• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Miss World Manushi Chhillar Lakme Fashion Week Looks Amazing

मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरचा लॅक्मे फॅशन वीकमध्ये कमाल लुक पाहून चाहते घायाळ!

मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरने फॅशनच्या जगात स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. ही ब्यूटी क्वीन ट्रेंड एक्सप्लोर करण्यात आणि तिच्या आकर्षक लूक मानुषी नेहमीच ओळखली जाते. तसेच, मानुषी छिल्लरचा वॉर्डरोब नक्कीच कमालीचा आहे. अगदी साड्या पासून बीच वेअरपासून कॉकटेल आउटफिट्सपर्यंत तिच्या या लूक्सची चर्चा कायम होताना दिसते. नुकतीच ती लॅक्मे फॅशन वीक मधले सहभागी झाली होती तिच्या लूकने चाहत्यांच्या नजर वेधून घेतळुआ आहेत. पाहुयात मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरचे लॅक्मे फॅशन वीक मधील आकर्षित लुक.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 14, 2024 | 02:32 PM
मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरचे लॅक्मे फॅशन वीक मधील आकर्षित लुक. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरचे लॅक्मे फॅशन वीक मधील आकर्षित लुक. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरने फॅशन इंडस्ट्रीमध्ये लहरीपणा आणला असून ब्यूटी क्वीनसाठी हे क्षण खास ठरले आहेत. अलीकडेच अभिनेत्रीने प्रतिष्ठित लॅक्मे फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक केला.

मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरने फॅशन इंडस्ट्रीमध्ये लहरीपणा आणला असून ब्यूटी क्वीनसाठी हे क्षण खास ठरले आहेत. अलीकडेच अभिनेत्रीने प्रतिष्ठित लॅक्मे फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक केला.

2 / 5 मानुषी ऋषी आणि विभूती यांनी डिजाइल केलेला ड्रेस परिधान करून त्यांच्यासह रॅम्प वॉक केला. मानुषी छिल्लर ऑलिव्ह ग्रीन फुल लेन्थ स्कर्ट आणि मॅचिंग ब्लाउजसह मोहक दिसत होती.

मानुषी ऋषी आणि विभूती यांनी डिजाइल केलेला ड्रेस परिधान करून त्यांच्यासह रॅम्प वॉक केला. मानुषी छिल्लर ऑलिव्ह ग्रीन फुल लेन्थ स्कर्ट आणि मॅचिंग ब्लाउजसह मोहक दिसत होती.

3 / 5 मानुषी छिल्लरने तिच्या आत्मविश्वासाने आणि मोहकतेने प्रेक्षकांना चकित केले आणि फॅशन विश्वात पुन्हा चर्चेत आली. मानुषीचा हा ड्रेस तिच्यावर खूप शोभून दिसत होता.

मानुषी छिल्लरने तिच्या आत्मविश्वासाने आणि मोहकतेने प्रेक्षकांना चकित केले आणि फॅशन विश्वात पुन्हा चर्चेत आली. मानुषीचा हा ड्रेस तिच्यावर खूप शोभून दिसत होता.

4 / 5 ऑलिव्ह ग्रीन फुल लेन्थ स्कर्ट आणि मॅचिंग ब्लाउजसह आकर्षित मेकअपदेखील केला होता. मानुषीने रेखीव आयलायनर, गुलाबी ब्लश आणि न्यूड गुलाबी लिपस्टिकचा वापर करून हा लुक परिपूर्ण केला. मानुषीने तिचे केस देखील मोकळे ठेवले होते.

ऑलिव्ह ग्रीन फुल लेन्थ स्कर्ट आणि मॅचिंग ब्लाउजसह आकर्षित मेकअपदेखील केला होता. मानुषीने रेखीव आयलायनर, गुलाबी ब्लश आणि न्यूड गुलाबी लिपस्टिकचा वापर करून हा लुक परिपूर्ण केला. मानुषीने तिचे केस देखील मोकळे ठेवले होते.

5 / 5 यासगळ्यासह ती खूप आकर्षित आणि सुंदर दिसत होती. फॅशन क्षेत्राच्या पलीकडे ब्युटी क्वीन तिच्या आगामी ‘तेहरान’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. तसेच अलीकडेच, तिने शहरातील एका प्रतिष्ठित कार्यक्रमात ट्रेलब्लेझिंग स्टार ऑफ द इयर पुरस्कार प्राप्त केला आहे

यासगळ्यासह ती खूप आकर्षित आणि सुंदर दिसत होती. फॅशन क्षेत्राच्या पलीकडे ब्युटी क्वीन तिच्या आगामी ‘तेहरान’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. तसेच अलीकडेच, तिने शहरातील एका प्रतिष्ठित कार्यक्रमात ट्रेलब्लेझिंग स्टार ऑफ द इयर पुरस्कार प्राप्त केला आहे

Web Title: Miss world manushi chhillar lakme fashion week looks amazing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2024 | 02:32 PM

Topics:  

  • Manushi Chhillar

ताज्या बातम्या

पुढे वाचा
…तर स्वच्छतागृह सफाईसाठी स्वतः घेणार झाडू हाती; उपमहापौर वाडेकर यांची घनकचरा विभाग प्रमुखांना तंबी

…तर स्वच्छतागृह सफाईसाठी स्वतः घेणार झाडू हाती; उपमहापौर वाडेकर यांची घनकचरा विभाग प्रमुखांना तंबी

Feb 15, 2026 | 12:30 AM
IND vs PAK: 30 मिनिट्स सलग सराव, आक्रमक फलंदाजी; Abhishek Sharma चा पाकिस्तानविरूद्ध दिसणार फिटनेस

IND vs PAK: 30 मिनिट्स सलग सराव, आक्रमक फलंदाजी; Abhishek Sharma चा पाकिस्तानविरूद्ध दिसणार फिटनेस

Feb 14, 2026 | 11:45 PM
Tarique Rahman चं सरकार बनणार तरी कसं, शपथग्रहण प्रमुखच गायब; गुप्तचर अहवालातून खळबळजनक खुलासा

Tarique Rahman चं सरकार बनणार तरी कसं, शपथग्रहण प्रमुखच गायब; गुप्तचर अहवालातून खळबळजनक खुलासा

Feb 14, 2026 | 11:25 PM
आत्महत्या की राजकीय कट? Jeffrey Epstein च्या मृत्यूचं गूढ अखेर जगासमोर; नेमकं काय घडलं ‘त्या’ रात्री

आत्महत्या की राजकीय कट? Jeffrey Epstein च्या मृत्यूचं गूढ अखेर जगासमोर; नेमकं काय घडलं ‘त्या’ रात्री

Feb 14, 2026 | 11:23 PM
T20 World Cup 2026 सुपर 8 मध्ये जाणारी पहिली टीम ठरली South Africa, 5 व्या वेळी न्यूझीलंडवर केली मात

T20 World Cup 2026 सुपर 8 मध्ये जाणारी पहिली टीम ठरली South Africa, 5 व्या वेळी न्यूझीलंडवर केली मात

Feb 14, 2026 | 10:57 PM
Washim News : ‘अभ्यासाचा भोंगा’ हा अभिनव उपक्रम सुरू! विद्यार्थ्यांना पुन्हा अभ्यासाकडे वळवणे हा उद्देश

Washim News : ‘अभ्यासाचा भोंगा’ हा अभिनव उपक्रम सुरू! विद्यार्थ्यांना पुन्हा अभ्यासाकडे वळवणे हा उद्देश

Feb 14, 2026 | 10:18 PM
शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित; विद्यार्थ्यांमध्ये नाराजी! ३ हजारांहून अधिक अर्ज प्रलंबित

शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित; विद्यार्थ्यांमध्ये नाराजी! ३ हजारांहून अधिक अर्ज प्रलंबित

Feb 14, 2026 | 09:42 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Feb 14, 2026 | 08:20 PM
Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Feb 14, 2026 | 07:15 PM
Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Feb 14, 2026 | 07:09 PM
Train Viral Video :  शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Train Viral Video : शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Feb 14, 2026 | 07:03 PM
Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Feb 14, 2026 | 06:55 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Feb 14, 2026 | 06:49 PM
Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Feb 14, 2026 | 03:32 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.