Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान ऐश्वर्या राय बच्चन परतली सासरी, मुलगी आराध्यासह पोहोचली जलसा!

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन त्यांच्या विभक्त होण्याच्या बातम्यांमुळे बऱ्याच दिवसांपासून हे दोघेही चर्चेत आहेत. दोघेही चाहत्यांना या चर्चेदरम्यान एकत्र दिसले नाहीत. अनंत अंबानींच्या लग्नातही ते वेगळे पोहोचले होते. आता नुकताच ऐश्वर्या रायचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती मुलगी आराध्यासोबत जलसामध्ये पोहोचली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 03, 2024 | 11:36 AM
(फोटो सौजन्य-Social Media)

(फोटो सौजन्य-Social Media)

Follow Us
Close
Follow Us:

गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यात मतभेद असल्याच्या बातम्या येत आहेत. अनेक फंक्शन्समध्ये ते वेगळे स्पॉट झाले, त्यामुळे अशा बातम्यांना आणखी बळ मिळाले आहे की हे दोघेही वेगळे झाले आहेत. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. पण आता नुकताच ऐश्वर्या रायचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती मुलगी आराध्यासोबत जलसामध्ये स्पॉट झाली होती. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चाहत्यांकडून त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत.

जलसामध्ये दिसली ऐश्वर्या राय
हा व्हिडिओ इन्स्टंट बॉलिवूडने शेअर केला आहे ज्यामध्ये अभिषेक आणि ऐश्वर्याची मुलगी आराध्या बच्चन शाळेच्या गणवेशात कारमधून बाहेर पडताना दिसत आहे. ऐश्वर्या हिरव्या रंगाच्या पोशाखात दिसली असून तिच्या चेहऱ्यावर गंभीर प्रतिक्रिया उमटत आहेत. ती पलीकडुन खाली उतरते आणि आराध्या येण्याची वाट बघते. येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे अभिषेक बच्चनच्या त्याच कारमधून दोघेही खाली उतरले, जी अभिनेत्याने नुकतीच खरेदी केली आहे.

 

हे देखील वाचा- अनुपमा सोडल्यानंतर सुधांशू पांडेच्या हाती लागला मोठा प्रोजेक्ट, अभिनेता आता रिॲलिटी शोमध्ये दिसणार! 

या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात झाली कुठून?
वास्तविक, या वर्षी जुलैमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात अभिषेक आणि ऐश्वर्याने या कार्यक्रमात वेगवेगळी हजेरी लावली होती. अभिषेक आपल्या कुटुंबासोबत दिसला तर ऐश्वर्या आपल्या मुलीसोबत एकटीच या कार्यक्रमात दिसली. तेव्हापासून लोक असा अंदाज बांधू लागले की हे दोघेही विभक्त झाले आहेत. मात्र, व्हायरल झालेल्या फंक्शनमधील फोटो पाहिल्यानंतर आतमध्ये ऐश्वर्या आणि अभिषेक एकत्र बसल्याचे दिसून आले. मात्र, लग्नानंतर लगेचच ऐश्वर्या पुन्हा अभिषेकशिवाय आंतरराष्ट्रीय सहलीवर गेली. अभिषेकही नुकताच ऐश्वर्याशिवाय पॅरिसला गेला होता. या सगळ्यामुळे अफवांच्याचर्चेला आणखी उधाण आले. परंतु याबाबत या दोघांनीही कोणती ही माहिती स्पष्ट केली नाही आहे.

Web Title: Amid divorce rumours aishwarya rai bachchan returns arrives at jalsa with daughter aaradhya

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2024 | 11:36 AM

Topics:  

  • aishwarya rai bachchan
  • Bollywood News

संबंधित बातम्या

Controversies Films 2025: ‘बॅन’ ते एफआयआर आणि थिएटरमध्ये तोडफोड, जाणून घ्या कोणत्या चित्रपटांनी ओढवून घेतला वाद
1

Controversies Films 2025: ‘बॅन’ ते एफआयआर आणि थिएटरमध्ये तोडफोड, जाणून घ्या कोणत्या चित्रपटांनी ओढवून घेतला वाद

फैसल खानने आमिरसह कुटुंबाशी तोडले संबंध; ‘बदनाम करण्याचे षडयंत्र’ रचल्याचा आरोप, कोर्टात जाणार
2

फैसल खानने आमिरसह कुटुंबाशी तोडले संबंध; ‘बदनाम करण्याचे षडयंत्र’ रचल्याचा आरोप, कोर्टात जाणार

The Bengal Files: ‘काश्मीरची परिस्थिती बंगालपेक्षा चांगली…’ ‘द बंगाल फाइल्स’च्या ट्रेलर लाँचवेळी गोंधळ, पल्लवी जोशी संतापल्या!
3

The Bengal Files: ‘काश्मीरची परिस्थिती बंगालपेक्षा चांगली…’ ‘द बंगाल फाइल्स’च्या ट्रेलर लाँचवेळी गोंधळ, पल्लवी जोशी संतापल्या!

‘बागी ४’ च्या सेटवर मोठी दुर्घटना; १२ फूटच्या उंचीवरून खाली पडले दोन कलाकार, रुग्णालयात दाखल
4

‘बागी ४’ च्या सेटवर मोठी दुर्घटना; १२ फूटच्या उंचीवरून खाली पडले दोन कलाकार, रुग्णालयात दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.