Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘त्याने ते चित्रपट निवडले…’, अमिताभ बच्चन यांनी अभिषेकचे केले कौतुक, मुलासाठी लिहिली भावनिक नोट

अभिषेक बच्चनने निवडलेल्या चित्रपटांमुळे आणि पात्रांमुळे त्याला नेहमीच काहीतरी नवीन आणि वेगळे करण्याची प्रेरणा मिळाली, असे अमिताभ बच्चन म्हणाले आहेत. त्यांनी अभिषेकला आगामी 'कालिधर लापता' चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत

  • By सायली ससाणे
Updated On: Jun 22, 2025 | 03:48 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

अमिताभ बच्चन यांनी त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांचे कौतुक केले आणि लिहिले की अभिषेकने प्रत्येक भूमिका खूप मेहनत आणि समर्पणाने साकारली आहे. त्यांनी असेही म्हटले की अभिषेक नेहमीच असे चित्रपट आणि पात्र निवडतो जे सोपे नव्हते, परंतु तरीही त्याने ते साकारण्याचे धाडस दाखवले आहे. अमिताभ नेहमीच अभिषेकला प्रोत्साहन देताना दिसत असतात. आता याचदरम्यान अभिनेत्याचा आगामी चित्रपट ‘कालिधर लापता’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ज्याचे कौतुक अमिताभ बच्चन यांनी केले आहे.

अमिताभ बच्चनने केले मुलाचे कौतुक
अमिताभ यांनी एक्स अकॉउंटवर अभिषेकचा एक फोटो शेअर केला ज्यामध्ये अभिषेकने राखाडी रंगाची हुडी, पॅन्ट आणि टोपी घालून उत्सुक दिसत आहे. फोटोसोबत अमिताभ यांनी त्यांचे वडील हरिवंश राय बच्चन यांची एक प्रसिद्ध ओळ लिहिली, ‘माझी मुले मुले होऊन माझे उत्तराधिकारी होणार नाहीत, ते माझे उत्तराधिकारी असतील ते माझे पुत्र असतील.’

‘Metro ची कथा आजच्या पिढीशी जोडलेली…’, अनुपम खेर यांनी दिग्दर्शक अनुराग बसूचे केले कौतुक

‘कालिधर लापता’ या चित्रपटाच्या ट्रेलरवर अमिताभ यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. अभिषेकच्या आगामी ‘कालिधर लापता’ या चित्रपटाचा ट्रेलर अमिताभ यांनी इंस्टाग्रामवर शेअर केला आणि लिहिले, ‘अभिषेकला माझ्या शुभेच्छा… तुमची भूमिका आणि चित्रपटांची निवड वेगळी आहे आणि त्यात पूर्णपणे बुडून जाणे ही खूप खास गोष्ट आहे. खूप प्रेम आणि आशीर्वाद.’ असे लिहून अभिनेत्याने स्वतःच्या मुलाचे कौतुक केले.

 

my prayers Abhishek .. your ability to choose different roles and films and to immerse yourself in them .. and succeed .. a very rare quality ..love and blessings 🙏🙏 https://t.co/E46UqFl6OL — Amitabh Bachchan (@SrBachchan) June 21, 2025

‘कालिधर लापता” या चित्रपटाची कथा काय आहे?
हा चित्रपट मधुमिता दिग्दर्शित करत आहे. या चित्रपटामध्ये अभिषेक बच्चन कालिधर नावाच्या एका मध्यमवयीन माणसाची भूमिका साकारत आहे, जो स्मृतिभ्रंशाने ग्रस्त आहे आणि आयुष्यात अनेकदा त्याला एकाकीपणा आणि प्रियजनांच्या उदासीनतेचा सामना करावा लागला आहे. जेव्हा त्याला कळते की त्याचे स्वतःचे लोक त्याला गर्दीच्या कुंभमेळ्यात सोडून जाण्याचा विचार करत आहेत, तेव्हा तो स्वतः गायब होण्याचा निर्णय घेतो.

प्रेमभावनेला स्वरबद्ध करणारे ‘झननन झाला’ गाणं प्रदर्शित, ‘गाडी नंबर १७६०’ मध्ये झळकणार प्रथमेश- प्रियदर्शिनीची फ्रेश जोडी

यानंतर, त्याला बल्लू नावाच्या एका ८ वर्षांच्या निर्भय आणि हुशार मुलगा भेटतो, जो रस्त्यावर एकटाच राहतो. दोघांची भेट योगायोगाने वाढते, परंतु हळूहळू हे नाते खोल आणि खास बनते. याच नात्यांमधील गंमत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट ४ जुलैपासून ZEE5 वर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा आनंद नक्कीच प्रेक्षकांना घेता येणार आहे.

Web Title: Amitabh bachchan abhishek bachchan emotional note praise father son bond kalidhar lapata

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2025 | 03:48 PM

Topics:  

  • abhishek bachchan
  • amitabh bachchan
  • Bollywood
  • entertainment

संबंधित बातम्या

४० व्या वर्षी Kirti Kulhari पुन्हा पडली प्रेमात, वयापेक्षा लहान असलेल्या अभिनेत्याला करतेय डेट
1

४० व्या वर्षी Kirti Kulhari पुन्हा पडली प्रेमात, वयापेक्षा लहान असलेल्या अभिनेत्याला करतेय डेट

दृष्टी धामीने पहिल्यांदाच दाखवला मुलगी लीलाचा चेहरा, गोड मुलीची झलक पाहून चाहते खुश
2

दृष्टी धामीने पहिल्यांदाच दाखवला मुलगी लीलाचा चेहरा, गोड मुलीची झलक पाहून चाहते खुश

“मराठी भाषेला अभिजात….”; Akhil Bhartiya Marathi Sahitya संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचे भाष्य
3

“मराठी भाषेला अभिजात….”; Akhil Bhartiya Marathi Sahitya संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचे भाष्य

Ikkis Box Office: 200 कोटींचा ‘इक्कीस’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप? धर्मेंद्र यांच्या अखेरच्या चित्रपटाची पहिल्या दिवशी एवढीच कमाई
4

Ikkis Box Office: 200 कोटींचा ‘इक्कीस’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप? धर्मेंद्र यांच्या अखेरच्या चित्रपटाची पहिल्या दिवशी एवढीच कमाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.