Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Aakhri Sawaal’साठी खास ऑफर! Nikhil Nanda यांची ‘Buy 1 Get 1 Free’ घोषणा; चित्रपटाभोवती चर्चेला उधाण

Aakhri Sawaal : चित्रपटाच्या थिएटर रनदरम्यान निर्माता Nikhil Nanda यांनी प्रेक्षकांसाठी खास ‘Buy 1 Get 1 Free’ ऑफर जाहीर केली आहे. “AAKHRISAWAL” हा कोड वापरून प्रेक्षकांना या ऑफरचा लाभ घेता येणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 19, 2026 | 06:49 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

Aakhri Sawaal या बहुचर्चित चित्रपटाने रिलीजपूर्वीपासूनच आपल्या धाडसी कथानकामुळे आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. आता हा चित्रपट जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

Bandar Movie: अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘बंदर’चा ट्रेलर रिलीजसाठी सज्ज; बॉबी देओल मुख्य भूमिकेत

चित्रपटाच्या थिएटर रनदरम्यान निर्माता Nikhil Nanda यांनी प्रेक्षकांसाठी खास ऑफर जाहीर केली आहे. “AAKHRISAWAL” हा कोड वापरून प्रेक्षकांना ‘Buy 1 Get 1 Free’ ऑफरचा लाभ घेता येणार आहे. “तुमच्या खास व्यक्तीला सोबत आणा आणि मिळून या रहस्याचा सामना करा” या संदेशासह ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. या ऑफरची घोषणा करताना Nikhil Nanda यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले, “एक प्रश्न, एक तिकीट आणि दुप्पट थ्रिल! सीट्स संपण्यापूर्वी ऑफरचा लाभ घ्या.” या घोषणेनंतर चित्रपटाबद्दलची चर्चा आणखी वाढली आहे.

Aakhri Sawaal मध्ये Sanjay Dutt, Amit Sadh, Sameera Reddy, Tridha Choudhury, Neetu Chandra आणि Namashi Chakraborty यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाच्या दमदार ट्रेलरने RSS शी संबंधित ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि सत्याच्या शोधावर आधारित कथानकाची झलक प्रेक्षकांना दाखवली होती. चित्रपटाने केवळ प्रेक्षकांमध्येच नव्हे तर राजकीय स्तरावरही मोठी चर्चा निर्माण केली आहे. RSS चे महासचिव Dattatreya Hosabale यांनी चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगला हजेरी लावली होती. तसेच दिल्लीमध्ये आयोजित ग्रँड प्रीमियरला मुख्यमंत्री Rekha Gupta उपस्थित होत्या.

Tighee Movie : चाहत्यांसाठी मनात खोलवर रुजणारा सिनेमा! अभिनेत्री Neha Pendse ने अखेर व्यक्त केल्या भावना

दरम्यान, Aakhri Sawaal वर UAE मध्ये बंदी घालण्यात आल्याचीही चर्चा झाली होती. सेन्सॉर बोर्डाने सुचवलेल्या बदलांना निर्मात्यांनी विरोध दर्शवत चित्रपट मूळ स्वरूपात प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. चित्रपटाच्या आशयाविरोधात काही PIL देखील दाखल झाल्या आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक Abhijeet Mohan Warang यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. कथा, पटकथा आणि संवाद Utkarsh Naithani यांनी लिहिले असून, Aakhri Sawaal १५ मे २०२६ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला आहे.

Web Title: Buy 1 get 1 free movie ticket for the movie of sanjay dutt aakhri sawaal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 06:48 PM

Topics:  

  • Sanjay Dutt
  • sanjay dutt news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.