Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गौरव खन्नाला लागला मोठा झटका! Youtube चॅनल सुरु करताच अवघ्या २४ तासांत झाले बंद; नेमकं घडलं काय?

बिग बॉस १९ चा विजेता गौरव खन्ना याने एक दिवसापूर्वीच त्याचे यूट्यूब चॅनल लाँच केले. परंतु, अभिनेत्याला चांगलाच झटका बसला आहे. त्याचे यूट्यूब चॅनल सुरु होताच बंद झाले आहे. 'बिग बॉस'च्या विजेत्याने नियमांचे उल्लंघन केले आह

  • By सायली ससाणे
Updated On: Dec 17, 2025 | 12:01 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • गौरव खन्नाला लागला मोठा झटका
  • Youtube चॅनल सुरु होताच झाले बंद
  • Youtube चॅनल का झाले बंद?
 

“बिग बॉस १९” या रिॲलिटी शोचा विजेता गौरव खन्ना याने नुकताच त्याचा यूट्यूब चॅनल लाँच केला. पण २४ तासांच्या आत त्याचे चाहते हैराण झाले. कारण त्याचा व्हिडिओ यूट्यूबवरून काढून टाकण्यात आला. त्याचा चॅनलही बंद करण्यात आल्याचा दावाही केला जात आहे. आता असं नेमकं का झालं आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत.

२०२६ च्या ऑस्कर पुरस्कारांच्या शर्यतीत भारत पुढे! इशान खट्टर आणि जान्हवी कपूरने पाडली छाप; ‘Homebound’ने मिळवले स्थान

गौरव खन्नाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना त्याचे यूट्यूब चॅनल लाँच केल्याची माहिती दिली. त्याने असेही म्हटले आहे की सर्व श्रेय मृदुल तिवारी आणि प्रणित मोरे यांना जाते आणि जर त्याना काही प्रश्न पडले असतील तर ते त्यांना फोन करतील. त्याने “बिग बॉस १९” बद्दल देखील सांगितले की, हा शो मारामारी आणि भांडणांचा शो मानला जात असला तरी, तो अशा कोणत्याही वादात सहभागी झाला नाही. गौरवने अशा लोकांनाही उत्तर दिले ज्यांना असे वाटते की त्याने शोमध्ये काहीही केले नाही.

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

अवघ्या २४ तासात चॅनल झाले बंद

बरं, गौरव खन्नाने यूट्यूबवर व्हिडिओ लाँच केला, पण काही तासांतच त्याला मोठा झटका बसला. त्याचा व्हिडिओ यूट्यूबने बंद केला आहे. गौरवचा चॅनल देखील उपलब्ध नाही. काही वापरकर्ते असा दावा करत आहेत की त्याचे चॅनल देखील यूट्यूबने काढून टाकले आहे कारण त्याने मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केले आहे. आता नक्की चॅनल बंद का झाला याचे सत्य गौरवच सांगू शकतील.

‘Dhurandhar’च्या यशादरम्यान, अक्षय खन्नाने केली वास्तुशांती; अभिनेत्याच्या अलिबागमधील बंगल्याचे Photo Viral

गौरवने वाढदिवसाची पार्टी आयोजित केली होती. बिग बॉस १९ चा ग्रँड फिनाले ७ डिसेंबर रोजी झाला. गौरवने सर्वाधिक मते मिळवून हा सिझन जिंकला. पहिली रनर-अप फरहाना भट्ट होती. दुसरा रनर-अप प्रणीत मोरे होता. ग्रँड फिनालेनंतर, एक सक्सेस पार्टी आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये होस्ट सलमान खानसह सर्व स्पर्धकांनी हजेरी लावली होती. याआधी गौरवने स्वतःच्या वाढदिवसाची पार्टी देखील आयोजित केली होती, ज्यामध्ये मृदुल तिवारी, अशनूर कौर, अभिषेक बजाज आणि प्रणीत मोरे यांच्यासह अनेक स्पर्धक आणि टीव्ही स्टार उपस्थित होते.

Web Title: Bigg boss 19 winner gaurav khanna youtube video terminated after few hours of launched

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2025 | 12:01 PM

Topics:  

  • entertainment
  • Gaurav Khanna
  • YouTube

संबंधित बातम्या

Bharat Bhagya Vidhata: हिंदी Zee5 वर 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या अनाम वीरांची कहाणी, स्वातंत्र्यदिनी खास पर्वणी
1

Bharat Bhagya Vidhata: हिंदी Zee5 वर 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या अनाम वीरांची कहाणी, स्वातंत्र्यदिनी खास पर्वणी

Aai Tuljabhavani: सोळा सोमवारचं व्रत भंग पावणार, भक्ताच्या हाकेवर तुळजाई कालचक्र फिरवणार!
2

Aai Tuljabhavani: सोळा सोमवारचं व्रत भंग पावणार, भक्ताच्या हाकेवर तुळजाई कालचक्र फिरवणार!

Bhojpuri Bawal: ‘असली बवाल तर तेजू भय्या…’, तेजप्रताप यादवचा जलवा, चाहत्यांनी घेतलाय शो डोक्यावर
3

Bhojpuri Bawal: ‘असली बवाल तर तेजू भय्या…’, तेजप्रताप यादवचा जलवा, चाहत्यांनी घेतलाय शो डोक्यावर

Akanksha Chamola Divorce: TRPसाठी घटस्फोटाचा स्टंट? आकांक्षा चमोलाचं स्पष्ट उत्तर; म्हणाली, ‘प्रसिद्धीसाठी लग्न..’
4

Akanksha Chamola Divorce: TRPसाठी घटस्फोटाचा स्टंट? आकांक्षा चमोलाचं स्पष्ट उत्तर; म्हणाली, ‘प्रसिद्धीसाठी लग्न..’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.