Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gaurav Khanna Divorce : गौरव खन्नाने जिंकली मनं! ‘ती माझी पत्नी आहे…’, पत्नीच्या खुलाशानंतर अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया

Gaurav Khanna Divorce : अभिनेता गौरव खन्ना आणि पत्नी आकांक्षा चमोला यांच्या घटस्फोटाच्या बातमीने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. लग्नाच्या तब्बल १० वर्षांनंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला असून, या पार्श्वभूमीवर गौरवने पहिल्यांदाच मौन सोडत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 30, 2026 | 09:20 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

अभिनेता गौरव खन्ना आणि पत्नी आकांक्षा चमोला यांच्या घटस्फोटाच्या बातमीने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. लग्नाच्या तब्बल १० वर्षांनंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला असून, याबाबत आकांक्षाने नुकताच खुलासा केला होता. आता या प्रकरणावर गौरव खन्नाने पहिल्यांदाच सार्वजनिक प्रतिक्रिया दिली आहे.

गायकांसाठी सुवर्णसंधी! ‘Sa Re Ga Ma Pa Marathi’ च्या ऑडिशन्सला सुरुवात; जाणून घ्या नियम व शर्ती

गौरव म्हणाला, “प्रेम आजही तितकंच आहे आणि माझा पाठिंबाही तितकाच आहे. मी तिच्या कायम पाठीशी उभा राहीन. ती माझी पत्नी आहे. मी तिच्यावर प्रेम केलं आहे रे, तर आता तिची साथ कशी सोडू?” त्याच्या या वक्तव्याने अनेक चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

यासोबतच गौरवने घटस्फोटाच्या घोषणेनंतरची पहिली सोशल मीडिया पोस्टही शेअर केली. आपल्या व्हॅनिटी व्हॅनमधील काही फोटो पोस्ट करत त्याने #LoveAlways असा हॅशटॅग वापरला. तसेच मुंबईत माध्यमांसमोर हसतमुखाने येत त्याने चाहत्यांना हात हलवून अभिवादन केले आणि हार्ट साइनही दाखवला. मात्र, वेगळे होण्यामागील कारणांवर भाष्य करण्याचे त्याने टाळले. दरम्यान, आकांक्षा चमोलाने ‘Lock Upp: Sach Ya Sazaa’ या शोमध्ये दोघे गेल्या एका वर्षापासून वेगळे राहत असल्याचा खुलासा केला होता. तिने सांगितले की, दोघांमध्ये कोणताही वाद किंवा कटुता नाही आणि आजही ते एकमेकांशी संवाद साधतात.

Ab Hoga Hisab Season 2 चा ट्रेलर प्रदर्शित! प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद, अपेक्षेपेक्षाही लवकर दुसऱ्या सीझनसह परत

नंतरच्या भागात आकांक्षाने त्यांच्या नात्याबाबत अधिक खुलासा करत सांगितले की, आयुष्यातील ध्येये वेगळी असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला. गौरवला भविष्यात मूल हवे होते, तर तिला मातृत्व स्वीकारायचे नव्हते. या भिन्न विचारांमुळे दोघांना आपण जीवनसाथी म्हणून एकमेकांसाठी योग्य नसल्याची जाणीव झाली. मात्र, वेगळे होण्याचा निर्णय घेतल्यानंतरही दोघांमध्ये परस्परांविषयी आदर आणि जिव्हाळा कायम असल्याचे तिने स्पष्ट केले.

Web Title: Gaurav khannas first reaction following his wifes statement regarding divorce

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 09:20 PM

Topics:  

  • Divorce
  • Gaurav Khanna

संबंधित बातम्या

Amruta Khanvilkar Divorce Rumors : अमृता खानविलकरचा मोठा निर्णय! दिला थेट कायदेशीर कारवाईचा इशारा; नेमकं काय घडलं?
1

Amruta Khanvilkar Divorce Rumors : अमृता खानविलकरचा मोठा निर्णय! दिला थेट कायदेशीर कारवाईचा इशारा; नेमकं काय घडलं?

Akanksha Chamola Divorce: TRPसाठी घटस्फोटाचा स्टंट? आकांक्षा चमोलाचं स्पष्ट उत्तर; म्हणाली, ‘प्रसिद्धीसाठी लग्न..’
2

Akanksha Chamola Divorce: TRPसाठी घटस्फोटाचा स्टंट? आकांक्षा चमोलाचं स्पष्ट उत्तर; म्हणाली, ‘प्रसिद्धीसाठी लग्न..’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.