंतर प्रियदर्शनसोबत पुन्हा एकत्र येण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. या स्वप्नातील सहकार्याला खूप दिवस झाले आहेत… हा अतुलनीय प्रवास तुम्हा सर्वांसोबत शेअर करण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही. जादूसाठी सज्ज रहा!” असे लिहून अभिनेत्याने हे पोस्टर शेअर केले आहे.

 

चाहत्यांना झाला आनंद
अभिनेत्याने शेअर केलेल्या लूकमध्ये तो दूध पिताना दिसत आहे आणि त्याच्या खांद्यावर एक काळी मांजर बसलेली आहे. या अभिनेत्याने यापूर्वी प्रियदर्शनसोबत ‘हेरा फेरी’, ‘भूल भुलैया’, ‘भागम भाग’ आणि ‘गरम मसाला’मध्ये काम केले आहे. खट्टा-मीठा या चित्रपटात हे दोघेही शेवटचे एकत्र दिसले होते. आणि आता या चित्रपटाच्या घोषणेनंतर चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एका चाहत्याने लिहिले, ‘जादुई जोडी परत आली आहे. दोघे 14 वर्षांनंतर 7व्यांदा एकत्र काम करत आहेत.’ तर दुसऱ्याने लिहिले, “लीजेंडरी यूनियन.” अनेकांनी अक्षयला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहे.

हे देखील वाचा- ‘ये लाल इश्क’, करिना कपूरचा रॉयल लुक, सब्यासाचीच्या डिझाईनर ड्रेसमध्ये जलवा

या चित्रपटाबाबत फारशी माहिती अद्यापही स्पष्ट झाली नसून, या चित्रपटाची कथा काळ्या जादूवर आधारित असू शकते असे सांगितले जात आहे. या चित्रपटात अक्षयसह तीन अभिनेत्री दिसणार आहेत. या चित्रपटात कियारा अडवाणी, कीर्ती सुरेश आणि आलिया भट्ट दिसणार असल्याची चर्चा होत आहेत आहे. आणि हा चित्रपटात पाहण्याची चाहत्यांमधील उत्सुकता वाढत असून, हा चित्रपटात कधी प्रेक्षकांच्या भेटीस येणार याची चाहत्यांना आतुरता आहे.

Web Title: Akshay kumars new movie bhoot banglas first look release he will work with priyadarshan after 14 years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2024 | 12:29 PM

Topics:  

  • Akshay Kumar
  • Bollywood News

संबंधित बातम्या

४२ व्या वर्षी चौथ्यांदा लग्नबंधनात अडकणार ‘ही’ अभिनेत्री? पतीसमोरच व्यक्त केली लग्नाची इच्छा
1

४२ व्या वर्षी चौथ्यांदा लग्नबंधनात अडकणार ‘ही’ अभिनेत्री? पतीसमोरच व्यक्त केली लग्नाची इच्छा

”मी देवाच्या आश्रयात..”, व्हायरल AI व्हिडीओवर जावेद अख्तरांचा संताप, कायदेशीर कारवाईचा इशारा
2

”मी देवाच्या आश्रयात..”, व्हायरल AI व्हिडीओवर जावेद अख्तरांचा संताप, कायदेशीर कारवाईचा इशारा

‘मी खूप मेहनत घेतली’, Dhurandharबद्दल रणवीर सिंगचे वक्तव्य चर्चेत; भूमिकेसाठी घटवलं ‘एवढे’ वजन
3

‘मी खूप मेहनत घेतली’, Dhurandharबद्दल रणवीर सिंगचे वक्तव्य चर्चेत; भूमिकेसाठी घटवलं ‘एवढे’ वजन

‘अजून चेहरा रिव्हिल केला नाही, आणि…’, भारती सिंगचा मुलगा काजूचा Ai Photo व्हायरल, संतापली कॉमेडियन
4

‘अजून चेहरा रिव्हिल केला नाही, आणि…’, भारती सिंगचा मुलगा काजूचा Ai Photo व्हायरल, संतापली कॉमेडियन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.