Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठी मालिकेतून हिंदी वेबविश्वात अक्षया नाईकची यशस्वी झेप, तस्करी भूमिका ठरतेय चर्चेचा विषय

अक्षया नाईक सध्या नेटफ्लिक्सवर आलेल्या तस्करी वेब सीरिज मुळे चांगलीच चर्चेत आहे. आजवरच्या तिने सरकरलेल्या भूमिका पेक्षा तस्करी मधली तिची भूमिका ही खूप महत्त्वाची आणि लक्षवेधी ठरतेय.

  • By अमृता यादव
Updated On: Jan 19, 2026 | 02:37 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

मराठी टेलिव्हिजन मुळे घरा घरात पोहचलेली सुंदरा म्हणजेच अक्षया नाईकने हिंदी मालिका विश्वात पदार्पण केले आहे. सध्या नेटफ्लिक्सवर आलेल्या तस्करी वेब सीरिज मुळे चांगलीच चर्चेत आहे. आजवरच्या तिने सरकरलेल्या भूमिका पेक्षा तस्करी मधली तिची भूमिका ही खूप महत्त्वाची आणि लक्षवेधी ठरतेय.

ग्रेटर कलेश मधून ओटीटी पदार्पण करून पुढे पुन्हा नेटफ्लिक्स वर “तस्करी” सारखी वेब सीरिज मध्ये ती एका वेगळ्या पण तितक्याच महत्वूर्ण भूमिकेत अक्षया झळकताना दिसते. स्वाती साळुंखे या स्मगलिंग करणाऱ्या मुलीचं पात्र तिने एकदम परफेक्ट साकारल आहे. तस्करी ची सुरुवात अक्षया च्या एंट्री पासून होते आणि पुढे हा तस्करीचा खेळ उलगडत जातो.

तस्करी मध्ये तिने पहिल्यांदा अनेक अँक्शन सीन केले आहे या बद्दल बोलताना अक्षया सांगते ” स्वाती साळुंखे भूमिका साकारताना खूप भारी अनुभव तर आला पण माझ्या वाट्याला अनेक अँक्शन सीन देखील आले त्यामुळे हा आनंद द्विगुणत झाला. तस्करी मध्ये एक मोठा अँक्शन स्क्विन्स (sequence) आहे त्यामुळे माझी या भूमिकेसाठी निवड झाल्यापासून तस्करीचे दिग्दर्शक सर माझ्यासाठी दर आठवड्याला मला एक आठवण करून द्यायचे धावण्याची प्रॅक्टिस करत रहा कारण दिवसभरात खूप पळावं लागणारे, फिटनेस कडे लक्ष्य असुदे आणि अखेरीस तो दिवस आला जेव्हा आम्ही अँक्शन सीन शूट करत होतो. हा सीन शूट करण्यासाठी त्यांनी माझ्यासाठी ( बॉडी डबल ) body double मागवली होती पण एकुणेक सीन आणि गोष्टी मी स्वतःहा केल्यामुळे संपूर्ण टीम, अगदी फाइट मास्टर आणि आमचे डायरेक्टर राघव जयरथ पासून ते स्पॉट दादापर्यंत सगळ्यांनी येऊन माझं कौतुक केलं. अनेक वर्ष मला माझी फाइट सीन करायची इच्छा होती आणि या निमित्तानं माझी ती इच्छा पूर्ण झाली”

सिद्धांत चतुर्वेदी आणि मृणाल ठाकूर घेऊन येत आहेत एक परफेक्ट लव्हस्टोरी; Do Deewane Shehar Mein चा टीझर प्रदर्शित

लॉर्ड इम्रान हाश्मी सोबत काम करण्याची संधी देखील अक्षयाला या निमित्तानं मिळाली आणि तिचा पहिला वहिला एंट्री सीन देखील इम्रान हाश्मी सारख्या अभिनेत्या सोबत असल्यानं तिचं सर्वत्र कौतुक होताना दिसतंय. येणाऱ्या काळात अक्षया अनेक नवनवीन प्रोजेक्ट्स मध्ये दिसणार असून तस्करी नंतर ती काय नवीन घेऊन येणार याची सगळ्यांना उत्सुकता आहे.

‘मला माहीत नाही मी परत येईन की नाही…’ सोशल मीडियावर नेहा कक्करची धक्कादायक पोस्ट, नक्की काय घडलंय?

Web Title: Akshaya naiks successful leap her role in taskari become a talking point

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2026 | 02:37 PM

Topics:  

  • OTT platform
  • Web Series

संबंधित बातम्या

Bindiya Ke Bahubali Season 2: सत्ता, विश्वासघात आणि कौटुंबिक ड्रामा, ‘बिंदीया के बाहुबली सीझन 2’चा ट्रेलर प्रदर्शित
1

Bindiya Ke Bahubali Season 2: सत्ता, विश्वासघात आणि कौटुंबिक ड्रामा, ‘बिंदीया के बाहुबली सीझन 2’चा ट्रेलर प्रदर्शित

Daldal Teaser : ‘दलदल’ या खतरनाक वेब सीरिजचा टीझर रिलीज; भूमी पेडणेकर दिसणार अनोख्या शैलीत
2

Daldal Teaser : ‘दलदल’ या खतरनाक वेब सीरिजचा टीझर रिलीज; भूमी पेडणेकर दिसणार अनोख्या शैलीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.