Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lock Upp 2 Viral Video: ‘ब्लँकेटच्या आत ये..’, योगेश-आकांक्षाच्या व्हायरल व्हिडिओने रंगली चर्चा; ब्रेकअपनंतर पुन्हा वाढली जवळीक?

Lock Upp 2 Viral Video: Lock Upp 2 मध्ये योगेश रावत आणि आकांक्षा चौधरी यांचा 'ब्लँकेट' व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ब्रेकअपनंतर दोघे पुन्हा जवळ आल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 03, 2026 | 10:30 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Lock Upp 2 Viral Video: ‘लॉकअप २’ या रिअॅलिटी शोमध्ये अनेक स्पर्धक त्यांच्या खेळीबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहेत. त्यापैकी ‘स्प्लिट्सव्हिला X6’ मधील माजी जोडपे योगेश रावत आणि आकांक्षा चौधरी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे दोघांच्या नात्याबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

शोच्या सुरुवातीलाच योगेश आणि आकांक्षा यांच्या नात्याबाबत बरीच चर्चा झाली होती. पाहुणी म्हणून आलेल्या उर्फी जावेदने त्यांच्या नात्यावर भाष्य करत काही दावे केले होते. त्यानंतर दोघांमधील समीकरणांवर प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले.

आता व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये योगेश आणि आकांक्षा एकत्र गप्पा मारताना दिसतात. संभाषणादरम्यान योगेश, आकांक्षाला “ब्लँकेटच्या आत ये” असे म्हणताना दिसतो. सुरुवातीला आकांक्षा हसत नकार देते. त्यानंतर योगेश स्वतः ब्लँकेट घेतो आणि काही वेळाने आकांक्षाही त्याखाली जाते. मात्र, व्हिडिओमध्ये दोघे एकमेकांपासून काही अंतरावर बसलेले दिसतात. त्यांनी नेमकी काय चर्चा केली, हे मात्र स्पष्ट झालेले नाही.

Aamir Khan Wedding Plan: आमिर खानने उघड केला तिसऱ्या लग्नाचा प्लॅन; ५ जुलैला ‘या’ ठिकाणी पार पडणार विवाहसोहळा

या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेक चाहत्यांनी दोघांची केमिस्ट्री आवडल्याचे म्हटले आहे, तर काहींनी त्यांच्या नात्याबाबत पुन्हा तर्क-वितर्क सुरू केले आहेत. तथापि, योगेश आणि आकांक्षा यांनी त्यांच्या नात्याबाबत कोणतीही नवी अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

‘स्प्लिट्सव्हिला X6’ दरम्यान योगेश आणि आकांक्षा यांच्या प्रेमकथेची चर्चा झाली होती. मात्र, शो संपल्यानंतर दोघांनी आपण रिलेशनशिपमध्ये नसल्याचे सांगितले होते. त्यानंतरही त्यांच्या नात्याबाबत अनेक चर्चा रंगल्या.

सध्या ‘लॉकअप २’मध्ये दोघांचा प्रवास प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. आगामी भागांमध्ये त्यांच्या नात्याला कोणते वळण मिळते, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Vicky Kaushal Romantic Post: मुंबईच्या पावसात विकी-कतरिनाचा रोमँटिक अंदाज, फोटोच्या कॅप्शनने वेधलं सर्वांचं लक्ष

Web Title: Breakup over yogesh rawat and akanksha chaudhary spark dating rumours again after viral lock upp 2 video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 10:19 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • indian television show

संबंधित बातम्या

Prasad Oak: ‘उद्धव ठाकरे माझी वाट बघत उभे होते..’, धर्मवीर’मधील भूमिकेबद्दल प्रसाद ओकने सांगितला तो खास किस्सा
1

Prasad Oak: ‘उद्धव ठाकरे माझी वाट बघत उभे होते..’, धर्मवीर’मधील भूमिकेबद्दल प्रसाद ओकने सांगितला तो खास किस्सा

Anurag Kashyap: २० वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत अनुराग कश्यपचं अफेअर; तिसऱ्या लग्नावरही केला मोठा खुलासा!
2

Anurag Kashyap: २० वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत अनुराग कश्यपचं अफेअर; तिसऱ्या लग्नावरही केला मोठा खुलासा!

Mugdha Godbole: मुग्धा गोडबोलेंच्या लेकीला पाहिलंत का? अभिनेत्रीने शेअर केले खास फोटो; लिहिली भावुक पोस्ट
3

Mugdha Godbole: मुग्धा गोडबोलेंच्या लेकीला पाहिलंत का? अभिनेत्रीने शेअर केले खास फोटो; लिहिली भावुक पोस्ट

Babita Singh Reporting: एक हत्या अन् अनेक रहस्यं! ‘बबिता सिंग रिपोर्टिंग’ची घोषणा; रिलीज डेट जाहीर
4

Babita Singh Reporting: एक हत्या अन् अनेक रहस्यं! ‘बबिता सिंग रिपोर्टिंग’ची घोषणा; रिलीज डेट जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.