Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कायदेशीर वादात अडकली Sapna Choudhary; ‘मेरे आगे पाछे घूमे सै…’ पोस्ट व्हायरल, शोमध्ये बिंदास अंदाज

सपना चौधरी ऑक्टोबर २०१८ मधील एका घटनेशी संबंधित न्यायालयीन प्रकरणात अडकली आहे. काल तिच्याविरोधात जामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले होते, जे नंतर रद्द करण्यात आले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Apr 05, 2026 | 03:59 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • कायदेशीर वादात अडकली सपना चौधरी
  • सपना चौधरीने तिच्या पोस्टमध्ये नक्की काय लिहिले?
  • सपना चौधरीशी संबंधित काय आहे प्रकरण?
 

अभिनेत्री सपना चौधरी सध्या एका कायदेशीर प्रकरणात अडकली असून, त्यासाठी त्या अलीकडेच लखनौमध्ये एसीजेएम न्यायालयात उपस्थित राहिली होती. डान्स कार्यक्रम न केल्याचा आणि प्रेक्षकांचे पैसे परत न केल्याचा आरोप असल्याने त्यांच्या विरोधात जामिनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. मात्र, न्यायालयाने हे वॉरंट रद्द करत त्यांच्या वर 1400 रुपयांचा दंड ठोठावला. दरम्यान, सपनाने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे.

सपना चौधरीने तिच्या पोस्टमध्ये नक्की काय लिहिले?

रविवारी सपनाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली, ज्यात तिने स्टेज शोमधील काही झलक दाखवल्या आहेत. काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ती बिंदास अंदाजात डान्स करताना दिसत आहे. या फोटोंसोबत दिलेल्या कॅप्शनने विशेष लक्ष वेधलं असून तिने लिहिलं आहे, “मेरे आगे पाछे घूमे सै, तेरे बरगे सरदार.” यामुळे ती आता चर्चेत आली आहे.

प्रभासच्या ‘फौजी’ चित्रपटाच्या सेटवरून फोटो लीक; निर्मांत्यानी दिली सक्त ताकीद

नेटिझन्सकडून कौतुकाचा वर्षाव

सपना चौधरी यांच्या डान्स व्हिडिओवर नेटिझन्स जोरदार प्रतिक्रिया देत असून त्यांचं भरभरून कौतुक करत आहेत. काही यूजर्सनी “तुम्ही खऱ्या अर्थाने देसी क्वीन आहात” अशी कमेंट केली आहे, तर काहींनी “डान्सच्या बाबतीत तुमच्यापेक्षा चांगलं कोणी नाही” असं म्हटलं आहे. कुणी त्यांना आपली आवडती डान्सर म्हणत आहे, तर कुणी नंबर 1 डान्सर म्हणून गौरव करत आहे.

 

सपना चौधरीशी संबंधित काय आहे प्रकरण?

सपनाविरोधात 13 ऑक्टोबर 2018 रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती. उपनिरीक्षक फिरोज खान यांनी सपना चौधरी, रत्नाकर उपाध्याय, अमित पांडे, पहल इन्स्टिट्यूटचे इबाद अली, नवीन शर्मा आणि जुनैद अहमद यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला होता. आरोपानुसार, 13 ऑक्टोबर रोजी स्मृती उपवन येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्यासाठी प्रत्येकी 300 रुपयांचे तिकीट विकण्यात आले होते. हजारो प्रेक्षक उपस्थित असतानाही सपना रात्री 10 वाजेपर्यंत कार्यक्रमासाठी पोहोचल्या नाहीत, त्यामुळे प्रेक्षकांनी गोंधळ घातला.

विजयने रश्मिका मंदान्नाच्या वाढदिवशी दाखवली ‘जयम्मा’ची झलक; ‘राणाबली’च्या अनसीन व्हिडिओत दिसली केमिस्ट्री

न्यायालयाची पुढील सुनावणी कधी?

सपना चौधरीला आधीच जामीन मिळाला असून तिच्यावरील आरोपही निश्चित झाले आहेत. मात्र, त्या न्यायालयात हजर राहत नसल्यामुळे त्यांच्या विरोधात जामिनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. आता न्यायालयाने हे वॉरंट रद्द करत अभिनेत्रीवर 1400 रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच 60 हजार रुपयांच्या मुचलकीवर त्यांची सुटका करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 28 एप्रिल रोजी निश्चित करण्यात आली आहे.

 

Web Title: Haryanvi dancing queen sapna choudhary shares glimpse of stage show amid her lucknow court case video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 03:58 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Sapna Chaudhary

संबंधित बातम्या

विजयने रश्मिका मंदान्नाच्या वाढदिवशी दाखवली ‘जयम्मा’ची झलक; ‘राणाबली’च्या अनसीन व्हिडिओत दिसली केमिस्ट्री
1

विजयने रश्मिका मंदान्नाच्या वाढदिवशी दाखवली ‘जयम्मा’ची झलक; ‘राणाबली’च्या अनसीन व्हिडिओत दिसली केमिस्ट्री

Badshah आणि Nora Fatehi चं ‘सजन रे’ गाणं रिलीज होताच सुपरहिट; ट्रोलिंगनंतरही 67 लाख व्ह्यूज पार
2

Badshah आणि Nora Fatehi चं ‘सजन रे’ गाणं रिलीज होताच सुपरहिट; ट्रोलिंगनंतरही 67 लाख व्ह्यूज पार

Sunanda Sharma च्या लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान फॅनने केली धक्कादायक कृती; गायिकेची संतप्त प्रतिक्रिया
3

Sunanda Sharma च्या लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान फॅनने केली धक्कादायक कृती; गायिकेची संतप्त प्रतिक्रिया

लग्नानंतर दीड वर्षांनी Surbhi Jyoti होणार आई; जुळ्या बाळांच्या अफवांवर अभिनेत्रीचा मोठा खुलासा
4

लग्नानंतर दीड वर्षांनी Surbhi Jyoti होणार आई; जुळ्या बाळांच्या अफवांवर अभिनेत्रीचा मोठा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.