Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dhamaal 4 Box Office Collection Day 2: ‘धमाल 4’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड! दुसऱ्याच दिवशी अजय देवगणच्या चित्रपटाची तुफान कमाई

अजय देवगणच्या 'धमाल ४'ने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत दुसऱ्याच दिवशी कमाईत मोठी झेप घेतली. चित्रपटाचं जागतिक कलेक्शन ५० कोटी रुपयांपेक्षा अधिक झाल्याचं वृत्त.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 12, 2026 | 11:33 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Dhamaal 4 Box Office Day 2: अजय देवगण, अर्शद वारसी, रितेश देशमुख आणि जावेद जाफरी यांचा बहुप्रतीक्षित ‘धमाल ४’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात करताना दिसत आहे. प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच या चित्रपटाने प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळवत कमाईचा वेग वाढवला आहे.

पहिल्याच दिवशी १३.७५ कोटी रुपयांची कमाई करत ‘धमाल ४’ने अनेक नव्या चित्रपटांच्या ओपनिंग कलेक्शनला मागे टाकलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ झाली असून २२.५० कोटी रुपयांचा व्यवसाय केल्याचं सांगितलं जात आहे.

यासह ‘धमाल ४’चं देशांतर्गत एकूण ग्रॉस कलेक्शन ४३.८० कोटी रुपये, तर नेट कलेक्शन सुमारे ३६.५० कोटी रुपये झाल्याचा अंदाज आहे. परदेशातही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असून दुसऱ्या दिवशी ५ कोटी रुपयांची कमाई झाली. त्यामुळे चित्रपटाचं एकूण परदेशी कलेक्शन १० कोटी रुपये, तर जागतिक कमाई ५३.८० कोटी रुपयांवर पोहोचल्याचं वृत्त आहे.

Taarak Mehta शोच्या सेटवर तोडफोड? गोकुलधाम सोसायटीचा व्हिडीओ पाहताच प्रेक्षकांची धडधड वाढली… अखेर निर्मात्यांनी सत्य सांगितलंच

शनिवारी कमाईत झालेली मोठी वाढ पाहता रविवारीही चित्रपटाच्या व्यवसायात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ट्रेड विश्लेषकांच्या मते, वीकेंडचा फायदा ‘धमाल ४’ला मोठ्या प्रमाणात मिळू शकतो.

Samantha Ruth Prabhu : घटस्फोटानंतर पहिल्यांदाच Ex-नवऱ्याच्या कुटुंबाबाबत बोलली अभिनेत्री! अखिलसाठी शेअर केली विशेष पोस्ट

‘धमाल’ फ्रँचायझीचा हलकाफुलका विनोद, अजय देवगणसह दमदार स्टारकास्ट आणि मनोरंजनाचा भरपूर डोस यामुळे प्रेक्षक पुन्हा एकदा चित्रपटगृहांकडे वळल्याचं चित्र दिसत आहे. समीक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या असल्या, तरी प्रेक्षक मात्र चित्रपटाला भरभरून प्रतिसाद देत आहेत.

आता ‘धमाल ४’ येत्या काही दिवसांत बॉक्स ऑफिसवर आणखी कोणते विक्रम प्रस्थापित करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Dhamaal 4 registers a strong box office run crosses the 50 crore mark in just two days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 11:33 AM

Topics:  

  • Ajay Devghan
  • Box Office
  • ritesh deshmukh

संबंधित बातम्या

Box Office: इम्रान हाश्मीच्या ‘आवारापन २’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; दोन दिवसांत ५५.७५ कोटींची कमाई, ‘बटवारा १९४७’ला टाकलं मागे
1

Box Office: इम्रान हाश्मीच्या ‘आवारापन २’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; दोन दिवसांत ५५.७५ कोटींची कमाई, ‘बटवारा १९४७’ला टाकलं मागे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.