Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

KBC च्या नव्या सीझनमध्ये अमिताभ बच्चनची वाढली फी, जाणून घ्या एका एपिसोडचे किती करोड?

टीव्हीचा प्रसिद्ध क्विझ शो 'कौन बनेगा करोडपती' पुन्हा एकदा परतला आहे. अमिताभ बच्चन यांनी नव्या सीझनसोबत अनेक नवीन गोष्टी आणल्या आहेत. अशा परिस्थितीत शो आणि त्यांच्या फीबाबत अनेक बातम्या समोर येत आहेत. यावेळी निर्माते एका एपिसोडसाठी करोडो रुपये घेत असल्याचे बोलले जात आहे. तसेच अभिनेता एका एपिसोडचे किती करोड रुपये घेत आहे जाणून घ्या.

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 15, 2024 | 03:25 PM
(फोटो सौजन्य- Xअकाउंट)

(फोटो सौजन्य- Xअकाउंट)

Follow Us
Close
Follow Us:

अमिताभ बच्चन यांचा सर्वात लोकप्रिय शो ‘कौन बनेगा करोडपती’ पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परतला आहे. यावेळी शोचा 16 वा सीझन पाहायला मिळत आहे, ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. शोचा प्रीमियर 12 ऑगस्ट रोजी रात्री 9:00 वाजता झाला. ‘जिंदगी है, हर बारी पर सवाल पूछेगी, जवाब तो देना होगा’ या टॅगलाइनसह बिग बींनी त्यांच्या प्रश्नांची फेरी सुरू केली. यावेळीही शोमध्ये काहीतरी नवीन पाहायला मिळणार आहे. सुपर प्रश्न आणि दुग्नास्त्र ही संकल्पना पाहायला मिळणार असून, चाहते या शोसाठी उत्साही आहे. याशिवाय स्पर्धकांना रक्कम दुप्पट करण्याचीही संधी मिळणार आहे. या सगळ्या दरम्यान आता अमिताभ बच्चन यांच्या फीबाबत एक अपडेट समोर आले आहे.

 

T 5100 – pic.twitter.com/N6TqUK20wi — Amitabh Bachchan (@SrBachchan) August 11, 2024

अमिताभ एका एपिसोडसाठी किती पैसे घेतात?
अमिताभ बच्चन यांनी 24 वर्षांपूर्वी म्हणजेच 2000 मध्ये हा शो सुरू केला होता. बिग बी हे या शो चे अभिमान आहे. त्या काळात अभिनेत्याची फी सुमारे 25 लाख रुपये होती, पण आता खूप बदल झाला आहे. अमिताभ बच्चनने पुन्हा एकदा 16 व्या सीझनमध्ये जबरदस्त बजेटसह पुनरागमन केले आहे. मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार, ‘कौन बनेगा करोडपती’च्या 16व्या सीझनसाठी अमिताभ 5 कोटी रुपये फी घेत आहे असे समजले आहे.

जाणून घ्या का वाढली फी
‘कौन बनेगा करोडपती’च्या चौथ्या सीझनमध्ये अमिताभ बच्चन यांनी त्यांची फी दुप्पट केली होती, असेही वृत्तात म्हटले आहे. सीझन 4 साठी त्याने 50 लाख रुपये घेतले. सहाव्या सीझनपर्यंत अमिताभ बच्चन यांची फी दीड कोटी रुपये झाली होती. आणि आठव्या सीझनमध्ये ते प्रत्येक एपिसोडसाठी 2 कोटी रुपये आकारू लागले. 9व्या ते 15व्या सीझनपर्यंत त्यांनी 3.5 कोटी रुपयांची जबाबदारी स्वीकारली.

हे देखील वाचा- KBC च्या एका एपिसोडसाठी बिग बी इतके कोटी मानधन घेतात

अमिताभ बच्चनचे येणारे आगामी चित्रपट
चित्रपटाच्या आघाडीवर, अमिताभ बच्चन लवकरच कोर्टरूम ड्रामा सेक्शन 84 आणि टीजे ज्ञानवेलच्या ॲक्शन ड्रामा वेट्टैयानमध्ये दिसणार आहेत, ज्याद्वारे ते रजनीकांतच्या विरुद्ध तमिळ पदार्पण करणार आहेत. जो पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.

Web Title: Amitabh bachchan kaun banega crorepati 16 per episode paid 5 crore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2024 | 03:25 PM

Topics:  

  • amitabh bachchan
  • Kaun Banega Crorepati
  • Sony Liv

संबंधित बातम्या

धर्मेंद्र यांना भेटण्यासाठी अमिताभ बच्चन एकटेच निघाले; चाहते म्हणाले, ”जय-वीरूची भेट”
1

धर्मेंद्र यांना भेटण्यासाठी अमिताभ बच्चन एकटेच निघाले; चाहते म्हणाले, ”जय-वीरूची भेट”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.