Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आर्यन खानने दिल्लीत कोट्यवधींचे दोन फ्लॅट घेतले विकत, वडील शाहरुखसोबत याचे खास कनेक्शन!

केवळ बॉलिवूड सेलिब्रिटीच नाही तर स्टार किड्सही आता महागड्या प्रॉपर्टी खरेदी करताना दिसत आहेत. नुकतेच जान्हवी कपूरने मुंबईत एक अपार्टमेंट खरेदी केले आहे. याचदरम्यान आता चर्चा सुरु आहे ती सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची त्यानेदेखील एक नवा फ्लॅट विकत घेतला आहे. त्याने मुंबईत नाही तर दिल्लीत हे घर खरेदी केले आहे. आणि या घराचे त्याच्या आई वडिलांसोबत खास नाते आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jul 29, 2024 | 05:21 PM
(फोटो सौजन्य- X अकाउंट)

(फोटो सौजन्य- X अकाउंट)

Follow Us
Close
Follow Us:

शाहरुख खानप्रमाणेच त्याचा मुलगा आर्यन खानही लवकरच चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे, पण नायक म्हणून नाही तर दिग्दर्शक म्हणून तो प्रेक्षकांना दिसणार आहे. आयर्नची वेब सीरिज ‘स्टारडम’ गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मात्र, त्याचे शूटिंगही नुकतेच पूर्ण झाले आहे. आता मालिकेच्या एडिटिंगचे काम सुरू आहे. अशा परिस्थितीत आता आर्यनबाबत आणखी एक बातमी समोर येत आहे. खानच्या मुलाने दिल्लीत घर विकत घेतल्याचे बोलले जात आहे. हे घर इतर घरांसारखं नसून या घराचे गौरी खान आणि शाहरुखसोबत एक काहीतरी वेगळा नातं आहे.

आर्यन खानचे नवीन घर
इकॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार, आर्यन दिल्लीच्या उच्चभ्रू पंचशील पार्क परिसरात स्थायिक झाला आहे. जिथे त्याने 37 कोटी रुपयांचे दोन मजले खरेदी केले आहेत. विशेष म्हणजे ही तीच इमारत आहे जिथे शाहरुखची आई गौरी खान तिच्या लग्नाआधी राहत होती. या इमारतीचा तळ आणि पहिला मजला शाहरुख आणि गौरी खान यांनी आधीच खरेदी केला आहे. आणि आता याचदरम्यान आर्यनने हे घर विकत घेतल्याचे समोर आले आहे.

हे देखील वाचा- संजय दत्तने वाढदिवसानिमित्त नवीन चित्रपटाची केली घोषणा, ‘डेव्हिल’ लुक पाहून चाहते थक्क!

आर्यनचा ‘स्टारडम’ कधी रिलीज होणार?
आर्यन खानची वेब सिरीज ‘स्टारडम’ डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात रिलीज होण्याची शक्यता दर्शवली गेली आहे. या वेब सिरीज मोना सिंग दिसणार असून, या शोमध्ये ती एक पात्र साकारणार आहे, जी लाल सिंग चड्ढा अभिनेत्रीने यापूर्वी कधीही साकारले नव्हते.

तसेच, या स्टारडम या वेब सिरीजचे बहुतांश शूटिंग मुंबईत करण्यात आले आहे. याशिवाय काही भाग दिल्लीतही शूट करण्यात आला होता. दुसरीकडे, शाहरुख खानचा मुलगाही त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो, असे म्हटले जात आहे की तो बर्याच काळापासून ब्राझीलची मॉडेल लॅरिसा बोनेसीला डेट करत आहे.

Web Title: Aryan khan bought two multi crore flats in delhi a special connection with his father shahrukh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2024 | 04:56 PM

Topics:  

  • Aryan Khan
  • shahrukh khan

संबंधित बातम्या

Aryan Khan: आर्यन खानच्या पहिल्या वेब सीरिजचा फर्स्ट लूक प्रदर्शित, दिग्दर्शकाच्या भूमिकेत गाजवणार बॉलिवूड
1

Aryan Khan: आर्यन खानच्या पहिल्या वेब सीरिजचा फर्स्ट लूक प्रदर्शित, दिग्दर्शकाच्या भूमिकेत गाजवणार बॉलिवूड

‘तुमचं वय झालंय, आता रिटायरमेंट  घ्या…’, नेटकऱ्याच्या या कंमेंटवर शाहरुखने दिले जबरदस्त उत्तर, केली बोलती बंद
2

‘तुमचं वय झालंय, आता रिटायरमेंट घ्या…’, नेटकऱ्याच्या या कंमेंटवर शाहरुखने दिले जबरदस्त उत्तर, केली बोलती बंद

‘King’ च्या सेटवर अभिनेता शाहरुख खान जखमी? थांबले शूटिंग, चित्रपटाच्या सदस्याने सांगितले सत्य
3

‘King’ च्या सेटवर अभिनेता शाहरुख खान जखमी? थांबले शूटिंग, चित्रपटाच्या सदस्याने सांगितले सत्य

“सोशल मीडिया फॅन क्लब हे हिटलरच्या गोबेल्ससारखे…”, आर्यन खान प्रकरणात अडकलेल्या समीर वानखेडे यांचे मोठे विधान
4

“सोशल मीडिया फॅन क्लब हे हिटलरच्या गोबेल्ससारखे…”, आर्यन खान प्रकरणात अडकलेल्या समीर वानखेडे यांचे मोठे विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.