Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Do Patti Trailer: शाहीर शेखसाठी दोन जुळ्या बहिणी झाल्या वेड्या, काजोल-क्रिती सेनॉनचा ‘दो पत्ती’ सस्पेन्सने भरलेला!

क्रिती सेनॉन आणि काजोलचा आगामी चित्रपट दो पत्तीचा ट्रेलर रिलीज झाला आहे. शाहीर शेखही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तो क्रितीच्या जोडीदाराची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात क्रितीने दुहेरी भूमिका साकारली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 18, 2024 | 04:43 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

काजोल, क्रिती सेनॉन आणि शाहीर शेख स्टारर दो पत्ती या चित्रपटाची प्रतीक्षा अखेर संपली आहे. टीझरपासूनच लोक चित्रपटाच्या ट्रेलरची वाट पाहत होते. अखेर आज या आगामी चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला असून, तो पाहिल्यानंतर चाहते उत्तेजित झाले आहेत. शशांक चतुर्वेदी दिग्दर्शित, दो पत्ती हा चित्रपट दोन जुळ्या बहिणींच्या गडद रहस्यावर आधारित आहे, जी त्यांच्या आयुष्यात एक वाईट वळण घेते. ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षकांना हा चित्रपट पाहण्यास नक्कीच भाग पडेल.

दो पत्तीचा ट्रेलर झाला प्रदर्शित
दो पत्तीमध्ये क्रिती सेनॉनने दुहेरी भूमिका साकारली आहे. या चित्रपटात ती जुळ्या बहिणींच्या भूमिकेत दिसणार आहे, ज्या एकमेकांच्या कट्टर शत्रू आहेत. ट्रेलरची सुरुवात काजोल आणि शाहीर शेखने होते. काजोल एक पोलीस अधिकारी म्हणून ध्रुवची चौकशी करते आणि अपघाताबद्दल विचारते. त्यानंतर बॅकस्टोरीमध्ये क्रिती सेनॉन उर्फ ​​सौम्याची कहाणी दाखवली आहे, जी निर्दोष आहे आणि ध्रुवच्या प्रेमात पडते. ध्रुव आणि सौम्याची प्रेमकहाणी सुरू होते आणि सौम्याच्या जुळ्या बहिणीचा प्रवेश होतो.

 

जुळ्या बहिणींचे काय आहे रहस्य?
सौम्याची (क्रिती सेनॉन) जुळी बहीण ध्रुवला फसवते आणि तिच्या बहिणीचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर कथेत आणखी एक ट्विस्ट येतो आणि जुळ्या बहिणींपैकी एकाने ध्रुववर तिची हत्या केल्याचा आरोप केला असतो. त्यानंतर ध्रुवने दोन बहिणींपैकी एकीवर मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचा आरोप करतो. सौम्या आणि तिची जुळी बहीण यापैकी कोण सुरक्षित आहे आणि कटकारस्थान कोण करत आहे आणि त्या दोघी कोणते गडद रहस्य लपवत आहेत याची कथा काजोल शोधून काढणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर सस्पेन्सने भरलेला आहे.

हे देखील वाचा- मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरचा लॅक्मे फॅशन वीकमध्ये कमाल लुक पाहून चाहते घायाळ!

दो पत्ती कधी रिलीज होणार?
दो पत्तीची कथा कनिका धिल्लनं लिहिली आहे. मुख्य भूमिकेसोबतच या चित्रपटातून क्रिती सेनॉन निर्माती म्हणून तिच्या करिअरची सुरुवात करत आहे. ती दुसऱ्यांदा काजोलसोबत काम करत आहे. त्याचबरोबर ती पहिल्यांदाच शाहीर शेखसोबत रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. हा चित्रपट 25 ऑक्टोबरपासून OTT प्लॅटफॉर्म Netflix वर स्ट्रीम होणार आहे.

Web Title: Do patti trailer out kriti sanon shaheer sheikh sizzling romance and kajol twist watch now

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2024 | 03:08 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.