Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cocktail 2 : ‘जेव्हा दोघांत तिसरा येतो…’ Kriti चा ग्लॅमर आणि Rashmika चा Swag, कॉकटेल 2 ट्रेलर आउट!

बहुप्रतीक्षित ‘कॉकटेल 2’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. चित्रपटात शाहिद कपूर, क्रिती सॅनन आणि रश्मिका मंदाना प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 02, 2026 | 05:48 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • प्रीतमचे संगीत या सिनेमात पुन्हा एकदा कान तृप्त करण्यासाठी तयार आहे.
  • क्रितीला ग्लॅमर क्वीन दाखवण्यात आली आहे.
  • कॉकटेल 2 चा ट्रेलर पाहून काही चाहत्यांनी उत्सुकता जाहीर केली आहे.
कॉकटेल 2 सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. प्रियकर आणि प्रेयसी त्यात एक मैत्रीण, जेव्हा हा Triangle एकत्र येतो तेव्हा काय घडतं? याची धमाल या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. Kriti Sanon चा Hot अंदाज या सिनेमात पाहायला मिळणार आहे तर Rashmika चा मनमोहक अवतार सिनेमात झळकणार आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. होमी अदजानियाच्या दिग्दर्शनाखाली चित्रपट तयार झाला आहे. प्रीतमचे संगीत या सिनेमात पुन्हा एकदा कान तृप्त करण्यासाठी तयार आहे.

‘Drishyam 3’: खतरनाक खुनाचा थरार! विजय साळगावकर पुन्हा येतोय – शूटिंग पूर्ण, ‘या’ दिवशी चित्रपट होणार रिलीज

सिनेमात Swagstar शाहिद कपूर मुख्य भूमिकेत झळकणार आहे. रश्मीकाला शाहिदची प्रेयसी दाखवण्यात आली आहे, तर क्रिती त्यांची मैत्रीण दाखवण्यात आली आहे. सिनेमा पाहण्यासाठी तिघांचे चाहतेमंडळी उत्सुक झाले आहेत. त्यात क्रितीला ग्लॅमर क्वीन दाखवण्यात आली आहे. तिला पाहण्यासाठी चाहतेमंडळी तर आतुर झाले आहेत.

ट्रेलरमध्ये भन्नाट स्टारकास्ट दिसून येत आहे. शाहिद कपूर, क्रिती सॅनन आणि रश्मिका मंदाना यांच्यातील केमिस्ट्री खूपच फ्रेश आणि मजेशीर वाटतेय. शाहिदचा लूक आणि त्याचा कॉमिक टाईमिंग नेहमीप्रमाणेच भारी आहे. सिनेमाचं शूटिंग लंडन आणि युरोपमधील अतिशय सुंदर लोकेशन्सवर झाल्याचं ट्रेलरमध्ये दिसतंय. विजुअल्स खूपच रिच आणि ग्लॅमरस आहेत. बॅकग्राउंडला ऐकू येणारी ‘जब तलक’ आणि ‘तुझको’ सारखी गाणी लगेचच लक्ष वेधून घेतात. म्युझिक या सिनेमाचा खूप मोठा प्लस पॉईंट ठरणार हे नक्की. तीन अगदी वेगळ्या स्वभावाचे मित्र जेव्हा एकमेकांच्या प्रेमात पडतात, तेव्हा त्यांच्या मैत्रीत आणि नात्यात होणारा गोंधळ (Chaos) यात दाखवला आहे.

‘मालिका संपतेय पण गोष्ट सुरूच राहणार!’ Star Pravah वर नव्या मालिकांचा बहर, ‘या’ प्रसिद्ध मालिकेचा अंत

कॉकटेल 2 चा ट्रेलर पाहून काय म्हणाले चाहते?

कॉकटेल 2 चा ट्रेलर पाहून काही चाहत्यांनी उत्सुकता जाहीर केली आहे. कमेंट्स केले आहेत की, “चित्रपटाचं ठाऊक नाही पण गाणे चांगले आहेत”, “लवकरात लवकर ‘तुम ही हो बंधू 2.0’ गाणं प्रसिद्ध करा” अशा अनेक कमेंट्स आले आहेत. प्रीतमचे संगीत हे चित्रपट गाजवणार हे नक्की!

Web Title: Cocktail 2 movie trailer released on media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 05:48 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.