Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विजयने रश्मिका मंदान्नाच्या वाढदिवशी दाखवली ‘जयम्मा’ची झलक; ‘राणाबली’च्या अनसीन व्हिडिओत दिसली केमिस्ट्री

आज दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री रश्मिका मंदानाचा वाढदिवस आहे. या खास प्रसंगी, विजय देवराकोंडाने 'राणाबली'मधील जयम्माचा सुंदर लूक रिलीज केला आहे. हा व्हिडिओ आता व्हायरल होत असून, चर्चेत आला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Apr 05, 2026 | 03:32 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • रश्मिका मंदान्नाचा ३० वा वाढदिवस
  • विजयने दाखवली ‘जयम्मा’ची झलक
  • ‘राणाबली’च्या अनसीन व्हिडिओ केला शेअर
 

दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री रश्मिका मंदानाने आपल्या अभिनयाने आणि शैलीने अनेक मने जिंकली आहेत. तिने अगदी लहान वयातच चित्रपटसृष्टीत आपले भक्कम स्थान निर्माण केले आहे. आज रश्मिका मंदाना स्वतःचा ३० वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी, चाहत्यांपासून ते कलाकारांपर्यंत सर्वजण रश्मिका मंदानावर मनःपूर्वक शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

तसेच, विजय देवराकोंडानेही रश्मिकाच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना एक सुखद धक्का दिला. विजयने सोशल मीडियावर ‘राणाबली’चा एक अनसीन व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये रश्मिका मंदानाचा ‘जयम्मा’च्या भूमिकेतील सुंदर लूक दिसत आहे. विजय देवराकोंडाने शेअर केलेला हा व्हिडिओ लगेचच चर्चेचा विषय बनला आहे.

प्रभासच्या ‘फौजी’ चित्रपटाच्या सेटवरून फोटो लीक; निर्मांत्यानी दिली सक्त ताकीद

 

रश्मिका मंदानाच्या वाढदिवसानिमित्त, विजय देवराकोंडाने ‘राणाबली’च्या शूटिंगमधील व्हिडिओ शेअर केले. या व्हिडिओमध्ये रश्मिकाचे सेटवर फुलांनी स्वागत होताना दिसत आहे. रश्मिकाने जयम्माचा लूक कसा साकारला हे देखील व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये अभिनेत्रीचा साधा आणि सभ्य लूक असूनही, रश्मिका मंदाना जयम्माच्या भूमिकेत खूप सुंदर दिसत होती. एवढेच नाही, तर ‘राणाबली’च्या व्हिडिओमध्ये विजय देवराकोंडा आणि रश्मिका मंदाना यांची जवळीक साधणारी स्टाईलही पाहायला मिळाली आहे. ही क्लिप शेअर करताना विजय देवराकोंडाने लिहिले, “जयम्मा, माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.”

Shweta Shinde : ‘या’ मालिकेतील Bold Seen बद्दल व्यक्त झाली निर्माती! म्हणाली “प्रसाद आणि माझे हॉट सीन्स…”

विजय देवराकोंडाने रश्मिका मंदानासाठी केलेल्या पोस्टवर सोशल मीडिया वापरकर्त्यांकडून कमेंट्स आणि प्रेमाचा वर्षाव होत आहे. एका वापरकर्त्याने कमेंट करून लिहिले की, “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, मिसेस देवराकोंडा.” दुसऱ्याने लिहिले, “माझी सर्वात मौल्यवान व्यक्ती.” रश्मिका मंदाना आणि विजय देवराकोंडा यांचा हा चित्रपट यावर्षी ११ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. चाहते या चित्रपटासाठी प्रचंड उत्सुक आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हा चित्रपट ॲक्शन आणि ड्रामाने परिपूर्ण असून एक पीरियड फिल्म आहे.

Web Title: Rashmika mandanna birthday vijay deverakonda shares jayamma look from ranabaali unseen video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 03:32 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • rashmika mandanna

संबंधित बातम्या

AR Rahman Tamil Idol Auditions : गायक बनण्याची सुवर्णसंधी! ए. आर. रहमान शोधणार नवा तमिळ आवाज; ‘सोनी लिव’वर ऑनलाइन ऑडिशन्स सुरू
1

AR Rahman Tamil Idol Auditions : गायक बनण्याची सुवर्णसंधी! ए. आर. रहमान शोधणार नवा तमिळ आवाज; ‘सोनी लिव’वर ऑनलाइन ऑडिशन्स सुरू

Tukaram Mundhe FDA Action: तुकाराम मुंढेंच्या रडारवर बॉलिवूड स्टार्स; शाहरुख, अजय, टायगर श्रॉफला नोटीस, नेमकं प्रकरण काय?
2

Tukaram Mundhe FDA Action: तुकाराम मुंढेंच्या रडारवर बॉलिवूड स्टार्स; शाहरुख, अजय, टायगर श्रॉफला नोटीस, नेमकं प्रकरण काय?

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात ‘फौजी’चा देशभक्तीचा हुंकार, विशेष चर्चेत
3

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात ‘फौजी’चा देशभक्तीचा हुंकार, विशेष चर्चेत

Dwidha: ‘द्विधा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे दिमाखदार अनावरण, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक
4

Dwidha: ‘द्विधा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे दिमाखदार अनावरण, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.