गेल्या अनेक महिन्यांपासून अभिषेक- ऐश्वर्याच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा सुरु होती. अभिषेकने मुलाखतीत घटस्फोटाबद्दल भाष्य केलं आहे. आजवर बच्चन कुटुंबातील कोणत्याही सदस्याने अभिषेक- ऐश्वर्याच्या घटस्फोटावर प्रतिक्रिया दिली.
मुंबईत ऐश्वर्या राय बच्चनच्या कारला बसने धडक दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. सुदैवाने, कोणतीही मोठी हानी झाली नाही, पण चाहत्यांनी तिच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली.
काही लोकांना लग्नानंतरच शारीरिक जवळीक योग्य वाटते. कधीकधी शारीरिक जवळीक झाल्यानंतरही नातेसंबंध तुटतात, यामुळे एखाद्या व्यक्तीला मानसिक आणि भावनिकदृष्ट्या खूप नुकसान होऊ शकते.
अभिषेकचं लग्न ऐश्वर्याऐवजी दुसऱ्याच प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीसोबत होणार होतं. अभिषेक बच्चन आणि त्या अभिनेत्रीचा साखरपुडाही झाला होता. मात्र नक्की काय घडलं ज्यामुळे लग्न होऊ शकलं नाही?
सोशल मीडियावर चर्चेत राहिलेल्या आराध्याने दिल्ली उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. आराध्याविषयी सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या काही ऑनलाइन कंटेंटविरोधात तिने पुन्हा एकदा दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
घटस्फोटाच्या अफवा दूर करून ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन मुलीच्या Annual Day कार्यक्रमात एकत्र दिसले. या दोघांसह अमिताभ बच्चनदेखील Cheer करायला पोहचले आणि सर्वांची तोंडं बंद केली आहेत
अभिनेता अभिषेक बच्चन सध्या 'आय वॉन्ट टू टॉक' चित्रपटामुळे चर्चेत आहे. प्रमोशन दरम्यान अभिषेकने एका मुलाखतीत स्वत: ऐश्वर्याचं कौतुक करत होणाऱ्या चर्चा खोट्या ठरवत पत्नीबद्दल मनात असलेल्या भावनांना वाट मोकळी…
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्यामुळे अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचे कुटुंब चर्चेत असते. दरम्यान, या बॉलिवूड कपलबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे.
केबीसी १६च्या एका एपिसोडमध्ये, अमिताभ यांनी सून ऐश्वर्या आणि नात आराध्या यांचं नाव घेण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे अभिषेक- ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चांना अधिकच बळ मिळत आहे.
अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांपासून दोघेही चर्चेत आहे. दरम्यान, अभिषेक बच्चन सारखा दिसणारा सिमरजीत सिंगचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा होत आहे. बिग बींच्या वाढदिवसापासून एका व्हिडिओमुळे दोघांच्या घटस्फोटाची चर्चा होत आहे.
आराध्याला अनेकदा आई ऐश्वर्या राय बच्चनसोबत अनेक प्रसंगांमध्ये पाहिले जाते. अलीकडेच, आई आणि मुलगी दोघेही दुबईमध्ये SIIMA 2024 अवॉर्ड्समध्ये सहभागी होताना दिलसे आहेत जिथून त्यांचे बरेच व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.…
हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री आलिया भट्टचे स्टारडम आता केवळ तिच्या देशापुरते मर्यादित राहिलेले नाही. आता ती जगभर झळकत आहे. तिचा अभिनय हॉलिवूडमध्येही हिट होत आहे. लवकरच ती ऐश्वर्या रायसोबत आंतरराष्ट्रीय…
विश्वसुंदरी म्हणून ओळखली जाणारी ऐश्वर्या राय बच्चन वयाच्या 50 व्या वर्षीही ती चाहत्यांना आवडत आहे. ती जितकी तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते तितकीच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी देखील चर्चेत आहे. ऐश्वर्याचे…
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन त्यांच्या विभक्त होण्याच्या बातम्यांमुळे बऱ्याच दिवसांपासून हे दोघेही चर्चेत आहेत. दोघेही चाहत्यांना या चर्चेदरम्यान एकत्र दिसले नाहीत. अनंत अंबानींच्या लग्नातही ते वेगळे पोहोचले होते.…
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन त्यांच्या विभक्त होण्याच्या बातम्यांमुळे बऱ्याच दिवसांपासून हे जोडपं चर्चेत आहेत. दोघेही एकत्र यानंतर दिसले नाहीत. अंबानींच्या कार्यक्रमात ऐश्वर्या आणि अभिषेकनेही वेगवेगळी हजेरी लावली होती.…
प्रसिद्ध जोडपे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या घटस्फोटाच्या अफवा तीव्र झाल्या आहेत, त्यामुळे आता अभिनेता अभिषेक बच्चनने आपले मत स्पष्ट मांडले आहे. अभिनेता अभिषेक आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय…
Aishwarya Rai Gets Emotional: बॉलीवूडच्या सर्वात सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि दीपिका पदुकोण 12 जुलै रोजी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात भेटल्या, त्यांनी एकमेकांना…