'सरके चुनर तेरी सरके' या गाण्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या गाण्याच्या हिंदी आवृत्तीत अत्यंत अश्लील शब्द आहेत, ज्यामुळे नोरा फतेही आणि संजय दत्त टीकेचे लक्ष्य बनले आहेत. आता,…
हे प्रकरण संसदेपर्यंत पोहोचले असून, अनेक प्रमुख व्यक्तींना नोटीस बजावण्यात आली आहे. या गदारोळानंतर, गायिकेला आपली चूक लक्षात आली आणि तिने माफी मागितली.
हे गाणे विविध प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्यात आले आणि लोकांनी आपली नाराजी व्यक्त केली. दरम्यान, आता नोरा फतेहीने स्वतः यावर प्रतिक्रिया दिली आहे. चला जाणून घेऊया की या गाण्याबद्दल तिला काय…
'केडी: द डेव्हिल' चित्रपटातील 'सरके चुनर तेरी' या गाण्यावरून निर्माण झालेला वाद लोकसभेपर्यंत पोहोचला होता. आता केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आता या गाण्यावर भाष्य केले आहे.
नोरा फतेहीच्या 'सरके चुनर तेरी' या नवीन गाण्यानेही मोठा वाद निर्माण केला आहे. गाण्याचे बोल इतके अश्लील आहेत की लोकांनी संताप व्यक्त केला होता. आता यूट्यूबरून हे गाणं हटवण्यात आले…
नोरा फतेहीच्या या गाण्यामुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त झाला आहे. नेटिझन्सचा आरोप आहे की गाण्याचे बोल आणि नृत्याच्या पायऱ्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडतात
बॉलीवूड अभिनेत्री आणि मॉडेल नोरा फतेहीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या एका जवळच्या मित्राचे, ज्याला ती भावासारखी मानत होती त्याचे निधन झाल्याचे वृत्त आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर ही बातमी शेअर…
टीम इंडिया आपल्या मोहिमेची सुरुवात मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर अमेरिकेविरुद्ध (USA) करणार आहे. या सामन्यापूर्वी क्रिकेट चाहत्यांना एक अविस्मरणीय आणि डोळे दिपवणारा 'ओपनिंग सेरेमनी' अनुभवता येणार
प्रसिद्ध बॉलीवूड नृत्यांगना आणि अभिनेत्री नोरा फतेहीने मुंबईत नुकत्याच झालेल्या कार अपघातानंतर तिच्या चाहत्यांना आरोग्याविषयी अपडेट दिले आहे. नोराने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर अपघाताची माहिती शेअर केली होती.
Bollywood Celebrity Drug Party: ड्रग्ज पार्ट्यांबाबतच्या चौकशीत बॉलिवूड कलाकार आणि राजकीय नेते यांची नावे समोर आली असून या संदर्भात अभिनेत्री नोरा फतेहीने इंस्टाग्राम पोस्टमध्ये तिचा राग व्यक्त केला आहे
अभिनेत्री नोरा फतेही तिच्या सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांशी जोडलेली असते. अशामध्ये अभिनेत्री सध्या पॅरिस फॅशन वीकमध्ये व्यस्थ असल्याचे आढळून आले आहे. तिने तिचे काही…
मॉडेल, बेली डान्सर आणि अभिनेत्री अशा बहुआयामी नोरा फतेहीचा आज वाढदिवस आहे. तिने आपल्या आरस्पानी सौंदर्यावर आणि मादक डान्स मुव्हजने प्रेक्षकांचे मन जिंकलेय. प्रसिद्ध झालेल्या नोराचा इथवरचा प्रवास सोप्पा नव्हता.
प्रसिद्ध कॉमेडी हॉरर साऊथ चित्रपट 'कंचना'च्या चौथ्या भागात बॉलिवूड अभिनेत्री असणार असल्याची माहिती समोर आली आहे. कंचना ४ मध्ये एक नाही तर दोन अभिनेत्री विनोदी-भयपटाचा भाग असणार आहेत.
लॉस एंजेलिसमध्ये बॉलीवूडमधील नोरा फतेही देखील आहे. अभिनेत्रीने नुकताच तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये नोरा म्हणत असल्याचे ऐकू येते की, "मी लॉस एंजेलिसमध्ये आहे आणि जंगलातील आग भयानक…
नोरा रत्नागिरीला मानलेल्या भावाच्या लग्नाला गेली होती. हळदीमध्ये तिने सर्वांसोबत डान्स करत लक्ष वेधलेय. मानलेल्या भावाच्या हळदीमध्ये बेधुंद नाचताना आणि पाहुणचार स्वीकारतानाचा व्हिडिओ नोराने इन्स्टाग्रामवर शेअर केले.
नोरा फतेही नुकतीच रत्नागिरीत एका लग्नासाठी गेली होती. अभिनेत्री कोकणात आपल्या मानलेल्या भावाच्या लग्नसमारंभासाठी गेली होती. तिने प्रवासा दरम्यानचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केलेला आहे.
नोरा फतेहीने 'सत्यमेव जयते' चित्रपटातील 'दिलबर' गाण्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत राहिली. ज्या गाण्याने तिला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी दिली, त्या गाण्याबद्दल अभिनेत्रीने धक्कादायक खुलासा केला आहे.