Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Halloween 2025: ”फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन…”, हॅलोविन पार्टीमध्ये Alia- Deepika सोबत दिसल्या नीता अंबानी, Video व्हायरल

नीता अंबानी यांनी बॉलिवूड स्टार्ससाठी हॅलोविन पार्टीचे आयोजन केले होते त्याच्या एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 01, 2025 | 04:03 PM
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

नोव्हेंबर महिना सुरू होताच, सगळीकडे हॅलोविन पार्टी करताना आपल्याला पाहायला मिळतात. नीता अंबानी यांनी बॉलिवूड स्टार्ससाठी हॅलोविन पार्टीचे आयोजन केले होते. बॉलिवूड स्टार्सही हॅलोविन पार्टीचा आनंद घेताना दिसले. यादरम्यान बॉलिवूड स्टार्स अनोख्या लूकमध्ये पाहायला मिळाले आहेत.दीपिका पदुकोण आणि आलिया भट्टचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पार्टीमध्ये दीपिका लेडी सिंघमच्या अवतारात दिसली, तर आलिया भट्ट काळ्या रंगाच्या पोशाखात अ‍ॅक्शन अवतारात दिसली. रणवीर सिंग देखील स्पायडरमॅनच्या वेशात आला होता.

अंबानी कुटुंबाने नेहमीप्रमाणे हॅलोविन मोठ्या थाटामाटात साजरा केला. हॅलोविन पार्टीमधील नीता अंबानी, श्लोका अंबानी, आकाश अंबानी आणि इतर अनेकांचे फोटो व्हायरल होत आहेत.

प्रभासच्या ‘बाहुबली: द एपिक’ने Box Office वरील रेकॉर्ड मोडले, पुन्हा प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये मिळवली सर्वात मोठी ओपनिंग

फॅशन इव्हेंट असो किंवा हॅलोविन पार्टी, प्रत्येक प्रसंगी बॉलीवूड स्टार्सचा करिष्मा खास असतो. ते त्यांच्या स्टाईल आणि ग्लॅमरने लोकांना आश्चर्यचकित करतात. यावेळी, प्रभावशाली ओरीने हॅलोविन पार्टीचा व्हिडिओ शेअर केला. बी-टाउनमधील अनेक मोठे स्टार्स पार्टीमध्ये अनोख्या आणि भयानक लूकमध्ये पोहोचले होते.

Powai Hostage Case: ”मी रोहित आर्याला दोन दिवसांपूर्वी भेटलो..” अभिनेत्री नंतर आता ‘या’मराठी अभिनेत्याचा मोठा खुलासा

पार्टीला दीपिका पदुकोण, आलिया भट्ट, नीता अंबानी, अर्जुन कपूर, आर्यन खान, अयान मुखर्जी, दिशा पटानी आणि दिग्दर्शक अ‍ॅटली यांच्यासह अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. त्या प्रत्येकाने त्यांच्या लूकने सर्वांना मोहित केले. दीपिका पदुकोणन “सिंघम लेडी” लूकमध्ये पाहायला मिळाली तर आलिया भट्टच्या शक्तिशाली आणि स्टायलिश लूकने चाहत्यांचे मन जिंकले. पण सर्वांचे लक्ष वेधून घेतले म्हणजे नीता अंबानी यांच्या लूकने. त्यांचा लूक पाहून नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स देखील केल्या आहेत.

ओरीने त्याच्या इंस्टाग्रामवर पार्टीची झलक शेअर केली, ज्यामध्ये तो प्रत्येक सेलिब्रिटीसोबत पोज देताना आणि खूप मजा करताना दिसत होता. ओरीने असा व्हिडिओ शेअर करण्याची ही पहिलीच वेळ नाही; त्याने यापूर्वी असे अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत ज्यांनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. अलीकडेच, त्याने सुहाना खान आणि इतर अनेक स्टार किड्ससोबतचा एक मजेदार व्हिडिओ शेअर केला, जो व्हायरल झाला. एकूणच, यावेळी ओरीच्या हॅलोविन पार्टीमध्ये, स्टाईल आणि ग्लॅमरने भीतीवर वर्चस्व गाजवले आणि चाहत्यांना प्रत्येक स्टारची नवीन स्टाईल खूप आवडली.

 

Web Title: Halloween party alia bhatt deepika padukone aryan khan and nita ambani in orry video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2025 | 04:03 PM

Topics:  

  • Bollywood
  • Halloween
  • Nita Ambani

संबंधित बातम्या

‘काही चूक झाली असेल तर माफ करा…’ ‘इक्कीस’च्या सेटवरील ‘ही- मॅन’चा शेवटचा Video Viral; चाहत्यांना अश्रू अनावर
1

‘काही चूक झाली असेल तर माफ करा…’ ‘इक्कीस’च्या सेटवरील ‘ही- मॅन’चा शेवटचा Video Viral; चाहत्यांना अश्रू अनावर

“जेव्हा मी रडतो तेव्हा लोकं हसतात…” सलमान खानने पुन्हा एकदा जिंकले चाहत्यांचे मन; स्वतःच्याच अभिनयाबद्दल म्हटले असं काही…
2

“जेव्हा मी रडतो तेव्हा लोकं हसतात…” सलमान खानने पुन्हा एकदा जिंकले चाहत्यांचे मन; स्वतःच्याच अभिनयाबद्दल म्हटले असं काही…

अर्जुन रामपालला लग्नाआधीच आहेत दोन मुलं? वयाच्या ५३ व्या वर्षी अभिनेत्याने प्रेयसी गॅब्रिएलाशी केला साखरपुडा
3

अर्जुन रामपालला लग्नाआधीच आहेत दोन मुलं? वयाच्या ५३ व्या वर्षी अभिनेत्याने प्रेयसी गॅब्रिएलाशी केला साखरपुडा

‘शाका लाका बूम बूम’ फेम अभिनेता लवकरच बनणार बाबा; लग्नाच्या एका वर्षानंतर चाहत्यांना दिली आनंदाची बातमी
4

‘शाका लाका बूम बूम’ फेम अभिनेता लवकरच बनणार बाबा; लग्नाच्या एका वर्षानंतर चाहत्यांना दिली आनंदाची बातमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.