Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शाहरुखच्या ‘पठाण’ला तगडी टक्कर! ‘धुरंधर’ने ६ दिवसात केला २५० कोटींचा आकडा पार; चित्रपटाचा परदेशातही डंका

रणवीर सिंग, अक्षय खन्ना आणि संजय दत्त यांची प्रमुख भूमिका असलेला "धुरंधर" हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा ठरला आहे. अवघ्या सहा दिवसांत या चित्रपटाने जवळपास २७० कोटी रुपयांची कमाई केली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Dec 11, 2025 | 09:04 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘धुरंधर’ने ६ दिवसात केला २५० कोटींचा आकडा पार
  • शाहरुखच्या ‘पठाण’ला देखील दिली तगडी टक्कर
  • चित्रपटाचा परदेशातही डंका सुरु
 

रणवीर सिंग आणि अक्षय खन्ना अभिनीत “धुरंधर” हा चित्रपट पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन सहा दिवस उलटले आहेत आणि २५० कोटी रुपयांच्या बजेटवर बनलेला हा चित्रपट आधीच त्याच्या बजेटपेक्षा खूपच पुढे गेला आहे. आदित्य धर दिग्दर्शित हा चित्रपट सातत्याने प्रगती करत आहे. दरम्यान, या चित्रपटाने बॉलीवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाला देखील कमाई मध्ये टक्कर दिली आहे. “धुरंधर” चित्रपटाची आता सर्वत्र वाहवाह होत आहे.

Akola News: जिल्ह्यात ‘विश्वास करंडक’ला सुरुवात! 30 बालनाट्यांचे होणार सादरीकरण

“धुरंधर” चित्रपटाची काय आहे कथा?

“धुरंधर” च्या कथेत कंधार अपहरणाची घटना आणि आपल्या संसदेवरील दहशतवादी हल्ला समाविष्ट आहे. पण आता आपली वेळ आली आहे. आयबी प्रमुख अजय सन्याल (आर. माधवन) आपल्या शत्रूंना सोडण्याच्या मनःस्थितीत नाहीत. संसदेवरील हल्ल्यानंतर, सरकारने अजय सन्यालच्या “ऑपरेशन धुरंधर” ला हिरवा कंदील दिला. या ऑपरेशनसाठी, रणवीर सिंगने साकारलेला हमजा अफगाणिस्तानमार्गे पाकिस्तानला पाठवला जातो. कुख्यात दहशतवादी रेहमान डकोइतच्या मुलाचा जीव वाचवल्यानंतर हमजा त्याच्या इतका जवळ येतो की कोणीही त्याच्या सीमापारच्या मोहिमेवर संशय घेत नाही. या चित्रपटात आदित्य धर प्रेक्षकांना पाकिस्तानच्या अंधाऱ्या कॉरिडॉरमध्ये घेऊन जातो जिथे अंडरवर्ल्ड, दहशतवाद आणि घाणेरड्या राजकारणाचा रक्तरंजित खेळ चालतो. रणवीर सिंगपासून ते अक्षय खन्नापर्यंत सर्वांच्या अभिनयाचे प्रशंसा होत आहे.

‘धुरंधर’ने अवघ्या ६ दिवसांत बजेट केले वसूल

सॅकनिल्कच्या अहवालानुसार, ‘धुरंधर’ने अवघ्या सहा दिवसांत बॉलीवूड ज्या प्रकारची बॉक्स ऑफिसवर वाट पाहत होते तो चित्रपट घेऊन येऊन बॉक्स ऑफिसवर वादळ निर्माण केले आहे. मंगळवारी या चित्रपटाने २७ कोटी आणि बुधवारी २६.५ कोटी रुपये कमावले आणि त्याचे बजेट वसूल करून टाकले आहे. देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने १८०.०० कोटींची कमाई केली आहे. शाहरुख खानच्या ‘पठाण’नेही सहाव्या दिवशी २६.५ कोटींची कमाई केली. या चित्रपटाने सहा दिवसांत १५३.७५ कोटींची कमाई करणाऱ्या ‘सैयारा’ला देखील मागे टाकले आहे.

‘माझ्याकडे पुरावे आहेत…’ तान्या मित्तलचा पर्दाफाश; कोटी रुपयांची मालकीण असूनही दिले नाही ८०० साड्यांचे पैसे, डिझायनरचा आरोप

‘धुरंधर’ चे जगभरातील कलेक्शन

आता ‘धुरंधर’ च्या जगभरातील कलेक्शनबद्दल सांगायचे झाले तर, चित्रपटाने पाच दिवसांत अंदाजे ₹२३३.५० कोटी कमावले होते आणि आता त्याने सुमारे ₹२५०-२६० कोटी कमावले आहेत. चित्रपटाने चार दिवसांत परदेशात ₹५०.०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. आता हा चित्रपट पुढे किती कमाई करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Web Title: Dhurandhar box office collection day 6 performed superb starring ranveer singh and akshay khanna

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2025 | 09:04 AM

Topics:  

  • Bollywood Film
  • Ranveer Singh
  • shahrukh khan

संबंधित बातम्या

२०२५ वर्ष शाहरुख खानने केले स्वतःच्या नावावर, ‘या’ प्रसिद्ध यादीत मिळवले अव्वल स्थान
1

२०२५ वर्ष शाहरुख खानने केले स्वतःच्या नावावर, ‘या’ प्रसिद्ध यादीत मिळवले अव्वल स्थान

“पठाण २ लवकरच येणार…”, ‘धुरंधर’च्या चर्चेत ‘पठाण २’ची घोषणा; जाणून घ्या कधी प्रदर्शित होणार चित्रपट?
2

“पठाण २ लवकरच येणार…”, ‘धुरंधर’च्या चर्चेत ‘पठाण २’ची घोषणा; जाणून घ्या कधी प्रदर्शित होणार चित्रपट?

‘बाप- बेटा दोनों तबाही..’, वडिल्यांच्याच डान्स Moves अक्षय खन्नाने केल्या कॉपी; Viral Video चं होतंय कौतुक
3

‘बाप- बेटा दोनों तबाही..’, वडिल्यांच्याच डान्स Moves अक्षय खन्नाने केल्या कॉपी; Viral Video चं होतंय कौतुक

‘धुरंधर’चा बॉक्स ऑफिसवर धबधबा; अवघ्या ५ दिवसांत ओलांडला १५० कोटींचा आकडा, जाणून घ्या Worldwide Collection
4

‘धुरंधर’चा बॉक्स ऑफिसवर धबधबा; अवघ्या ५ दिवसांत ओलांडला १५० कोटींचा आकडा, जाणून घ्या Worldwide Collection

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.