Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss 18 : मेकर्स आणि सलमानच्या निशाण्यावर करणवीर, बिग बॉसचा बाहेर काढण्याचा प्लॅन?

आज विकेंडचा वॉर होणार आहे. यामध्ये सलमान खानच्या निशाण्यावर करणवीर मेहरा असणार आहे. यावेळी सलमान करणला तिकीट टू फिनालेच्या संदर्भात प्रश्न करताना दिसणार आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jan 11, 2025 | 12:45 PM
फोटो सौजन्य - कलर्स सोशल मीडिया

फोटो सौजन्य - कलर्स सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

बिग बॉस 18 विकेंडचा वॉर : नुकतेच, बिग बॉस १८ मध्ये श्रुतिका अर्जुनला बाहेर काढण्यात आले आहे. श्रुतिका अर्जुन हिला प्रेक्षकांची कमी मते मिळाल्यामुळे तिला घराबाहेर काढण्यात आले. श्रुतिकाच्या हकालपट्टीने सर्वांनाच धक्का बसला आहे. आज विकेंडचा वॉर होणार आहे, यामध्ये सलमान खान घरामधील सदस्यांची शाळा घेताना दिसणार आहे. या सीझनचा हा शेवटचा विकेंडचा वॉर असणार आहे. त्यामुळे कोणत्या सदस्यांची सलमान खान शाळा घेणार हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

बिग बॉसच्या खबरीच्या माहितीनुसार श्रुतिका अर्जुनच्या हकालपट्टीनंतर चाहत पांडेलाही वीकेंड का वारमधून बाहेर काढण्यात आले आहे, जो अद्याप प्रदर्शित झालेला नाही. श्रुतिका-चाहतच्या हकालपट्टीनंतर आता करणवीर मेहरालाही बेदखल होणार का, हा प्रश्न आहे. आम्ही हे विचारत आहोत कारण सलमानने करणवीरला बाहेर येण्यास सांगितले आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण, आम्ही तुम्हाला संपूर्ण प्रकरण सांगणार आहोत.

Bigg Boss 18 : फिनालेच्या 1 आठवड्याआधी या खेळाडूंचा झाला पत्ता कट! नजर टाका टॉप 7 स्पर्धकांवर

सलमानने करणवीरला खडसावले

वीकेंडच्या वारमध्ये सलमान खानने करणवीर मेहराला फटकारले आहे. सलमानने करणवीरला संपूर्ण भारतासाठी फक्त एका प्रश्नाचे उत्तर देण्यास सांगितले. जर तुला ट्रॉफी जिंकायची असेल, तर फिनालेचे तिकीट जर तुम्ही दुसऱ्यांसाठी खेळत आहेत मग तुम्ही कसे जिंकणार. करणवीर मेहराने सलमानच्या प्रश्नाला उत्तर दिले की, मला वाटते की मी टॉप ५ मध्ये जाईन. यावर सलमान खान म्हणाला की, तुम्ही खूप ग्रेट आहात, तुम्ही एक काम करा. तुम्ही बाहेर या. याचे उत्तर करणवीरकडे नव्हते.

सलमान खानने चुम दारंगबाबत अनेक प्रश्नही विचारले. सलमानने चुमला विचारले की तू खांद्यावर स्ट्रेचर का घेतले होते? यावर चुम म्हणाला की, सर, त्यांचे वजन खूप वाढले होते, त्यामुळे मी त्यांना उचलू शकले नसते त्यामुळे मग मी ते खांद्यावर घेतले. सलमान म्हणाला की, यामुळे नॅशनल टीव्हीवर असे दिसते की विवियन खूप आक्रमक होता आहे त्याचबरोबर तुम्हाला विवियनला टास्क खेळू द्यायचा नव्हता.

Apne game ko peeche rakh kar, Karan karte rahe hai Chum ka protection. Kya hoga inka reply jab dekhenge yeh Salman ke disappointed reactions? 🤔 Dekhiye #BiggBoss18 Weekend Ka Vaar Shanivaar aur Ravivaar raat 9.30 baje @ColorsTV aur #JioCinema par. pic.twitter.com/Jvc0P4BrH0 — JioCinema (@JioCinema) January 11, 2025

सलमान खानने विवियन डिसेनाला काही प्रश्न विचारले आहेत, ज्यांची उत्तरे त्याच्याकडे नाहीत. सलमानने विवियनला विचारले की, चुमशी बोलणे तुझ्यासाठी जास्त महत्त्वाचे आहे, पण तुझे समर्थन करणाऱ्या दोन व्यक्तींचे तू ऐकले नाहीस. सलमान म्हणाला की, तुला फक्त चुमशी बोलायचे आहे आणि तुझे जिंकलेले तिकीट फिनालेला द्यायचे आहे.

Web Title: Bigg boss 18 makers and salman khan target karanveer mehra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2025 | 12:45 PM

Topics:  

  • Bigg Boss 18
  • Karanveer Mehra
  • Salman Khan

संबंधित बातम्या

‘चांद देख लेना’चा BTS व्हिडिओ रिलीज; सलमान खान आणि चित्रांगदाच्या केमिस्ट्रीने जिंकले चाहत्यांचे मन
1

‘चांद देख लेना’चा BTS व्हिडिओ रिलीज; सलमान खान आणि चित्रांगदाच्या केमिस्ट्रीने जिंकले चाहत्यांचे मन

Salman Khanच्या चित्रपटात दाक्षिणात्य ‘लेडी सुपरस्टाराची दमदार एन्ट्री, 19 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीसोबत झळकणार भाईजान
2

Salman Khanच्या चित्रपटात दाक्षिणात्य ‘लेडी सुपरस्टाराची दमदार एन्ट्री, 19 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीसोबत झळकणार भाईजान

सलमान खानने केली साऊथ दिग्दर्शकाशी हातमिळवणी; नव्या अ‍ॅक्शन-ड्रामा चित्रपटाची घोषणा, पुढील महिन्यात शूटिंग सुरू
3

सलमान खानने केली साऊथ दिग्दर्शकाशी हातमिळवणी; नव्या अ‍ॅक्शन-ड्रामा चित्रपटाची घोषणा, पुढील महिन्यात शूटिंग सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.