Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वादांच्या भोवऱ्यात असलेल्या नोरा फतेहीला मोठी संधी; FIFA World Cup 2026 मध्ये झळकणार? जाणून घ्या

नोरा फतेही पुन्हा एकदा चर्चेत आहे. वृत्तानुसार, नोरा फिफा विश्वचषक २०२६ मध्ये सादरीकरण करू शकते. वृत्तानुसार, तिचे सादरीकरण १२ जून रोजी कॅनडातील टोरोंटो स्टेडियममध्ये, पहिल्या सामन्याच्या अगदी आधी होणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Apr 07, 2026 | 06:39 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

बॉलीवूड अभिनेत्री नोरा फतेही आणि संजय दत्त सध्या त्यांच्या आगामी ‘केडी: द डेव्हिल’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. आतापर्यंत या चित्रपटासंदर्भात अनेक घडामोडी समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच ‘केडी: द डेव्हिल’ चित्रपटातील ‘सरके चुनर तेरी सरके’ हे गाणे प्रदर्शित झाले. हे गाणे प्रदर्शित होताच त्याने गदारोळ माजवला. या गाण्यावरून इतका वाद निर्माण झाला की, त्याची हिंदी आवृत्ती काढून टाकावी लागली.

आता अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही पुन्हा एकदा चर्चेत आहे. वृत्तानुसार, नोरा फिफा विश्वचषक २०२६ मध्ये सादरीकरण करू शकते. वृत्तानुसार, तिचे सादरीकरण १२ जून रोजी कॅनडातील टोरोंटो स्टेडियममध्ये, पहिल्या सामन्याच्या अगदी आधी होणार आहे.

खतरनाक पंजा’मागील रहस्य काय? अल्लू अर्जुनच्या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित; वाढदिवसानिमित्त चाहत्यांना दिलं मोठं सरप्राइज

फिफा विश्वचषक २०२६ बाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. नोरा फतेही या भव्य कार्यक्रमात सादरीकरण करू शकते. असे म्हटले जात आहे की तिच्याशी संपर्क साधण्यात आला आहे. ही बातमी समोर आल्यापासून चाहते प्रचंड उत्सुक झाले आहेत.

यानंतर, १२ जून रोजी कॅनडामध्ये एक भव्य मनोरंजन कार्यक्रम आयोजित केला जाईल. या कार्यक्रमात नोरा सादरीकरण करण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नोरा जून महिन्यात खूप व्यस्त असणार आहे, त्यामुळे तिने अद्याप या संदर्भात कोणतेही निवेदन जारी केलेले नाही.

पण अशी बातमी आहे की नोरा या मोठ्या मंचावर तिची कला सादर करू शकते. फिफामध्ये सादरीकरण करणे ही प्रत्येक कलाकारासाठी एक मोठी संधी असते. जर असे झाले आणि नोराने सादरीकरण केले, तर ही तिची दुसरी वेळ असेल. तिने कतारमध्ये झालेल्या २०२२ च्या फिफा विश्वचषक स्पर्धेतही आपल्या नृत्यकौशल्याचे प्रदर्शन केले होते. नोराने अद्याप या बद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाहीये.

‘घमंड आणि रूढिवादी विचारांमुळे…”, १० वर्षांनंतर ‘या’ दिग्दर्शकाला घटस्फोटाचा होतोय पश्चात्ताप, वेगळं होण्याचे सांगितलं कारण

दरम्यान, नोराच्या अडचणी सध्या थांबलेल्या दिसतात. ‘केडी: द डेव्हिल’ चित्रपटातील ‘सरके चुनर तेरी’ या गाण्यावरून सुरू असलेला वाद अजून संपलेला नाही. राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) नोरा फतेहीला आयोगासमोर हजर राहून आपली बाजू मांडण्यासाठी शेवटची संधी दिली आहे. आयोगाने २७ एप्रिल रोजी सुनावणी निश्चित केली आहे.

 

Web Title: Amid controversies nora fatehi gets a big opportunity will she shine at the fifa world cup 2026 find out

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 06:39 PM

Topics:  

  • Bollywood News
  • IPL 2026
  • Nora Fatehi

संबंधित बातम्या

Laughter Chefs’ Fame Car Accident: ‘लाफ्टर शेफ्स’ फेम अभिनेत्याच्या कारचा अपघात; मोठा अनर्थ टळला
1

Laughter Chefs’ Fame Car Accident: ‘लाफ्टर शेफ्स’ फेम अभिनेत्याच्या कारचा अपघात; मोठा अनर्थ टळला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.