Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Big Boss 19: ”प्रणीत तर माझा भाऊच…” मराठमोळ्या प्रणीत मोरेचं शिव ठाकरेकडून कौतुक

लोकप्रिय रिअॅलिटी स्टार शिव ठाकरे याने प्रणीत मोरेला पाठिंबा देत त्याचं कौतुक करत म्हणाला,....

  • By अमृता यादव
Updated On: Oct 18, 2025 | 06:59 PM
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

‘बिग बॉस १९’ मराठमोळ्या प्रणीत मोरेने आपल्या खेळाने सर्व प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. ‘बिग बॉस १९’ सुरू होऊन आता सुमारे ५० दिवस झाले आहेत, या सीझनमध्ये टीव्ही, सिनेमा आणि सोशल मीडियामधील अनेक लोकप्रिय चेहरे सहभागी झाले आहेत. प्रणीतचा खेळ संयमी, आणि सडेतोड असल्यामुळे सोशल मीडियावर त्याला प्रचंड पाठिंबा मिळत आहे. मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार आणि कंटेंट क्रिएटर्सही प्रणीतच्या पाठीशी उभे आहेत.याच दरम्यान, ‘बिग बॉस मराठी २’चा विजेता आणि लोकप्रिय रिअॅलिटी स्टार शिव ठाकरे यानंही प्रणीतच्या खेळाचं कौतुक केलं.

शिव ठाकरेनं ‘Telly Masala’ ला दिलेल्या मुलाखतीत आपल्या आवडत्या स्पर्धकांविषयी सांगितलं आहे. शिव म्हणाला,“बसीर अली आणि प्रणीत माझे जवळचे मित्र आहेत. बसीर माझ्यासोबत रोडीजमध्ये होता, आणि प्रणीत तर माझा भाऊच आहे. तो खूपच चांगला खेळतोय.”शिव फक्त या दोघांपुरता थांबला नाही. त्याने ‘बिग बॉस १९’मधील इतर स्पर्धकांबद्दलही आपली मतं दिली आणि त्यांच्या खेळाचं कौतुक केलं.

पुढे शिव म्हणाला, “अभिषेकसुद्धा चांगला खेळत आहे. अश्नूर कौरदेखील चांगली खेळत आहे. हे लोक भांडण, वादविवाद करताना कोणतीच मर्यादा ओलांडत नाहीयेत. अभिषेक बजाज, प्रणीत यांचा ग्रुप मला आवडतो.”

”त्यांच्या पायाशी मी”…, वडील Pankaj Dheer यांच्या निधनानंतर निकितीन धीरची पहिली पोस्ट

शिव ठाकरे सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतो. तो अनेकदा अशा रिअ‍ॅलिटी शोमधील अपडेट्सवर लक्ष ठेवून असतो. तसंच सोशल मीडियाद्वारे तो त्याच्या प्रतिक्रियासुद्धा व्यक्त करताना दिसतो. अशातच त्यानं ‘बिग बॉस १९’मधील त्याच्या आवडत्या स्पर्धकांबद्दल प्रतिक्रिया देत, त्यांच्या खेळाचं कौतुक केलं आहे.

स्वप्निल जोशी आणि भाऊ कदम ऑनस्क्रीन एकत्र, ‘प्रेमाची गोष्ट २’ मधून उलगडणार नवी केमिस्ट्री
‘बिग बॉस १९’चा हा आठवडा नाट्यमय वळणांनी भरलेला दिसून आला आहे. स्पर्धकांमध्ये निर्माण झालेले वाद, मतभेद आणि भावनिक क्षण यामुळे घराचं वातावरण चांगलंच तापलेलं आहे. विशेषतः गेल्या दोन दिवसांत परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. सलमान खान आठवड्याचा आढावा घेण्यासाठी ‘वीकेंड का वार’ घेऊन आला आहे. बिग बॉस १९ चा हा आठवडा अॅक्शनने भरलेला आहे, कारण दिवाळीच्या अगदी आधी वीकेंड का वार आहे, त्यामुळे सलमान खान आणि बिग बॉस तुमची दिवाळी खास बनवण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाहीत. शोचा एक नवीन प्रोमो व्हिडिओ रिलीज झाला आहे ज्यामध्ये अमाल मलिकपासून मालती चहर आणि नीलमपासून गौरव खन्नापर्यंत सर्वांनाच फटकारताना दिसत आहे.

Web Title: Bigg boss 19 updates shiv thakare praised marathi comedian pranit more says he is my brother

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2025 | 06:57 PM

Topics:  

  • bigg boss 19
  • Pranit More
  • Reality Show

संबंधित बातम्या

Bigg Boss 19 : ‘मी चूक केली, सर’, सलमान दाखवणार नीलमला आरसा! गौरवची देखील घेणार क्लास, पहा Promo
1

Bigg Boss 19 : ‘मी चूक केली, सर’, सलमान दाखवणार नीलमला आरसा! गौरवची देखील घेणार क्लास, पहा Promo

Bigg Boss 19 : सलमानसमोर करत होती मालती हुशारी! भाईजानने घेतली शाळा, आठवड्याच्या शेवटी दिला एक डोस
2

Bigg Boss 19 : सलमानसमोर करत होती मालती हुशारी! भाईजानने घेतली शाळा, आठवड्याच्या शेवटी दिला एक डोस

‘मी एक बाप आहे आणि…’, अमालचे वडील डब्बू मलिक त्याच्या कृतीवर संतापले, आले डोळ्यातून अश्रू! सलमानने दिली लास्ट वाॅर्निंग
3

‘मी एक बाप आहे आणि…’, अमालचे वडील डब्बू मलिक त्याच्या कृतीवर संतापले, आले डोळ्यातून अश्रू! सलमानने दिली लास्ट वाॅर्निंग

Bigg Boss 19: अमालने रागाने फेकली फरहानाची प्लेट, भडकला सलमान खान; ‘वीकेंड का वार’ मध्ये घडणार काय?
4

Bigg Boss 19: अमालने रागाने फेकली फरहानाची प्लेट, भडकला सलमान खान; ‘वीकेंड का वार’ मध्ये घडणार काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.