Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss 18: मुलीशिवाय या तिघांना टॉप तीनमध्ये पाहते ईशाची आई? म्हणाल्या “बिग बॉस पक्षपाती…”!

बिग बॉस 18 मध्ये वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरेनुसार फॅमिली वीकचे आयोजन करण्यात येणार आहे. अनेक आठवडे घरात राहिल्यानंतर, स्पर्धकांना शेवटी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आणि प्रियजनांना भेटण्याची संधी मिळणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 01, 2025 | 03:33 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

बिग बॉसच्या या स्पेशल सेगमेंटमध्ये ईशा सिंगची आई रेखा आपल्या मुलीला भेटण्यासाठी घरात सहभागी होणार आहेत. तसेच या शोमध्ये त्या पहिल्यांदाच दिसत नसून याआधी अभिनेत्रीला तिच्या खेळाबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी ईशाच्या आईने विशेष उपस्थिती लावली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अलीकडेच ईशा सिंहची आई रेखाने एका मुलाखतीत सांगितले की, ईशाशिवाय ती टॉप 3 मध्ये कोणाला पाहते? तर त्यांनी अविनाश मिश्रा आणखी दोन स्पर्धकांची नावं घेतले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा ईशाच्या आईला विचारण्यात आले होते की, ‘अविनाश आणि ईशा या दोघांचे नाते मित्रांपेक्षा जास्त आहेत यावर तुमचा विश्वास आहे का कारण ते घरात एकमेकांसोबत खूप आरामदायक आहेत. यावर ईशाची आई म्हणाली, ‘नाही, मला नाही वाटत. दोघांची मैत्री खूप चांगली आणि घट्ट आहे’. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा ईशाची आई रेखाला शालिन भानोत आणि ईशा सिंह यांच्यात साम्य असल्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली, ‘इशा आणि शालिन भानोतमध्ये खऱ्या आयुष्यात चांगली मैत्री आहे.” त्यांनी एका शोमध्ये एकत्र काम केले आहे आणि दोघांच्या विचारांमध्ये खूप साम्य आहे.’ असे त्यांनी सांगितले.

Salman Khan: जामनगरमध्ये सलमानने दाखवली सुरांची जादू; गायले ‘ओ जाने जाना’ गाणे, नीता अंबानींच्या आईने केले कौतुक!

जेव्हा ईशाच्या आईला तिच्या मुलीच्या बिग बॉस गेमबद्दल विचारण्यात आले तेव्हा ईशाची आई रेखा म्हणाली, ‘बिग बॉसच्या घरात इतरांचे नाते मजबूत नसते. ईशाचे नाते घट्ट आहे, त्यामुळेच ती अविनाश मिश्रासोबत दिसते. तिला असे बोलून लोक स्वतःचे सांत्वन करतात.’ जेव्हा ईशा सिंगच्या आईला विचारण्यात आले की तिला तिच्या मुलीशिवाय बिग बॉसच्या विजेत्याच्या भूमिकेत कोणाला पाहायला आवडेल, तेव्हा ती म्हणाली, ‘जर मी ईशाला बाजूला ठेवले तर मला विवियन डिसेना, अविनाश मिश्रा आणि वीर मेहरा यांना पाहायला आवडेल.’ असे त्या म्हणाल्या आहेत.

Diljit Dosanjh: दिलजीत पुन्हा अडकला वादात, कॉन्सर्टमध्ये गायलेल्या गाण्यावरून गोंधळ; कायदेशीर करणार कारवाई?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा ईशाच्या आईला विचारले गेले की त्यांना वाटते की बिग बॉस कोणत्याही स्पर्धकाशी पक्षपाती आहे. या प्रश्नाच्या उत्तरात ईशाची आई रेखा म्हणाली, ‘वेळोवेळी असे दिसते की बिग बॉस कधी कुणाच्या बाजूने तर कधी कुणाच्या विरोधात थोडेसे पक्षपाती असतात. गोष्टी शेवटी संपतात. काहीवेळा, मला वाटते की काही पैलू करण वीर मेहराच्या बाजूने होते तर कधी, मला वाटते की ते चुम दरंगच्या बाजूने होते. गोष्टी आपल्याला ज्या प्रकारे दाखवल्या जातात त्यावर आधारित ते त्यांची धारणा तयार करतात.’ असे ईशाच्या आईचे म्हणणे आहे.

Web Title: Bigg boss contestant eisha singh mom reaction on avinash mishra shalin bhanot who is the bb 18 winner report

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2025 | 03:33 PM

Topics:  

  • Bigg Boss 18
  • Indian Television

संबंधित बातम्या

दृष्टी धामीने पहिल्यांदाच दाखवला मुलगी लीलाचा चेहरा, गोड मुलीची झलक पाहून चाहते खुश
1

दृष्टी धामीने पहिल्यांदाच दाखवला मुलगी लीलाचा चेहरा, गोड मुलीची झलक पाहून चाहते खुश

Arjun Bijlani वर नव्यावर्षाच्या सुरूवातीलाच दुःखाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचे निधन; दुबईतून तातडीने मुंबईत परत
2

Arjun Bijlani वर नव्यावर्षाच्या सुरूवातीलाच दुःखाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचे निधन; दुबईतून तातडीने मुंबईत परत

अर्जुन बिजलानीच्या सासऱ्यांची बिघडली तब्येत, ICU मध्ये दाखल; दुबई ट्रिप अर्ध्यात सोडून पत्नीसह परतला अभिनेता
3

अर्जुन बिजलानीच्या सासऱ्यांची बिघडली तब्येत, ICU मध्ये दाखल; दुबई ट्रिप अर्ध्यात सोडून पत्नीसह परतला अभिनेता

भारतीला पहिल्यांदाच जाणवले Post Partum Effect, ‘काजू’च्या जन्मानंतर होतोय त्रास, हर्ष घेतोय काळजी
4

भारतीला पहिल्यांदाच जाणवले Post Partum Effect, ‘काजू’च्या जन्मानंतर होतोय त्रास, हर्ष घेतोय काळजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.